एकूण 21 परिणाम
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील...
जानेवारी 12, 2019
हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादुई नगरीत...
जानेवारी 11, 2019
नयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या बंडखोर लेखिका आहेत. भारताचे संविधान डोक्‍यात घेऊन त्या संघ-भाजपच्या विरोधात सतत लेखन करीत आहेत. मूलभूत मानवाधिकाराच्या प्रस्थापनेसाठी त्या आपल्या ज्वलंत साहित्याची निर्मिती करीत आहेत. स्वातंत्र्य ही त्यांच्या साहित्याची केंद्रप्रतिमा आहे. "सेक्‍युलर भारत' या...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे : ''डोळस माणसाचे आणि आमचे जीवन यात फरक असतो. पण तो शब्दात सांगून समजणार नाही. आमच्या कलेकडे सहानुभूती म्हणून पाहू नका. कलेचे योग्य मुल्यमापन करा ते आम्हाल अधिक आवडेल.'' असे जन्मतः अंधत्व आलेल्या मेधा कुलकर्णी सांगत होत्या. गायिका, मसाज, अँक्युप्रेशर, पूजा साहित्याची विक्री करणे अशा एक ना...
सप्टेंबर 09, 2018
आईचं मातृत्व, वात्सल्य ममता, प्रेम या विषयी खूप साहित्य निर्माण झाले आहे. पण त्या साहित्यात आई-एवढीच मातृत्वाची सावली देणारा बाप मात्र दुर्लक्षित राहिला. बापाची भूमिका केवळ चरितार्थ, अर्थार्जन आणि गरज पडल्यास संरक्षण एवढ्या पुरतीच मर्यादीत ठेवली गेली. बापाला कुटुंब प्रमुख केले, पण प्रेमाच्या,...
सप्टेंबर 05, 2018
येवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणचुणीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही...
ऑगस्ट 25, 2018
मनमाड  : कबड्डीची पंढरी म्हणून मनमाड राज्यात अग्रेसर आहे आणि याच 'कबड्डी पंढरीचा संत' असलेले शिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रात दौलतराव शिंदे हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते उत्कृष्ठ कबड्डी संघटक म्हणून त्यांनी...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जुलै 05, 2018
पुणे : बालभारती हा ज्ञानाचा वैभवशाली वारसा आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे, तर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचा एक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव...
मे 30, 2018
माफीपत्र नव्हे; त्यामागे सावरकरांची कुटनीती!  जळगावः स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांनी इंग्रजांची माफी मागून सुटका केल्याचा आरोप केला जातो. त्यांनी निश्‍चितपणे माफीपत्र लिहिले. ही बाब स्वतः सावरकरांनीदेखील लपवली नाही. मुळात सावरकर हे दया मागणारे व्यक्‍तिमत्त्व नव्हते....
मे 25, 2018
कोल्हापूर - "" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले.  येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे...
मे 24, 2018
नेहमीच्या परिचयाचा असलेला घरातला पुस्तकांचा कप्पा आवरणं, हे एखादा नवा शोध लागण्याइतकं विस्मयकारक असू शकतं, याचा विलक्षण अनुभव परवा आला. संदर्भासाठी संग्रहातलं एक पुस्तक हवं होतं. त्याचा आकार, मुखपृष्ठ, रंगसंगती हे सारं अगदी ओळखीचं होतं; पण पुस्तक नेमकं कुठं असेल, ते काही लक्षात येत नव्हतं. स्वतःकडं...
मे 16, 2018
पाली - बोली भाषा संवर्धनार्थ ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात चालू असलेल्या आगरी शाळा या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  शनिवारी(ता.१२) व रविवारी (ता.१३) या शाळेचे ६, ७, ८वे सत्र उत्साहात पार पडले. या सत्रांमध्ये प्रशिक्षणार्थींनी तंत्रशुद्धरित्या आगरी व्याकरणाचे धडे गिरविले. दरम्यान,...
एप्रिल 20, 2018
सांगली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक अतूट नाते होते. त्यांची रत्नागिरीतून स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर पुढे वर्षभर महाराष्ट्रात सभांचा कार्यक्रम होता. सांगलीचे त्या काळातील संघचालक काकासाहेब लिमये यांच्याशी त्यांचा स्नेहसंबंध. लिमये यांनी रत्नागिरीत त्यांची भेट घेऊन २६ वर्षांच्या दीर्घ...
मार्च 03, 2018
केस रुपेरी असोत, नाही तर काळेभोर, ब्लॉग आणि ‘विकिपीडिया’ लेखनासारख्या छंदांतून सर्जनशीलता खुलवत, समाजाला योगदान देत जीवन रंगवत ठेवायच्या नवनव्या संधी आजच्या आधुनिक माहिती-संपर्क युगात उपलब्ध होत आहेत.  व संत ऋतूची चाहूल लागली आहे आणि रंगांची उधळण करणारे रंगपंचमीसारखे उत्सव साजरे होताहेत. तब्बल...
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य ओलतो अराठी’ हे...
फेब्रुवारी 28, 2018
मराठी साहित्य संमेलन आणि वादंग यांचे नाते घनिष्ठ आहे. मात्र, पूर्वीचे संस्थान असलेल्या बडोद्यातील संमेलन त्याला अपवाद असेल असे वाटत असतानाच संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीच राजसत्तेला चार खडे बोल सुनावल्याने तो अंदाज चुकला. साहित्यिक असोत वा कलाकार; त्यांना अभिव्यक्तीसाठी मोकळे वातावरण हवे....
डिसेंबर 25, 2017
पुणे : नाताळचा सण आला की सर्वांना आठवतो तो सांताक्‍लॉज किंवा सांता ! गरजूंना, मुलांना गुपचूप भेटवस्तू देऊन जाणारा. ना कसला गाजावाजा ना उपकाराच्या भावनेचा लवलेश. निरपेक्ष सेवाच ती. तो भेटवस्तू कुठून आणतो, त्याला काय खर्च येतो हे सहसा कोणी जाणून घेत नाही; मात्र त्यामुळे सारेच आनंदात असतात. बहुआयामी...