एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
अपरांत भूमी अर्थात कोकण पूर्वेला सह्याद्री तर पश्चिमेला अथांग सागर. याच पर्शरामभूमीवरील सड्यांवर अर्थात कातळांवर सध्या नैसर्गिक फुलोत्सव पहायला मिळतो. अनेक प्रकारची रंगसंगती घेवून हे सडे, पिवळे, पांढरे, गुलाबी तर काही पठारे कंच हिरवीगार दिसतायत. रंगारींच्या कुंचल्यातही न मिळणारे रंग या कातळांवर...
ऑगस्ट 10, 2018
आजकाल जमाना फास्ट झालाय. फास्ट फुड, फास्ट लोकल, फास्ट ग्रोथ, फास्ट श्रीमंती. अगदी फास्ट जगणे अन फास्ट मरणेही. वेळ असा कुणाकडे कशासाठी नाहीच. जो तो धावतोय.  अगदी साधी गोष्ट बघा ना. झाड लावल की अमुक खत घाला फास्ट ग्रोथ. फळ आले की त्याला अमुक एक इंजेक्शन द्या रातोरात फळ मोठे. मध्यंतरी भोपळ्याच्या...
एप्रिल 24, 2018
लोकसाहित्य हे खेड्यापाड्यातील लोकजीवनाचा आरसा असतो... कृषी संस्कृतीचा भार पेलणारा बैल हा या साहित्याचा केंद्रबिंदू होता.आज खेड्यात ट्रॅक्टरने धुमाकूळ घातला आहे. बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.. पूर्वी हा बैल शेतकऱ्यांच्या कुटूंबाचा अविभाज्य भाग होता..गो-कुळातल्या या प्राण्यांच्या संगोपनासाठी...
फेब्रुवारी 26, 2018
आपल्या प्रतिभेने मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारीला झाला. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल हा दिवस मराठी भाषा दिन म्हणुन साजरा केला जातो.  "माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा तिच्या...
जानेवारी 14, 2018
प्रेम हा शब्दच इतका वेगळा आहे की त्या शब्दात देखील प्रेमाचा भास होतो. आपण जन्माला येतो तेव्हा लहानपणी आपले आपल्या आईवडिलांवर पराकोटीचे प्रेम असते. त्यात कुणी वाटेकरी चालत नाही, पण तेच आपण भावंड झाल्यावर त्याच्यावरही तितकच प्रेम करत असतो. शेजारच्या कुणी बाळ माझे आहे म्हटले तरी त्याला मारायला धावतो....