एकूण 28 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
‘या नभाने या भुईला दान द्यावे...’ या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या या कवितेच्या ओळी एरव्ही मनाला मोहवणाऱ्या. संपन्नतेची, चैतन्याची साक्ष देणाऱ्या; मात्र सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हे चैतन्यच लुप्त झाले आहे. येथे बरसलेल्या मुसळधार पावसाने जोंधळ्याला लगडू पाहणारे सारे चांदणे हिरावून...
जून 08, 2019
प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते. ती केवळ संवादाचे माध्यम नसते, तर भाषकाशी तिचं जैविक नातं असतं. मराठीलाही एक विशिष्ट संस्कृती आहे. कोणतीही भाषा ही समाजव्यवहाराचे साधन, त्या व्यवहाराचा अंगभूत भाग असल्यामुळे त्या त्या भाषिक समाजाच्या परंपरेचा व संस्कृतीचा ठसा तिच्यावर पडत असतो. या दृष्टीने मराठी...
एप्रिल 04, 2019
युरोपीय महासंघाने स्वामित्व हक्क कायद्यात केलेल्या बदलांमुळे लेखक, कलावंतांच्या बौद्धिक संपदेचा सन्मान तर होणार आहेच; पण इंटरनेट माध्यमात कायदेशीरपणे मोबदला मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. दुसरीकडे, यामुळे समाजमाध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ‘गु गल’ची ‘जी-मेल’ सेवा सुरू होऊन...
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
मार्च 02, 2019
: अरे, साठोत्तरीवाल्यांनी एवढं लिहून ठेवलंय; तुम्ही नवं काय लिहिणार ! : अगदी खरंय. व्यासांनी तर सारं जगच उष्टं केलंय. तरीही तुम्ही लिहिलंत हे विशेष. : अरे, पण आमच्या काळाचे काही पेच आम्ही मांडू तरी शकलो. : आणि आमच्या काळाचे पेच नाहीत? आता या काळात तुम्ही आहात की नाही? की काळ संपला तुमचा? पिढ्यांचे...
जानेवारी 12, 2019
बिनवादाच्या शांत मंडपात अचानक वादाचे ढोल वाजले. ढोलांचा आवाज वाढत गेला आणि एका क्षणी शांतावलाही. साहित्य संमेलनाला वाद नवे नाहीत. राजकारणही नवे नाही. पण न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या नेमस्तपणात साहित्य संमेलनाचा पाया रचला गेला आहे. हे नेमस्तपण यवतमाळच्या संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या...
जानेवारी 12, 2019
हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादुई नगरीत...
जानेवारी 11, 2019
नयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या बंडखोर लेखिका आहेत. भारताचे संविधान डोक्‍यात घेऊन त्या संघ-भाजपच्या विरोधात सतत लेखन करीत आहेत. मूलभूत मानवाधिकाराच्या प्रस्थापनेसाठी त्या आपल्या ज्वलंत साहित्याची निर्मिती करीत आहेत. स्वातंत्र्य ही त्यांच्या साहित्याची केंद्रप्रतिमा आहे. "सेक्‍युलर भारत' या...
जानेवारी 01, 2019
सकाळची वेळ. माझा नेहमीचा फिरायला जायचा रस्ता. अचानक "ह.. हा.. ही.. ही...' ची  बाराखडी कानावर आली. आता या भागातही हास्यक्‍लब सुरू झाला तर. म्हणजे सकाळच्या निरव शांततेला सुरुंग लागणार... नकळत माझ्या कपाळावर आठी उमटली. मी पुढे गेले तर पन्नाशीच्या पुढचे स्त्री-पुरुष "ह'च्या तालावर हसत-नाचत होते. "...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
ऑक्टोबर 30, 2018
अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही आनंदाची आणि मराठी साहित्याच्या क्षेत्राविषयी अपेक्षा उंचावणारी बाब आहे. लोकश्रद्धांना न डिवचता त्यातील सत्य उलगडून दाखवण्याची शैली आणि गद्य लेखनालाही काव्यात्मतेच्या पातळीवर नेण्याचे कौशल्य हे या कवयित्रीचे वैशिष्ट्य. अ खिल भारतीय मराठी...
ऑक्टोबर 13, 2018
वाचनसंस्कृतीची एक व्याख्या अशीही करता येईल, की ज्या समाजात कायदा आणि सुव्यवस्थेची बाह्य साधने कमीत कमी प्रमाणात लागतात, त्या समाजाची संस्कृती म्हणजे उन्नत वाचनसंस्कृती. वाचणारा समाज बेताल होण्याची शक्‍यता कमी असते, याचे साधे कारण म्हणजे आपल्या चिमुकल्या आयुष्यात आणि अनुभवविश्वात नसणारे अनेक पर्याय...
