एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले.  प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे : रोज सकाळी आणि संध्याकाळी शिवणेकरांना  वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. पण प्रशासन त्या विषयी जागरूक केंव्हा होणार याचे उत्तर नागरिक २०१९ च्या निवडणुकीत देतील. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.   
ऑक्टोबर 01, 2018
अनेक दिग्गज लेखक छोट्या-छोट्या खेड्यांतून जन्मले आणि त्यानंतर शहरांत जाऊन स्थायिक झाले. गदिमा याला अपवाद ठरले. त्यांचे माडगूळप्रेम अद्वितीयच. ‘माडगूळ’ म्हणजे त्यांना जीव की प्राण. त्यांचे शरीर पुण्यातील ‘पंचवटी’मध्ये, मात्र त्यांचे पंचप्राण माडगूळमध्ये अशी त्यांच्या मनाची अवस्था असे. गजानन दिगंबर...
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
जून 27, 2018
वटपौर्णिमा.. एक हिंदु परंपरेतला विश्वासाचा सण. आजकाल वटपौर्णिमा म्हणजे नवीन पिढीला थोडा थट्टेचाच विषय झाला आहे. खरे तर नवरा बायकोच्या प्रेमाचा, एकमेकांवरील विश्वासाचा हा "व्हॅलेंटाइन डे" म्हणावा असा दिवस.  या दिवशी पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि हाच पती प्रत्येक जन्मात मिळावा अशी कामना...
मे 31, 2018
पुणे :  दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे नाना प्रकार आपण सर्वजण पाहत आहोत. कोणी मानसिक दडपण, आजारपण, ताणतणाव, वाढती महागाई, बेरोजगारी, सावकारी पैसे, लग्न, हुंडा, गुंडगिरी, जीवनाचा कंटाळा, राग, परीक्षेत मार्क्स कमी पडणे, नापास होणे, एकतर्फी प्रेम अशा विविध प्रकारे आत्महत्या करणारे फॅड दिवसेंदिवस वाढत...
एप्रिल 20, 2018
सांगली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक अतूट नाते होते. त्यांची रत्नागिरीतून स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर पुढे वर्षभर महाराष्ट्रात सभांचा कार्यक्रम होता. सांगलीचे त्या काळातील संघचालक काकासाहेब लिमये यांच्याशी त्यांचा स्नेहसंबंध. लिमये यांनी रत्नागिरीत त्यांची भेट घेऊन २६ वर्षांच्या दीर्घ...
मार्च 08, 2018
माझी बी. एसस्सी. ची परीक्षा संपून सुट्ट्या पडल्या होत्या. मनात खूप आशा आकांक्षाचं फुलनं चालू होतं. सुट्टीत नोकरी करायची, घरी आर्थिक मदत करायची. स्वतः आर्थिक स्वावलंबी असल्याचं सुख लग्नाअगोदर अनुभवायचं त्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू होते. पण आई पप्पांना एक स्थळ आवडले व माझा कांदेपोह्याचा कार्यक्रम...
जानेवारी 24, 2018
कृष्णा-पंचगंगा संगम तीरावर नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या बारा वर्षांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या दत्तनगरात २४ जानेवारीपासून २ फेब्रुवारीपर्यंत कृष्णावेणी मातेच्या उत्सवास प्रारंभ होत आहे. पौष शुद्ध द्वितीयेला प्रतिवर्षी या उत्सवाचे स्तंभपूजन केले जाते. शत्तकोत्तर वाटचाल होऊनही या...