एकूण 16 परिणाम
एप्रिल 27, 2019
ते दोघे श्रेष्ठ अभिनेते होतेच; पण त्याहून अधिक संवेदनशील मन असलेले माणूस होते. निळू फुले व राम नगरकर हे दोघे जिवलग मित्र होते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्या दोघांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. 1970 च्या दशकात "हाऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या कृष्णधवल चित्रपटातून या दोघांची...
जानेवारी 04, 2019
पिंपरी -  ‘‘अणुचाचण्यांमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. ते टाळून विश्‍वशांती निर्माण करण्यासाठी राज्यघटनेतील बंधुता तत्त्वाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.  राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्यातर्फे भोसरी येथील...
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
नोव्हेंबर 04, 2018
प्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला हवाच; पण समाजमनातलाही अंधकार संपवून "तमसो मा ज्योतिर्गमय' असा प्रवास करणं अत्यावश्‍यक आहे. उद्यापासून दिवाळीचं आनंदपर्व सुरू होत आहे, ते औचित्य साधून...
ऑक्टोबर 30, 2018
अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही आनंदाची आणि मराठी साहित्याच्या क्षेत्राविषयी अपेक्षा उंचावणारी बाब आहे. लोकश्रद्धांना न डिवचता त्यातील सत्य उलगडून दाखवण्याची शैली आणि गद्य लेखनालाही काव्यात्मतेच्या पातळीवर नेण्याचे कौशल्य हे या कवयित्रीचे वैशिष्ट्य. अ खिल भारतीय मराठी...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेससह सर्वच पक्ष गांधीवादाला मिठी मारत आहेत. भाजपला गांधी अधिक जवळचे वाटू लागले आहेत. भाजपने जरूर गांधींना स्वीकारावे; पण त्यासाठी नथुराम आणि गोळवलकर यांना सोडले पाहिजे. गांधींचे औदार्य आणि उदार हिंदुत्वाची बेरीज करता आली, तर आपले राजकारण आणि समाजकारण शुद्धतेच्या...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
सप्टेंबर 02, 2018
हिवरेबाजार एकेकाळी कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. परिसरातलेच नव्हे, तर देशपातळीवरचे अनेक नामवंत कुस्तीपटूंची पायधूळ आमच्या घराला लागली. इतर क्षेत्रातलेही अनेक जण यायचे. तीच प्रेरणा ग्रामविकासाची कामं करताना माझ्या मनात सतत होती. आताही राजकीय नेत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक जण गावात येऊन पाहणी करून...
ऑगस्ट 12, 2018
आसाममध्ये परकी घुसखोरांवर म्हणजे बांगलादेशातून तिथं येऊन स्थायिक झालेल्यांवर स्थानिकांचा रोष आहे. त्यातून तिथं अनेक चळवळींचा उगम झाला. कोण स्थानिक आणि कोण बाहेरचं हे ठरवण्याचा मार्ग म्हणून राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (एनआरसी) मोहीम राबवण्याचं सरकारनं ठरवलं. या नोंदणीतून तयार झालेल्या या...
ऑगस्ट 12, 2018
मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही...
मे 06, 2018
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं ः "...पण समजा राज्यघटनेच्या मर्यादा नसत्या आणि तुम्ही दोन टर्मनंतरही पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हावं असं लोकांना वाटलं, तरी तुमची पत्नी मिशेल तुम्हाला रोखेल म्हणजे नेमकं काय करेल?'' ओबामा ताबडतोब उत्तरले होते ः ""मी जर सत्तेची हाव...
फेब्रुवारी 28, 2018
मराठी साहित्य संमेलन आणि वादंग यांचे नाते घनिष्ठ आहे. मात्र, पूर्वीचे संस्थान असलेल्या बडोद्यातील संमेलन त्याला अपवाद असेल असे वाटत असतानाच संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीच राजसत्तेला चार खडे बोल सुनावल्याने तो अंदाज चुकला. साहित्यिक असोत वा कलाकार; त्यांना अभिव्यक्तीसाठी मोकळे वातावरण हवे....
डिसेंबर 06, 2017
गतशतकापासून भारतीय लोकजीवनाला प्रभावित करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. पांडित्य, निरलस, ज्ञाननिष्ठ, समष्टिनिष्ठ, चिंतनदृष्टी आणि व्यापक लोकहिताची तळमळ ही डॉ. आंबेडकरांच्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होत; तसेच त्यांच्या ज्ञानगंभीर...