एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 23, 2018
माझे माहेर कऱ्हाडचे. लग्न होईपर्यंतचे आयुष्य अपार्टमेंटमध्येच गेले. त्यामुळे तेथे चिमण्या अगदी क्वचित पाहायला मिळत. पक्षी आणि चिमण्या पाहण्यासाठी बाहेर फिरायला तरी जावे लागे किंवा प्रीती संगमावरील बागेत तरी जावे लागे. लग्न होऊन विट्यात आले. सासरचे घर ऐसपैस. तेथे अंगणात वेगवेगळी झाडे लावलेली आणि...
ऑगस्ट 10, 2018
आजकाल जमाना फास्ट झालाय. फास्ट फुड, फास्ट लोकल, फास्ट ग्रोथ, फास्ट श्रीमंती. अगदी फास्ट जगणे अन फास्ट मरणेही. वेळ असा कुणाकडे कशासाठी नाहीच. जो तो धावतोय.  अगदी साधी गोष्ट बघा ना. झाड लावल की अमुक खत घाला फास्ट ग्रोथ. फळ आले की त्याला अमुक एक इंजेक्शन द्या रातोरात फळ मोठे. मध्यंतरी भोपळ्याच्या...
मे 31, 2018
पुणे :  दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे नाना प्रकार आपण सर्वजण पाहत आहोत. कोणी मानसिक दडपण, आजारपण, ताणतणाव, वाढती महागाई, बेरोजगारी, सावकारी पैसे, लग्न, हुंडा, गुंडगिरी, जीवनाचा कंटाळा, राग, परीक्षेत मार्क्स कमी पडणे, नापास होणे, एकतर्फी प्रेम अशा विविध प्रकारे आत्महत्या करणारे फॅड दिवसेंदिवस वाढत...
एप्रिल 03, 2018
नाती जन्मापासुन चिकटुन आलेली. जसे की आईवडील भाऊबहीण अन् त्या अनुषंगाने येणारी आत्या, मामा, काका मावशी. मग त्यांच्या मुलामुलींशी असे. जी रक्ताची नाती आहेत ती आहे तशी स्विकारावी लागतातच. त्याला पर्याय नाही. ती आवडो ना आवडो जन्मभर पण उल्लेख करताना ती शब्दात येतातच. या सगळ्यात मोठे आणि जन्मोजन्मीचे...
मार्च 08, 2018
माझी बी. एसस्सी. ची परीक्षा संपून सुट्ट्या पडल्या होत्या. मनात खूप आशा आकांक्षाचं फुलनं चालू होतं. सुट्टीत नोकरी करायची, घरी आर्थिक मदत करायची. स्वतः आर्थिक स्वावलंबी असल्याचं सुख लग्नाअगोदर अनुभवायचं त्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू होते. पण आई पप्पांना एक स्थळ आवडले व माझा कांदेपोह्याचा कार्यक्रम...
फेब्रुवारी 23, 2018
1105 साली जन्मलेल्या बसवण्णांनी बहिणीला मुंज नाकारल्याने आठव्या वर्षी गृहत्याग केला. 20 व्या वर्षापर्यंत कुंडलसंगम येथे पौराणिक स्थावर लिंगाची सेवा केली; परंतु त्यातून विकार मुक्ती निष्फळ ठरल्याने वैदिक परंपरेचा त्याग केला. काही काळ ध्यान केल्यानंतर त्यांनी अवैदिक तत्त्वांची मांडणी केली. यात...