एकूण 332 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : स्वतःचे ना घर..ना दार...ना त्या घराला कसला आकाश कंदील... परंतू आपला आकाश कंदील दुसऱ्याच्या घराला लागलेला पाहून दिवाळी सण साजरे करणाऱ्या या आकाश कंदील विक्रेत्याचे नाशिकशी अतूट नातेच बनल्याचे बघायला मिळत आहे. आंध्र प्रदेश मधील काही कुटुंब नाशिकमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून विक्री करत...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील एकमेव गाव रानबोडी वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होतं. वनविभागाने विशेष बाब म्हणून ग्रामस्थांना सर्व आर्थिक लाभ देण्यासह त्यांच पुनर्वसन केलं. गावाची मोकळी जागा कुरण क्षेत्र म्हणून विकसित झाली असून जंगलाचा महत्त्वपूर्ण भाग ठरली आहे. शिवाय पुनर्वसित...
ऑक्टोबर 06, 2019
कवठेमहांकाळ - तालुक्‍यातील मोरगाव येथील अग्रणी नदीवर आलेल्या पूरात सात वर्षाच्या मुलगीसह वडील वाहून गेल्याची घटना रविवारी (ता. 6) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. शनिवारी (ता. 5) मध्यरात्री मुसळधार पावसाने नदीला पूर आला होता. तालुक्‍यात प्रथमच मोरगावच्या अग्रणी नदीवर पूरात वडीलासह मुलगी वाहून गेली....
ऑक्टोबर 04, 2019
दिनांक : 4 ऑक्‍टोबर 2019 : वार : शुक्रवार  आजचे दिनमान  मेष : प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय नकोत. आर्थिकबाबतीत धाडस नको.  वृषभ : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : विवाहितेचे गावातीलच व्यक्तीसोबत सूत जुळले. त्याचा हात धरून तिने सासरचा उंबरठा ओलांडला. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. अल्पावधितच तोसुद्धा सोडून निघून गेला. याच नैराश्‍यातून महिलेने आत्महत्या केली आणि लिव्ह इन रिलेशनशिपचा दुर्दैवी अंत झाला. एमआयडीसीतील अमरनगरात घडलेल्या या प्रकरणात...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर : स्वर्णलता रायकर यांचा कपडे व बॅग तयार करण्याचा एक छोटासा व्यवसाय होता. त्यांना प्रशिक्षण मिळताच त्यांनी मोठा व्यवसाय थाटला. सीमा पठाणे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आता त्या एका कंपनीत "मार्केटिंग'चे काम करायला लागल्या. स्वर्णलता आणि सीमा यांच्यासारख्या असंख्य महिलांच्या आयुष्याला...
सप्टेंबर 27, 2019
मुरूड : गतवर्षापेक्षा यंदा मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मुरूडमधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मुरूडमधील पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दीडपट जास्त पर्जन्यवृष्टी...
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज "पर्यटन दिनानिमित्त' या...
सप्टेंबर 26, 2019
अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रात येणाऱ्या सतीनियत क्षेत्रात अवैध वृक्षतोड करताना आढळून आलेल्या व्यक्तीस अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर अंजनगावसुर्जी शहरातून दोन ट्रक सागवान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्याने एकच...
सप्टेंबर 26, 2019
दिनांक : 26 सप्टेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. काहींना नातेवाइकांची जबाबदारी घ्यावी लागेल. आर्थिकबाबतीत धाडस टाळावे.  वृषभ : प्रवासासाठी दिवस चांगला आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींच्या बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे.  मिथुन :...
सप्टेंबर 24, 2019
हवालदिल झालेल्या ग्राहकांच्या डोळ्यात आसू  ; हजार रुपयेच काढता येणार  नाशिक : पंजाब-महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेच्या लेखापरिक्षणात (ऑडिट) त्रुटी निदर्शनास आल्याने रिझर्व बॅंकेने (आरबीआय) बॅंकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आगामी सहा महिन्यांसाठी बॅंकेच्या खातेदारांना फक्त एक हजार रुपयेच काढता येणार आहे...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
सप्टेंबर 19, 2019
ऐन तारुण्यात त्यांना अचानक अंधत्व आले. पण, न डगमगता ते डोळसपणे चालत राहिले. शेजारच्या गावातील मित्राकडे संध्याकाळी सहजच गेलो होतो. तिथे त्याची बहीण प्रभाताई व मेहुणे रमेश देशमुख यांची भेट झाली. त्यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील जामनेर. वय सत्तर. ऐन तारुण्यात डोळ्यांपुढचे जग अंधारमय झालेले. म्हणाले...
सप्टेंबर 15, 2019
तिथीमधलं तथ्य ओळखा!  भगवंत आणि भगवंताची माया या ब्रह्मांडांत एक अद्भुत खेळ साजरा करत असतात. अनंत कोटी ब्रह्मांडनायक असलेला हा भगवंत त्रिलोकांना पोटात घालून एक महाशून्यावस्था भोगत असतो. अशा या भगवंताला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता सप्तलोकांचा खेळ साजरा करणारी त्याची महामाया त्याच्या सन्निधच...
सप्टेंबर 15, 2019
पैठण  (जि.औरंगाबाद) : मत्स्य व्यवसायासाठीच्या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने सुरू केलेले मत्स्यगंधा फिरते विविध मासळी खाद्यपदार्थ विक्री केंद्र पैठण येथे सुरू करण्यात आले आहे. या योजनेतील विक्री केंद्राचा प्रारंभ आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला....
सप्टेंबर 14, 2019
कास ः गेले दोन महिने मुक्काम ठोकलेला पाऊस अद्यापही उघडीप घेण्याचे नाव घेत नसल्यामुळे पुष्प पठार काससह सह्याद्रीच्या माथ्यावरील डोंगरांमधील जनजीवन गारटून गेले आहे. या सततच्या पावसाला जारे... जारे... पावसा म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे.    महाबळेश्वरमध्ये यावर्षी जगातील सर्वांत जास्त पाऊस झालेला आहे...
सप्टेंबर 09, 2019
मनोर ः वन विभागाच्या मनोर वनपरिक्षेत्र परिसरात वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चालढकल केली जात असून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. याकडे...
सप्टेंबर 08, 2019
डिस्नेची उपकंपनी असलेला मार्व्हल स्टुडिओज आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट यांच्यातली बोलणी फिसकटली आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला आणि स्पायडरमॅन अखेर ‘मार्व्हल-सोनी’ यांच्या गुंत्यातून मोकळा झाला. खरं तर हे सगळं खूप अचानक घडलं आहे, त्यामुळं नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नाही...
सप्टेंबर 08, 2019
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडचं ‘ग्रीनलॅंड’ बेट घेण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्यक्त केली आहे; पण ते बेट ज्या डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावर ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार बरीच आगपाखड केली. हे ग्रीनलॅंड बेट...