ऑगस्ट 23, 2018
एका छोट्याशा खेड्यातून सुरू झालेला ‘इस्रो’चा प्रवास विस्मयकारक तर आहेच; पण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. आता येत्या चार वर्षांत अवकाशात मानव पाठवून ‘इस्त्रो’ भारतीयांनी पाहिलेले एक स्वप्न पूर्ण करील, यात शंका नाही. ‘‘भा रत येत्या चार वर्षांत अंतराळात मानव पाठवेल. देशाच्या स्वातंत्र्याच्या...
जुलै 20, 2018
संपर्क माध्यमे गगनभरारी घेत असताना, तंत्रज्ञानाच्या खांद्यावर उभ्या असलेल्या समाजमाध्यमातील काही दुष्ट आणि विकृत चाळ्यांमुळे सारे समाजजीवन ढवळून निघत आहे. त्यामुळे आधुनिक माध्यमाच्या या आव्हानाला पेलायचे कसे, असा प्रश्न समाजधुरिणांसमोर उभा आहे. रिलायन्स उद्योग समूहाने नुकतीच स्थिरजोडणी ब्रॉड...
जून 13, 2018
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना पूर्णपणे नवे रूप देण्यासाठी आणि राष्ट्रीय उत्पन्नातील त्यांचे योगदान वाढविण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. सार्वजनिक उद्योगांनी व्यवस्थापनात व्यावसायिकता, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. दे शाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव २०२२ मध्ये...
मे 24, 2018
नेहमीच्या परिचयाचा असलेला घरातला पुस्तकांचा कप्पा आवरणं, हे एखादा नवा शोध लागण्याइतकं विस्मयकारक असू शकतं, याचा विलक्षण अनुभव परवा आला. संदर्भासाठी संग्रहातलं एक पुस्तक हवं होतं. त्याचा आकार, मुखपृष्ठ, रंगसंगती हे सारं अगदी ओळखीचं होतं; पण पुस्तक नेमकं कुठं असेल, ते काही लक्षात येत नव्हतं. स्वतःकडं...
मे 23, 2018
आठ सप्टेंबर १९७३ची ही गोष्ट. त्या काळात उन्हाळा व पावसाळा या दोन ऋतूंमध्ये माझ्याकडे येणाऱ्या बालरुग्णांची संख्या भरपूर असे. पालकांनी खूपच गळ घातली तर मी रुग्णाला भरती करून घेत असे. ‘बाळाचं जे काही बरवाईट व्हायचं असेल, ते तुमच्याच हातून होऊ द्या,’ इतका दुर्दम्य विश्‍वास पालक त्या काळात डॉक्‍टरांवर...
मार्च 14, 2018
आदरणीय मा. ना. गडकरीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. माझे नाव विठोबा आठबावनकर असे असून, माझी उभी हयात डोंबिवलीतच गेली असून, एमायडीसीची हद्द ही आमची राष्ट्रीय सरहद्द आहे. (पलीकडल्या भूभागाला आम्ही डोंबिवली मानत नाही!) आख्खे गाव मला ‘बडा फास्ट’ या नावाने ओळखते. (खुलासा : आठ बावन ही ‘बडा फास्ट’ म्हणून मराठी...
मार्च 06, 2018
अभ्यासक्रमात आटोपशीरपणा आणण्याचा विचार स्वागतार्ह असला, तरी हा बदल घडविताना अनेक घटकांचा विचार करावा लागेल. शा लेय अभ्यासक्रम २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून निम्म्यावर आणण्याचा केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्र्यांचा मनोदय महत्त्वाचा असून यासंबंधी सर्वांगीण विचार व्हायला हवा. मंत्रिमहोदयांनी ‘एनसीईआरटी’...
मार्च 03, 2018
केस रुपेरी असोत, नाही तर काळेभोर, ब्लॉग आणि ‘विकिपीडिया’ लेखनासारख्या छंदांतून सर्जनशीलता खुलवत, समाजाला योगदान देत जीवन रंगवत ठेवायच्या नवनव्या संधी आजच्या आधुनिक माहिती-संपर्क युगात उपलब्ध होत आहेत.  व संत ऋतूची चाहूल लागली आहे आणि रंगांची उधळण करणारे रंगपंचमीसारखे उत्सव साजरे होताहेत. तब्बल...