एकूण 255 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
रत्नागिरी - पावस पंचक्रोशीत दुचाकीस्वारांवर वारंवार हल्ला करून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी तज्ज्ञांकडून गुप्त सर्व्हे सुरू आहे. मोठ्या बिबट्यांनी या भागातील आपली हद्द निश्‍चित केल्याने हल्लेखोर बिबट्या विस्थापित झाला आहे. तो जंगलातही जात नाही आणि मानवी वस्तीतही राहू शकत नसल्याने त्या...
ऑक्टोबर 22, 2019
इगतपुरी : सिन्नर शहरापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिन्नर तालुक्याच्याच नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम व माळरानात असणाऱ्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेवाडी शाळेने समाज सहभागाची कास धरीत गेल्या काही वर्षापासून पटसंख्या अभावी बंद पडण्याच्या छायेत असणारी शाळेने रुप पालटले...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. प्रकाशाचा हा सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र, अंधाराच्या कुशीत जन्मलेली मुले हा सण कसा साजरा करतात. आपल्या अंधत्वाचा बाऊ न करता स्वतःबरोबर इतरांचे जीवनही प्रकाशमय करून ते आपली दिवाळी साजरी करतात. येथील ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेतील मुले...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सात घरे, लोकसंख्या ३०, मतदार २२ आणि विकास मात्र सात कोस दूर, अशा अवस्थेतले चिक्केवाडी (ता. भुदरगड) हे गाव विधानसभा निवडणुकीला नेहमीप्रमाणे सामोरे जात आहे. जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र अशी या गावाची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवला असे...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : स्वतःचे ना घर..ना दार...ना त्या घराला कसला आकाश कंदील... परंतू आपला आकाश कंदील दुसऱ्याच्या घराला लागलेला पाहून दिवाळी सण साजरे करणाऱ्या या आकाश कंदील विक्रेत्याचे नाशिकशी अतूट नातेच बनल्याचे बघायला मिळत आहे. आंध्र प्रदेश मधील काही कुटुंब नाशिकमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून विक्री करत...
ऑक्टोबर 13, 2019
अकोला : भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम आणि इतर मित्र पक्षांच्या महायुतीमध्ये अकोला जिल्ह्यात धुसफूस दिसून येत आहे. ऐन प्रचार काळातच ही धुसफूस सुरू असून, भाजपकडून इतर मित्र पक्षांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे दिसून येते. अकोला पश्‍चिमसह भाजप उमेदवार असलेल्या काही मतदारसंघात तर प्रचार...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : लोक माणुसकी विसरलेत. अशा घटना वाचल्यानंतर जर आपले मन अस्वस्थ झाले नाही तर समजायचे की, आपल्यातली लेखिका जागृत झालेली नाही. स्त्री प्रत्युत्तर देते, बदला घेत नाही. स्त्री नेहमीच अहिंसावादी असते. तिने लेखणीतून संस्कारमय कुटुंबाचे नेतृत्व करावे. अहिल्या, दुर्गा, जिजाऊ घडवाव्यात. कारण स्त्री...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर ः शतकानुशतके व्यवस्थेच्या गुलामगिरीत बंदिस्त अस्पृश्‍य बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी समता, बंधुता आणि न्याय आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली. धम्मक्रांतीतून महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत खांद्यावर निळा...
ऑक्टोबर 06, 2019
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी येऊ घातली आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यविश्वात बरीच चर्चेत असलेली आणि संदर्भसंपन्न आणि आशयमूल्य असलेली ही कादंबरी. या कादंबरीच्या प्रेरणा, तिची प्रक्रिया, पार्श्वभूमी आणि अनुषंगिक विषयांवर पठारे यांच्याशी साधलेला संवाद. ‘...
