एकूण 608 परिणाम
जून 15, 2019
नागपूर : अजनी पोलिस ठाण्यातील वादग्रस्त कारकीर्द असलेले पोलिस उपनिरीक्षक एस. एस. टेमगिरे याने एका हत्याकांडात जखमी झालेल्या तक्रारदाराच्या तरुण बहिणीला व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील फोटो पाठवून चित्रपट पाहण्यासाठी तगादा लावला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी पीएसआयविरुद्ध गुन्हा दाखल झाला...
जून 15, 2019
सोलापूर : राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे प्रदूषणमुक्तीचा प्रचार करण्यासाठी सायकल प्रवास करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. सहकार मंत्र्यांच्या व्हिडीओवरून सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास होटगी रस्त्यावरील निवासस्थानातून सहकार मंत्री...
जून 15, 2019
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करत, थेट इशारा...
जून 12, 2019
नागपूर : तृतीयपंथींचे अंत्यसंस्कार गुप्तपणे पार पाडण्याची परंपरा आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच तृतीयपंथी चमचमवर सार्वजनिक स्वरूपात मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारात पहिल्यांदाच सामान्य नागरिकांसह बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारीही उपस्थित होते. विदर्भातील नामांकित तृतीयपंथी...
जून 10, 2019
नागपूर : गुन्ह्यांविषयी माहिती देणाऱ्या खबऱ्यांचे नेटवर्क तयार करण्यासाठी वनखात्यात गुप्तसेवा निधी (सिक्रेट फंड) निर्माण केला. या निधीची गेल्या तीन वर्षांत वन्यजीव व वनवृत्ताने मागणी केलेली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे वनविभाग गुप्तहेरांचे जाळे निर्माण करण्यास अपयशी ठरल्याचे बोलले...
जून 09, 2019
जेव्हा त्यांच्या बोलण्यात रुदरपूरचा उल्लेख आला, तेव्हा या खुनाच्या संदर्भात या गावाचं नाव ऐकल्यासारखं वाटल्यानं मी माझी डायरी काढली. काउंटी पोलिसांचे अधिकारी बॉयर आणि लेकर यांच्या बोलण्यात रुदरपूरचं नाव आल्याचं माझ्याकडं नोंदलेलं होतं. त्यामुळे ते नाव ओळखीचं वाटत होतं. कधी ना कधी खुनाला वाचा ही...
जून 06, 2019
पंचवटी - लग्नपत्रिका वाटण्यासाठी केरळमधून नाशिकमध्ये आलेल्या ३२ वर्षीय तरुणावर तपोवन परिसरात सामूहिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांत अज्ञात रिक्षाचालक व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अत्याचार झाला नसून केवळ लूटमार...
जून 05, 2019
माले (पुणे) : पौड (ता.मुळशी) येथील ताम्हिणी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्‍ये अवैध शिकाऱ्यांनी वन्‍यप्राण्‍यांसाठी लावलेले गावठी बॉम्‍ब जप्‍त करुन ठेवण्‍यात आले होते. बुधवार (ता. 5) पहाटे चार ते पाचच्‍या दरम्‍यान याबॉम्‍बचा मोठा स्‍फोट झाला. या स्‍फोटात कार्यालयाच्‍या इमारतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने...
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
जून 02, 2019
तिसऱ्या दिवशी संबंधित विषयाचा पेपर झाला. पेपर संपल्यावर प्राचार्यांनी रेखाला आपल्या कक्षात बोलावलं व "तुमची प्रश्‍नपत्रिका कशी काय फुटली?' अशी विचारणा त्यांनी रेखाकडं केली. रेखाचं डोकं सुन्न झालं. रेखाला अपघात झाला होता. प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना झालेल्या स्फोटात तिच्या हाताला आणि डोळ्यांना इजा...
