एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले.  प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...
सप्टेंबर 11, 2018
अपरांत भूमी अर्थात कोकण पूर्वेला सह्याद्री तर पश्चिमेला अथांग सागर. याच पर्शरामभूमीवरील सड्यांवर अर्थात कातळांवर सध्या नैसर्गिक फुलोत्सव पहायला मिळतो. अनेक प्रकारची रंगसंगती घेवून हे सडे, पिवळे, पांढरे, गुलाबी तर काही पठारे कंच हिरवीगार दिसतायत. रंगारींच्या कुंचल्यातही न मिळणारे रंग या कातळांवर...
ऑगस्ट 27, 2018
महान व्याख्याते जॉन कबाच जिन यांच्या मते संपूर्ण सतर्कता म्हणजे “हेतूपुरस्सरपणे सध्याच्या क्षणावर कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता लक्ष देणे होय.” मग सतर्कता म्हणजे काय? आणि आपण ती कशी साध्य करायची? सतर्कता म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून जाणीवपूर्वक त्या क्षणात जगणे होय. ही जागरूकतेची अशी स्थिती आहे...
ऑगस्ट 23, 2018
माझे माहेर कऱ्हाडचे. लग्न होईपर्यंतचे आयुष्य अपार्टमेंटमध्येच गेले. त्यामुळे तेथे चिमण्या अगदी क्वचित पाहायला मिळत. पक्षी आणि चिमण्या पाहण्यासाठी बाहेर फिरायला तरी जावे लागे किंवा प्रीती संगमावरील बागेत तरी जावे लागे. लग्न होऊन विट्यात आले. सासरचे घर ऐसपैस. तेथे अंगणात वेगवेगळी झाडे लावलेली आणि...
ऑगस्ट 05, 2018
मैत्रीसाठी काळवेळेचे बंधन नाही पण आजच्या धावपळीच्या जीवनात कुठेतरी एकत्र येण्यासाठी एखादा दिवस हवा म्हणुन मैत्री दिन हवा. आणि त्यात रविवार म्हणजे कुणाला सुट्टी नाही असेही नाही. मैत्री कुणाशी व्हावी याचे काही आराखडे नाही. कुठल्याही वयाच्या व्यक्तीशी कधीही होऊ शकते. एखाद्या छंदाशी गुरूंशी आणि हो...
मे 17, 2018
लेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश सेल्सियस तापमान...
फेब्रुवारी 15, 2018
पन्हाळ्याशेजारील मसाई पठराच्या पायथ्याशी पर्यटकांना आकर्षित करणारा व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क साकारत आहे. वन विभागाच्यावतीने विकसित करण्यात येत असलेल्या या "प्रकल्पास लेटस मिस ए हार्ट बीट" ही टॅग लाईन असून झिपलाईन या सर्वार्थांने महत्वाच्या असणाऱ्या उपक्रमाबरोबरच वेगवेगळया 9 इलिमेंटस ॲक्टीव्हीटीचा...