एकूण 33 परिणाम
डिसेंबर 05, 2019
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज विद्येचे उपासक होते. त्यांच्या काळात पाच पुस्तके प्रकाशित झाली असल्याचे पुरावे असल्याने मी शिवाजी महाराजांना आद्य प्रकाशक समजतो. त्यानंतरच्या काळात कोणीही शिवराज्यावर पुस्तके प्रकाशित केली नाही. 1905 साली आग्य्राहून सुटका पुस्तक प्रकाशित झाले. आज केवळ मराठीत संपूर्ण...
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : देशभरात बेरोजगारी वाढत असल्याची व सुशिक्षित सुदृढ तरूणांना रोजगार मिळत नसल्याची ओरड असतांना, प्रेरणा संस्थेच्या पुढाकाराने ६० अपंगांनी वर्षभरात तब्बल ८० लाखांचे काम केले. यातून प्रत्येकाला ३५ ते ४० हजारांचा नफा मिळाला. प्रेरणा संस्थेने दिलेल्या कौशल्य प्रशिक्षणाने जगण्याला नवी उमेद...
नोव्हेंबर 28, 2019
परभणी : आज सासू-सुना एका विचाराने एकत्र येऊन एखादा गृहउद्योग सुरु करणे, असे चित्र कमी ठिकाणी पहायला मिळेल. परंतु, परभणी शहरातील गाडेकर सासू-सुनांनी एक ‘आदर्श’ नात तयार केलंच, शिवाय ‘आदर्श’ गृहउद्योगही सुरु केला आहे. त्यांनी तयार केलेल्या रुखवताच्या आकर्षक साहित्याला राज्यातील वेगवेगळ्या शहरातून...
नोव्हेंबर 26, 2019
रामटेक,(जि. नागपूर)  : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय प्रशिक्षणाची कार्यशाळा निवडणूक विभागाने आपल्या ताब्यात घेतली होती. 30 सप्टेंबरपासून ही कार्यशाळा निवडणूक विभागाच्याच ताब्यात असल्याने तब्बल 57 दिवसांपासून संस्थेतील 302...
नोव्हेंबर 25, 2019
नागपूर : ही भूमी थोर साहित्यिकांची, कवींची अन्‌ संशोधकांची आहे. या भूमीला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. येथील साहित्यिकांची वृत्ती जागरूक असते. ते स्वत:च्या लेखणीतून समाजमन घडविण्याचा प्रयत्न करतात. हाच वसा नवोदितांनी ओळखावा अन्‌ तसे लेखन करावे. स्वत:च्या कल्पनाविष्काराने समाजात चैतन्य निर्माण करावे...
नोव्हेंबर 19, 2019
नांदेड : अनादिकालापासून समाजात उपेक्षित जीवन जगणारी एक जमात बहुरूपी म्हणून ओळखली जाते. आपल्या कलेतून समाजप्रबोधन करण्याचे काम या समाजातील वंशपरंपरेतील कलाकार करत आहेत. मात्र, हा समाज आजही समाजाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतोच....
नोव्हेंबर 17, 2019
‘रूढी-परंपरा संपल्या आहेत’ असं म्हणत असतानाच त्या आजही कुठं तरी डोकावताना दिसतात. त्यात अनेकजण होरपळून निघतात. काय बरोबर आहे आणि काय चुकतंय हे या सगळ्या प्रवासात कळतच नाही. शर्मिला आणि त्यांच्या मैत्रिणींचा प्रवास अशा प्रवासांपैकीच एक आहे. तो बरोबर आहे की भलतीकडेच जातोय, ते माहीत नाही. माझा मित्र...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर : आयुष्य दु:खांनी माखलेले आहे. पोटाची आदवळ भरताना आडवी येणारी प्रत्येक वाट वेदनादायी आहे. यातनांच्या अंगारवाटेवरून मागील 20 वर्षे चालत ते शिक्षकधर्म निभावत आहेत. मात्र, खचून जात नाही, तर परिस्थितीशी दोन हात करत व्यवस्थेने उभ्या केलेल्या संकटांवर मात करून नवीन वाटांसाठी संघर्ष करीत आहेत....
नोव्हेंबर 15, 2019
नांदेड : तीन ते चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकटे येत आहेत. त्यातून त्यांना बाहेर पडणे आता अशक्‍य झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही मिळू शकलेली नाही. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपविण्याचा एकमेव पर्याय निवडला असून, अनेकांनी जीवनही संपविलेले...
नोव्हेंबर 06, 2019
नाशिक : हजारो वर्षांपासून सुरू असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा करंजाड (ता.बागलाण) या गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता शेतातच फळ देणारे झाड लावून त्याच्या खड्ड्यात केले जात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन फळझाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे काम...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : स्वतःचे ना घर..ना दार...ना त्या घराला कसला आकाश कंदील... परंतू आपला आकाश कंदील दुसऱ्याच्या घराला लागलेला पाहून दिवाळी सण साजरे करणाऱ्या या आकाश कंदील विक्रेत्याचे नाशिकशी अतूट नातेच बनल्याचे बघायला मिळत आहे. आंध्र प्रदेश मधील काही कुटुंब नाशिकमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून विक्री करत...
सप्टेंबर 09, 2019
मनोर ः वन विभागाच्या मनोर वनपरिक्षेत्र परिसरात वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चालढकल केली जात असून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. याकडे...
ऑगस्ट 15, 2019
‘या नभाने या भुईला दान द्यावे...’ या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या या कवितेच्या ओळी एरव्ही मनाला मोहवणाऱ्या. संपन्नतेची, चैतन्याची साक्ष देणाऱ्या; मात्र सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हे चैतन्यच लुप्त झाले आहे. येथे बरसलेल्या मुसळधार पावसाने जोंधळ्याला लगडू पाहणारे सारे चांदणे हिरावून...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 04, 2019
युरोपीय महासंघाने स्वामित्व हक्क कायद्यात केलेल्या बदलांमुळे लेखक, कलावंतांच्या बौद्धिक संपदेचा सन्मान तर होणार आहेच; पण इंटरनेट माध्यमात कायदेशीरपणे मोबदला मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. दुसरीकडे, यामुळे समाजमाध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ‘गु गल’ची ‘जी-मेल’ सेवा सुरू होऊन...
एप्रिल 03, 2019
खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर  जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने "यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी...
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
जानेवारी 11, 2019
केतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी राज्यात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाल्याने जवळजवळ सर्व ठिकाणचे पाणवठे तळाला गेले आहेत. असे असले तरी मात्र उजनी जलाशयात मात्र पक्ष्यांच्या मानाने मुबलक पाणीसाठा...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...