एकूण 2619 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
माथेरान : येथील एका रास्त धान्य दुकानातून घेतलेल्या धान्यामध्ये स्थानिकांना कुजलेली पाल सापडली. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.  माथेरानमध्ये तीन धान्य दुकाने आहेत. त्यातील गजानन अबनावे यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक दोनमध्ये बुधवारी व गुरुवारी या दिवशी गहू, तांदूळ, तूरडाळ, चणाडाळ हे...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे सरकारी शाळांपुढे आव्हान वाढत असतांना सरकारी शाळाही कात टाकत आहे. सिन्नर तालुक्‍यातील विंचूर दळवी विभागातील शिवडे शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत,आयएसओ मानांकन मिळविले आहे.  विंचूर दळवी केंद्रातील पहिली आयएसओ शाळा आयएसओ मानांकनाच्या निकषानुसार शाळेत विज्ञान...
ऑक्टोबर 18, 2019
वर्धा : येथील वनविभागात कार्यरत तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बाबाराव खडतकर यांच्यासह पत्नी विजया खडतकर (रा. सावंगी मेघे) यांच्यावर अपसंपदेचा ठपका ठेवण्यात आला आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत हा प्रकार उघड झाला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बाबाराव खडतकर सध्या गडचिरोली...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : नाशिक शहराच्या नाशिक रोड उपनगरीत वसलेले एक लोकप्रिय पर्यटन व आकर्षण केंद्र म्हणजे मुक्तिधाम..हे एक संगमरवरी मंदिर असून ज्यामध्ये विविध हिंदू देवी-देवतांच्या प्रतिकृती आहेत. विशेष म्हणजे बाराही ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती या ठिकाणी आहेत, जी मूळ देवस्थानांप्रमाणे साकार करण्यात आली आहेत ....
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
ऑक्टोबर 18, 2019
आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यात जी काही भरीव कामे केली ती जनतेसमोर आहेत. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध विकासकामांसाठी भरीव निधी आपण आणला होता. त्यामुळेच वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प, ‘एमआयडीसी’, शहरासाठी गिरणा उद्भव योजना यासह इतर विविध प्रकल्पांना चालना देता आली. हा...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघातील विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने शिवसेनेला ताेटा हाेऊ  शकताे याच कारणास्तव पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान अवघ्या 2 दिवसांवर आलं असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यभरातील बंडखोरी शमविण्यात शिवसेना...
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मातोश्रीच्या घिरट्या घालणाऱ्या सुनील तटकरे यांना घरी बसवा. भरत गोगावले यांच्यासारखी सोंगाडी माणसे विधानसभेत नको. अशा सौम्य टीकेपासून सुरू झालेला रायगड जिल्ह्यातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या अंतिम टप्प्यात तर प्रचाराची पातळी घसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
ऑक्टोबर 18, 2019
ज्या महापुरुषाला टीव्हीत पाहो-पाहोनच गेली पाच वर्षे खर्ची झाली होती... ज्याच्या हर-एक शब्दाने जगण्याचा क्षीण जावोन लढण्याचं बळ प्राप्त झालं होतं... साक्षात तो दैवी अवतार या इथे सातारनगरीत प्रविष्ट होणार... या विचारानेच आम्हाला गेले पंधरा दिवस झालं झोप लागली नव्हती... झोपेत-जागेपणी यत्र-तत्र फक्त...
ऑक्टोबर 18, 2019
गेली आठ वर्षे सुरू असलेल्या सीरियातील संघर्षामध्ये अमेरिकेची धरसोड वृत्तीच दिसून आली आहे. सीरियातून अमेरिकी सैन्य माघारी बोलवून डोनाल्ड ट्रम्प यांनी तिचाच प्रत्यय दिला आहे. यातून तुर्कस्तान आणि सीरियातील कुर्द गट यांच्यात नव्याने संघर्षाला तोंड फुटण्याचा धोका आहे. सीरियाच्या उत्तरेला असलेल्या कुर्द...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - अजित पवार यांनी मला ‘चंपा’ म्हटल्यानंतर राज ठाकरे हेदेखील तेच म्हणत आहेत. मी ठाकरे यांना प्रगल्भ समजत होतो. त्यामुळे त्यांनी काही तरी वेगळे म्हणायला पाहिजे होते, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली. माझ्या कर्तृत्वावर बोलता...
