एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
फेब्रुवारी 06, 2019
सहकारनगर : येथील सांरग रस्त्यावर वृंदावन सोसयटीच्या रस्त्यावर गेल्या आठ महिन्यांपासून बेवारस कार पडून आहे. यावर कोणतीही कारवाई अदयाप झालेली नाही. कदाचित ही कार चोरीची असू शकते. याबाबत सकाळ संवादमध्ये दिनांक 23 जानेवारीला बातमी प्रसिध्द झाली असून त्यांनतर देखील कोणतीही कारवाई घेण्यात आली नाही....
जानेवारी 22, 2019
पिंपळे गुरव  : औंध येथील ब्रेमन चौकात पीएमपीची एक बस मोठ्या प्रमाणात काळा धुर सोडत  होती. संपुर्ण रस्त्यावर काळा धुर परसरल्यामुळे खुप प्रदुषण होत होते. या बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. अशा बस शालेय मुलांच्या प्रवासासाठी कसे वापरतात याचेच आश्चर्य वाटते. पुण्यात बस पेटण्याच्या घटना...
डिसेंबर 05, 2018
तळजाई : तळजाई टेकडी परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध कामे सुरू आहेत. तसेच येथे अशास्त्रीय पध्दतीने झाडांची कत्तल सूरू आहे. काही ठिकाणी गेल्या चाळीस एक वर्षांपासून उभी असलेली वनसंपदा जेसीबी सारखी यंत्रे वापरून भूई सपाट करण्याचा सपाटाच लावलेला आहे. तर काही ठिकाणी मोठ-मोठी झाडे, त्यात बरीचशी...
डिसेंबर 03, 2018
पुणे : परिंचे (ता.पुरंदर) भागात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना या भागातून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. त्यामध्ये भर म्हणून एका रिक्षाचालकाने तीन आसनी रिक्षा कायद्याचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत होता. त्यासाठी त्याने...
नोव्हेंबर 27, 2018
कोथरूड : पौड रस्त्यावर वनाज चौकात नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मोठा खर्च करून महापालिकेने भुयारी मार्ग बांधला आहे. परंतू हा भुयारी मार्ग कायम बंदच असतो. सध्या या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अतिशय अरूंद झाला आहे. परंतू सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचा भुयारी मार्गच बंद...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : पौड रस्त्यावरील वनाज कंपनीच्या जवळील सीएनजी पंप ते किनारा हॉटेल परिसरात विद्युत पथदिवे बसविले आहेत; पण झाडांमुळे ते झाकले जात आहेत. त्यामुळे हे पथदिवे नक्की कोणासाठी आहेत, असा प्रश्न पडतो. झाडांच्या फांद्यांची छाटणी केल्यास त्याचा नीट प्रकाश तरी पडेल. तरी महापालिकेने या विद्युत पथदिव्यांचा...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : येरवडा परिसरात मागील अनेक दिवसांपासून वाकड्या तिकड्या आकाराने वाढलेली झाडे पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जनता नगर, येरवडा भाजी मंडई, सुपर टेलर समोरील भाग आणि वंजारे वखारी मागे येथील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागते आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी आतापर्यंत...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे : रोज सकाळी आणि संध्याकाळी शिवणेकरांना  वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. पण प्रशासन त्या विषयी जागरूक केंव्हा होणार याचे उत्तर नागरिक २०१९ च्या निवडणुकीत देतील. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.   
मे 28, 2018
कोरेगावपार्क ते कल्याणीनगर पुलाच्या दोन्हीबाजूला नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी (इकॉर्निया क्रसिप्स) साचल्यामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. तिथे असणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी कसलीच जलपर्णी तिथे अस्तित्वात नव्हती परंतु गेल्या...
मे 13, 2018
मोबाईल फेसबुक आईच्या महतीचे गोडवे गावुन गावुन भरून ओसंडून वाहतील. आई किती महान तिच्याशिवाय जगणे म्रुत्युसमान वगैरे. आईच्या गळ्यात हात घालुन फोटो.  पण मग असे चित्र जर खरे म्हणावे तर वृद्धाश्रम का ओसंडून वाहतात.?  तेव्हा वास्तव आणि आभासी जग यात खुप फरक आहे. आईला इतरांसमोर मान देऊन नंतर तिच्याकडे...
मार्च 08, 2018
माझी बी. एसस्सी. ची परीक्षा संपून सुट्ट्या पडल्या होत्या. मनात खूप आशा आकांक्षाचं फुलनं चालू होतं. सुट्टीत नोकरी करायची, घरी आर्थिक मदत करायची. स्वतः आर्थिक स्वावलंबी असल्याचं सुख लग्नाअगोदर अनुभवायचं त्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू होते. पण आई पप्पांना एक स्थळ आवडले व माझा कांदेपोह्याचा कार्यक्रम...
फेब्रुवारी 27, 2018
अमेरिकेतील डायनीयल एब्राम या गणिती तज्ज्ञाच्या मतानुसार जी भाषा, ती बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. एब्राम यांच्या अंदाजाप्रमाणे 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण जगात 300 भाषा अस्तित्वात राहू शकतात. जगात आज अस्तित्वात असणाऱ्या सहा हजारांहून...
फेब्रुवारी 23, 2018
1105 साली जन्मलेल्या बसवण्णांनी बहिणीला मुंज नाकारल्याने आठव्या वर्षी गृहत्याग केला. 20 व्या वर्षापर्यंत कुंडलसंगम येथे पौराणिक स्थावर लिंगाची सेवा केली; परंतु त्यातून विकार मुक्ती निष्फळ ठरल्याने वैदिक परंपरेचा त्याग केला. काही काळ ध्यान केल्यानंतर त्यांनी अवैदिक तत्त्वांची मांडणी केली. यात...