एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
नोव्हेंबर 27, 2018
थंडी पडायला लागली, सकाळी सकाळी अंथरूणातून उठणं आपल्यासाठी खूप कठीण असतं नाही का! थोडं आणखी झोपू...थोडसं...असं करत करत आपण अंथरूणात स्वतःला गुरफटून घेतो. अर्थात मग आपला रोजचा योग बुडतो. वर्षभरात थंडीच्या मोसमात योग करण्याची तुमच्या शरीराला खरं तर जास्त गरज असते. पण अंथरूणातून उठणं आणि योग करण्यासाठी...
सप्टेंबर 22, 2018
योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक आहे. योगाभ्यासाचे वर्गीकरण ८ भागांमध्ये करण्यात आले आहे. अष्टांग योगाची आठ अंगे जीवनशैलीत कशी सुधारणा घडवून आणतात, ते बघू: “योगाची आठ अंगे” यम, नियम...
ऑगस्ट 27, 2018
महान व्याख्याते जॉन कबाच जिन यांच्या मते संपूर्ण सतर्कता म्हणजे “हेतूपुरस्सरपणे सध्याच्या क्षणावर कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता लक्ष देणे होय.” मग सतर्कता म्हणजे काय? आणि आपण ती कशी साध्य करायची? सतर्कता म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून जाणीवपूर्वक त्या क्षणात जगणे होय. ही जागरूकतेची अशी स्थिती आहे...
मे 28, 2018
कोरेगावपार्क ते कल्याणीनगर पुलाच्या दोन्हीबाजूला नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी (इकॉर्निया क्रसिप्स) साचल्यामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. तिथे असणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी कसलीच जलपर्णी तिथे अस्तित्वात नव्हती परंतु गेल्या...
मे 21, 2018
शासकीय तंत्रनिकेतनमधील एक प्रकल्प म्हणून विद्यार्थ्यांनी पाणी रिसायकल केले. राज्यभरात जलस्वराज्य जलयुक्त शिवार, नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशनद्वारे पाण्यासाठी जे उपक्रम चालू आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा प्रदूषण थांबवण्याकरिता ‘सकाळ’नेही पुढाकार घेतला. फणशीतील नदी पुनरुज्जीवनाचा आता ‘रत्नागिरी पॅटर्न...
मार्च 12, 2018
हेमलकसाला जाण्याचा योग आला. हा योग येण्याचा पण योगच यावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यात एक छोटेसे गाव. आदिवासी लोकांची वस्ती. गडचिरोली म्हटले की नक्षलवादी भीती मनात येतेच. पण त्या सगळ्या वातावरणात राहुन, तिथल्या घाबरणाऱ्या माणसाला "माणसात" आणण्याचे ते ही सर्वार्थाने असा प्रयत्न करणाऱ्या डॉ. आमटेंना आणि...
मार्च 02, 2018
डाॅ. अब्दुल कलाम म्हणतात की सध्या ज्या प्रमाणात सर्व प्रकारचे प्रदूषण वाढते आहे. ते असेच वाढत राहीले तर, हे शतक पृथ्वीवरील सजीवांसाठी शेवटचे शतक असणार आहे. यातून आपण काहीतरी बोध घ्यायला हवा व त्यानुसार कृतीही करायला हवी.  वेगाने वाढणारे तपमान, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग अशा विविध कारणांमुळे माणसाचे...