मे 31, 2019
‘अभयारण्या’मधूनही माळढोक पक्षी नाहीसा झाला आहे. या अतिसंकटग्रस्त राजबिंड्या पक्ष्याचा अधिवास संपल्यानं नान्नज अभयारण्याला माळढोकचं नाव दिल्याची घटना दंतकथा ठरावी, अशी स्थिती आहे. सोलापूरचं नाव जगाच्या क्षितिजावर आणणारा हा पक्षी नामशेष होण्याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे जमिनींची खरेदी-विक्री...
मे 23, 2019
माले - जामगाव-दिसली (ता. मुळशी) परिसरातील कातकरी समाजाला आता त्यांच्या इच्छेने मॉलप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे. क्विक हिल फाउंडेशन, डोनेट एड सोसायटी, टाटा पॉवर व कसबा गणपती ट्रस्टने या अभिनव उपक्रमाची सुरवात जामगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दास मॉलच्या माध्यमातून केली आहे. या मॉलचे...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "कर्जामुळे आत्महत्या...
मे 21, 2019
ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याबद्दल अनेक नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील मात्र गावाकडे दैनंदिन कामात व्यस्त दिसत आहेत. आज सकाळी त्यांनी ढेबेवाडीतून बुलेटवरून फेरफटका...
मे 20, 2019
कोरची, भामरागड, एटापल्लीत धुडगूस एटापल्ली (ता. गडचिरोली) - नक्षलवाद्यांनी रविवारी (ता.१९) पुकारलेल्या बंदमुळे कोरची, भामरागड व एटापल्ली या तालुक्‍यांतील जनजीवनाला मोठा फटका बसला. तीन ठिकाणी तालुका मुख्यालयातही बाजारपेठ पूर्णत: बंद होती. याशिवाय दुर्गम भागांत मुख्य रस्त्यावर झाडे तोडून बॅनर...
मे 10, 2019
पश्‍चिम बंगालमधील दोन मोठ्या रक्‍तरंजित समस्या सोडवण्याचे श्रेय ममता बॅनर्जी यांना जाते. पहिली जंगलमहलमधील माओवाद्यांची अन्‌ दुसरी दार्जिलिंगमधील गोरखालॅंड आंदोलनाची. यांपैकी गोरखालॅंड आंदोलनाला अनेक राजकीय, जातीय, भाषिक आणि झालेच तर आर्थिक पदर आहेत. ती गुंतागुंत ममतादीदींनी ज्या पद्धतीने हाताळली,...
मे 09, 2019
वाई - आई व तिच्या प्रियकराने संगनमत करून अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. गौरव ऊर्फ यश प्रकाश चव्हाण (वय १०) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई अश्‍विनी प्रकाश चव्हाण (वय २९, रा. वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४१...
मे 08, 2019
बामणी - भोकणी (ता. देवणी) मध्यम प्रकल्पामुळं गावांचं पुनर्वसन झालं, दुसरीकडं संसारबी थाटला; पण घोटभर पाण्यासाठी रोज अख्खं गावं हिंडुलालंय. गावांचं झालं, आता एकदाचं जगण्याचं पुनर्वसन हुईल का? अशी भावना बालाजी पाटील यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरवरून देवणीकडे जाताना बामणीचे बालाजी हे...
मे 06, 2019
सहकारनगर - पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी (९ जून) ‘वृक्षाथॉन मॅरेथॉन : २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘सकाळ’ आणि ‘फिटनेस फर्स्ट’तर्फे ही स्पर्धा होणार आहे. ‘वृक्षाथॉन’बाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी शहरातून रविवारी सकाळी रॅली काढण्यात आली. या वेळी...
मे 06, 2019
माले - मुळशी धरण भागातील दाट अंधारबन जंगलात ट्रेकिंग करताना रात्रीच्या अंधारात अडकलेल्या तीन पर्यटकांची ग्रामस्थ, पोलिस, वनखात्याचे कर्मचारी यांनी सुखरूप सुटका केली. शनिवारी पिंपरी (ता. मुळशी) येथील अंधारबनातील दरीत हा प्रकार घडला. गगनदीप हरचरण सिंग, प्रांशू प्रदीपसिंह चौधरी (दोघेही रा. बाणेर, पुणे...