एकूण 1113 परिणाम
डिसेंबर 16, 2019
वाई : शहराची सांस्कृतिक ओळख व वैभव असणारे मराठी विश्‍वकोशाचे कार्यालय पुणे येथे हलविण्यात येणार असल्याने वाईकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. दरम्यान विश्वकोश कार्यालय अन्यत्र हलविण्याचा प्रस्ताव...
डिसेंबर 16, 2019
नांदेड :  अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित नियमानुसार भरपाई न देता हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्याची आग्रही भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. परंतु, यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या महाआघाडीचा उदय होऊन मुख्यमंत्री झालेल्या उद्धव...
डिसेंबर 16, 2019
सातारा : जिल्हा रुग्णालयातील दंतचिकित्सा विभागात अद्ययावत डेंटल चेअर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दंत रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. अवश्य वाचा -  ती आता ऐकतेय सुमधूरही स्वर    जिल्हा रुग्णालयातील दंत विभागामध्ये पूर्वीच्या चेअरमध्ये बऱ्याच आधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे...
डिसेंबर 15, 2019
नगर : जिल्हा क्रीडा संकुलातील एमआर ट्रेड सेंटर व एमआर सीटी पॉइंट या विनापरवाना इमारती महापालिकेने पाडल्या. या कारवाईचे नगरकर स्वागत करीत आहेत. असे असले, तरी जिल्हा क्रीडा संकुलातील गाळेधारकांमध्ये फसवले गेल्याची भावना आहे. गाळ्यांवर हातोडा पडल्याने व्यावसायिकांचे संसार उघड्यावर आले आहेत....
डिसेंबर 14, 2019
बदनापूर (जि.जालना) -  तालुक्‍याचे ठिकाण असलेल्या बदनापूर रेल्वेस्थानकावर मराठवाडा एक्‍स्प्रेस व नव्याने सुरू झालेल्या औरंगाबाद-नांदेड एक्‍स्प्रेस रेल्वेगाडीव्यतिरिक्त कुठलीही जलद रेल्वे थांबत नाही. त्यामुळे मुंबई, हैदराबाद अशा लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जालना अथवा औरंगाबाद...
डिसेंबर 14, 2019
सावनेर : गेल्या 25 वर्षांपासून सावनेर विभानसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत असलेले आमदार सुनील केदार यांची सावनेरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर पकड आहे. विरोधात असतानाही मतदारसंघांच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्या निधीतून बरीच कामे मार्गी लागली. परंतु तालुक्‍यातील बरीच काम...
डिसेंबर 14, 2019
नागपूर : हैदराबादमधील बलात्कार व हत्याकांडाचा मुद्दा गाजत असून, देशातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. या घटनेमुळे तरुणीं व महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हैदराबादसारखी घटना देशाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यात घडू शकते, अशी धास्ती महिलांमध्ये आहे. मात्र...
डिसेंबर 14, 2019
नांदेड :  ‘क्यार’ व ‘महा’ चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला १२३ कोटींच्या पहिल्या हप्त्याचे वितरण नुकतेच झाले. यानंतर शासनाने शुक्रवारी (ता. १३) जिल्ह्यासाठी २६९ कोटी आठ लाखांचा दुसरा हप्ता वितरीत केला आहे. यातून प्रतिहेक्टरी आठ हजारांनुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यात...
डिसेंबर 14, 2019
पुणे : ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे फाटक १४ व १५ डिसेंबरला रेल्वेच्या कामानिमित्त बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून सुमारे एक किलोमिटर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फाटक बंद असल्याने काळेपडळ व रामटेकडी...
डिसेंबर 14, 2019
नांदेड : स्त्रीभ्रूणहत्या वरील हस्तशिल्प असो की बलात्कारामुळे हतबल झालेल्या मुली- महिला भारतमातेकडे शरण मागत असल्याचे चित्र असो की पद्मपाणी, फ्लाईंग अप्सरा, ग्लोबल वार्मिंग या संकल्पना मुक्ताबाई आपल्या कलाद्वारे व्यक्त करतात. अशा या बहुआयामी महिला कलाकाराची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या...