सप्टेंबर 26, 2019
गडचिरोली : सततच्या पावसामुळे भामरागड तालुक्‍यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कित्येकांची घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत. याची दखल घेत महाराष्ट्र पोलिस दलातील 103 क्रमांकाच्या पोलिस उपनिरीक्षक बॅचकडून 740 ताडपत्री पाठविण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना अधिकाऱ्यांनी मदतीचे...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ "नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...
सप्टेंबर 22, 2019
थडीपवनी: सुबोध भावे, प्रशांत दामले यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली. अन्य कलावंतांचासुद्धा त्याचे समर्थन केले जात आहे. अभिनेत्री अलका कुबल यांनीसुद्धा शासकीय अनास्थेचा समाचार घेत सुबोध भावे, प्रशांत दामलेंच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. कामाच्या निमित्ताने राज्यभर...
सप्टेंबर 18, 2019
विरार ः शिक्षक हा हाडाचा साहित्यिक असतो म्हणूनच तो मुलांवर चांगले संस्कार करू शकतो. साहित्य क्षेत्रात अशा शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. त्यातच आता नंदन पाटील यांचेही नाव घ्यावे लागेल. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच उर्दू भाषेवर प्रभुत्व आहे. म्हणूनच त्यांच्या हातून चांगली साहित्यसेवा घडत...
सप्टेंबर 17, 2019
सांगली - अहिल्यानगर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेष्णच्या पथकाने जेरबंद केले. रोहित गणेश गोसावी (वय 22, प्रकाशनगर गल्ली 2, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून संसारोपयोगी साहित्यांसह सोन्याच्या अंगठ्या असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  अधिक माहिती...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर  : तिहेरी तलाकसंदर्भात नुकताच निर्णय झाला. बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायद्याबाबत हमीद दलवाई यांनी त्या वेळीच भाष्य केले होते. हमीद दलवाई मुस्लिम समाजासाठी काम करीत होते. मात्र, मुस्लिम समाजच त्यांच्या विरोधात उभा राहिला. ते आपल्या भल्यासाठी काम करीत आहेत, याची जाणीव त्यावेळच्या मुस्लिम...
सप्टेंबर 15, 2019
  ज्येष्ठ कवी-गझलकार रमण रणदिवे येत्या २० सप्टेंबर रोजी सत्तरी पूर्ण करत असून त्यांच्या काव्यलेखनालाही पन्नास वर्षं होऊन गेली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्यातल्या कवित्वाचा घेतलेला हा वेध...   ‘प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असं कविवर्य केशवसुत गाऊन गेलेत....
सप्टेंबर 15, 2019
दुबई. संयुक्त अरब अमिरातीमधलं एक मोठं ठिकाण. दुबई खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रवाशांचा मोठा ओघ, जगातल्या इतर भागांतून येणारी वेगवेगळी माणसं यामुळे इथल्या आहारात विविधता आढळून येते. भारतीय मसालेदार कढी, इराणी कबाब, इटालियन पास्ता असे बरेच पदार्थ इथं चाखायला मिळतात. मात्र, दुबईची स्वतःची अशीही आगळी-...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर  : आत्मचरित्रातून लालित्य मांडले जाते. लालित्य असणे म्हणजे ते आत्मचरित्र लालित्यबंध होत नाही, असे मत व्यक्त करीत आत्मचरित्रातून महिलांच्या दुःखाची व्यथा परखडपणे माडंली जाते, असे मत डॉ. जुल्फी शेख यांनी व्यक्त केले.नंदनवन येथील विमेन्स कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड कॉमर्स आणि विदर्भ साहित्य संघाचे...
सप्टेंबर 04, 2019
मोफत निवारा असूनही सुविधांअभावी रहिवासी त्रस्त  जळगाव : तत्कालीन जळगाव नगरपालिकेतर्फे झोपडपट्टी विरहित शहर करण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना घरकुले देण्यासाठी 11 हजार 424 घरांचा समावेश असलेली घरकुल योजना आखण्यात आली होती. त्यानुसार पिंप्राळा-हुडको येथे जागेत घरकुल बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...