ऑक्टोबर 18, 2019
नानासाहेब, जय महाराष्ट्र. आमच्या गुप्तचर खात्याच्या लोकांकडून आम्हाला असे समजले आहे की आपल्या (म्हंजे तुमच्या) घरात एक घुसखोर शिरला असून, माझ्या मते तो दरोडेखोर आहे. तो ज्या ज्या घरात तो शिरला, ते घर त्याने धुऊन काढल्याची उदाहरणे आहेत. स्वत:ला ‘कोकणचो सुपुत्र’ म्हणवून घेणाऱ्या या इसमाने साळसुदाचा...
ऑक्टोबर 18, 2019
चालणं नेमकं कसं घडतं याचा अनुभवातला भाग मी विसरून गेलेय, असं लक्षात आलं ते स्वागत एका मोबिलिटी ट्रेनिंगविषयी सांगत होता तेव्हा. तर तो एक अंध असणारा तरुण मुलगा बाकी शरीरानं धडधाकट असला तरी चालायला प्रचंड घाबरायचा. समजा उजवं पाऊल पुढे टाकलंय, तर डावं त्याच्याबरोबरीत आणून मग उजवं पुन्हा पुढे टाकायचा....
ऑक्टोबर 17, 2019
वेलतूर   (जि.नागपूर):  उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसरातील तरुणांनी वाघ्र संवर्धनासह घोरपड संवर्धनातही आपले नाव कोरून जैवविविधता जपण्याचा नवा अध्याय लिहिला आहे. त्यांचे सर्वच कौतुक होत असून लंकेश चुधरी या युवकाने स्वयंप्रेरणेने गोसेखुर्द धरणातील बॅक वाटरने प्राणी-पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर चिंतेत असलेल्या तरुणांना आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील प्रचारसभेत त्यांनी तरुणांना चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. 'कोणी कितीही अप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी, येणारी वर्षे ही आश्वासक आहेत. जगातील...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली ः बॉलीवूडमध्ये कपूर खानदानाचे मोठे वलय राहिले आहे. याच कपूर खानदानातील करिश्‍मा आणि करिना या दोघी सख्य्या बहिणी बॉलीवूडच्या दुनियेत नेहमी चर्चेत असतात. मात्र, त्यांच्या खासगी जीवनातील एक गोष्ट करिश्‍माने एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे. ती ऐकली तर तुमचादेखील विश्‍वास बसणार नाही. करिश्‍...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : कळसूबाई शिखर रांगेतील कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले कावनाई (ता. इगतपुरी) गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. किल्ल्यावरील जलव्यवस्थापनातून पाण्याची समस्या अन्‌ रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वास ग्रामस्थांना वाटतोय.  किल्ल्यावर पाण्याची अभ्यासू योजना  समुद्रसपाटीपासून...
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. प्रकाशाचा हा सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र, अंधाराच्या कुशीत जन्मलेली मुले हा सण कसा साजरा करतात. आपल्या अंधत्वाचा बाऊ न करता स्वतःबरोबर इतरांचे जीवनही प्रकाशमय करून ते आपली दिवाळी साजरी करतात. येथील ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेतील मुले...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : शहरात सण-उत्सवामुळे एक वेगळाच उत्साह महिलावर्गात बघायला मिळतो. महिलावर्गाला खास नटण्या- मुरडण्याची हौस असल्यामुळे दिवाळीसाठी कपडे, ज्वेलरी, फॅन्सी बॅग, गृहोपयोगी शोभेच्या वस्तू यांच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरु आहे.  यंदा पदमावत, कलंक, बॉलिवुड पॅटर्नची खास चलती  अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन...