एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले.  प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
ऑगस्ट 12, 2018
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते जुलै महिन्यातील पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या  मार्गावरील पदभ्रमंती मोहीमेचे. वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभु अशा शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास या मोहिमेतून जागृत ठेवला जात आहे. आजूबाजूच्या परिसरात...
एप्रिल 24, 2018
लोकसाहित्य हे खेड्यापाड्यातील लोकजीवनाचा आरसा असतो... कृषी संस्कृतीचा भार पेलणारा बैल हा या साहित्याचा केंद्रबिंदू होता.आज खेड्यात ट्रॅक्टरने धुमाकूळ घातला आहे. बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.. पूर्वी हा बैल शेतकऱ्यांच्या कुटूंबाचा अविभाज्य भाग होता..गो-कुळातल्या या प्राण्यांच्या संगोपनासाठी...