एकूण 92 परिणाम
जून 07, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरळ येथील अनिकेत बापट हा युवक तीन वर्षांपासून कोकणगिड्ड या स्थानिक देशी गायीच्या संवर्धनात गुंतला आहे. कोकणातील हे जातीवंत ‘ब्रीड’ नामशेष होत चालले आहे. त्या धर्तीवर त्यांची संख्या वाढवण्याचा त्याचा उद्देश आहे. सध्या त्याच्याकडे १५ गायी आहेत. गोमूत्र व शेणापासून विविध...
जून 05, 2019
लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज तत्तापुरे यांनी ''वृक्षसेवा हीच संतसेवा'' या संकल्पनेलाच आपले जीवन व्यतीत केले आहे. मिश्र फळबागा, बियांपासून झाडांची वृद्धी, केशर आंब्याच्या एकहजार झाडांचे संगोपन, नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार व कृषी पर्यटन अशा विविध वैशिष्ट्यांची जपणूक करीत आपली शेती...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
मे 14, 2019
सध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मार्च 08, 2019
लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. आईने मोठ्या हिंमतीने कुटुंबाला सावरले. थोरली मुलगी ज्योत्स्ना लहान वयात सर्व अनुभवत होती. उच्चशिक्षणानंतर शेतीसह घरची आर्थिक जबाबदारी तिने खांद्यावर पेलली. कष्ट, जिद्द, चिकाटीतून शिक्षकीपदाची नोकरी सांभाळत...
मार्च 08, 2019
स्वतःमधील क्षमतेची जाणीव झाल्याने ''आम्ही विणकर'' म्हणत एकत्र आलेल्या पैठण (जि. औरंगाबाद) येथील सावित्रीच्या साठ लेकींची रेशीम विभागाच्या आधारानं कंपनी स्थापन झाली. स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी मजूर ते मालक असा प्रवास केलेल्या या महिलांना एकाच ठिकाणी पैठणीनिर्मिती ‘क्लस्टर’चा लाभ मिळणार आहे....
जानेवारी 04, 2019
नगर जिल्ह्यातील दिघी (ता. कर्जत) येथील शेतकरी काही वर्षांपासून दुष्काळाशी लढत आहेत. येथील देविदास रामहरी इंगळे यांनी या दुष्काळापुढे हार न जाता आपल्या २६ एकर शेतीचे यशस्वी नियोजन केले आहे. केळी, सीताफळ, जांभूळ ही फळपिके, जोडीला कलिंगड, भाजीपाला ही हंगामी पिके व आधार म्हणून ऊस अशी पीकपद्धतीची घडी...
नोव्हेंबर 27, 2018
आळंदी, जि. पुणे - आळंदी येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील सरपंचांसाठी प्रायोजक आणि सहप्रायोजकांच्या वतीने खास लकी ड्रॅाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये विक्रम टीच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन, डॅालिन सिडलर इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने मोबाईल पंप गार्ड आणि सोनाई...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
ऑक्टोबर 31, 2018
वणी (नाशिक) : दैनिक ‘‘अॅग्रोवन" च्या माध्यमातून नवनवीन शेतीविषयक तंत्र, प्रयोग, बाजार आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचत अाहे. आधुनिक शेतीसाठी अग्रोवन मार्गदर्शक म्हणून कार्य बजावत असून शेतकरी बांधवांनी 'अॅग्रोवनच्या समृद्द शेती बक्षीस योजनेत सहभागी होण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 26, 2018
नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरचा काळ जीवन आरामदायी व्यतीत करण्याचा असतो.  वाशीम येथील आनंदराव पिंजरकरही सेवानिवृत्त झाले. पण मनात शेतीची आवड खोलवर रूतून बसलेली. मग आपली नऊ एकर पडीक जमीन कसायली घेतली. त्याच क्षेत्रावर जिद्दीने सहा वर्षांत ॲपलबेर, गुलाब, डाळिंब, केशर आंबा अादींच्या विविधतेतून नंदनवन...
ऑक्टोबर 24, 2018
नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम धडगाव तालुक्‍यातील उमराणी खुर्द येथील धाकलसिंग काळू पावरा यांची तीन एकर शेती वृक्षराजीने संपन्न आहे. आंबे, पेरू, सीताफळ, मोहाची झाडे वर्षभर उत्पन्न देतात. भुईमूग, मका, भगर, ज्वारी, भाजीपाला पिकांतून त्यांनी शेती स्वयंपूर्ण केली. सक्षम बाजारपेठ मिळवली. कडकनाथ कोंबडीपालन हे...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर यंदा पावसाने दिलेली दडी व प्रतिकूल हवामानामुळे हुमणीने मोठे आव्हान निर्माण केले. राज्यातील सर्वच ऊस उत्पादक पट्ट्यांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पुणे विभागात तब्बल ४० टक्क्यांपर्यंत तर उर्वरित राज्यात ५ ते २० टक्के हुमणीचा...
ऑक्टोबर 17, 2018
अौरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथील श्रीराम शेळके एकेकाळी कपाशी व भाजीपाला पिकांच्या उत्पादनातील पट्टीचे शेतकरी होते. सततचा दुष्काळ आणि मजूरटंचाईमुळे या पिकांना पूर्णविराम देण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण संकटांशी धैर्याने सामना करताना त्यांनी फळबाग लागवडीतून पीकपद्धती बदलली. सिंचनसुविधा बळकट केली...
ऑक्टोबर 16, 2018
कायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी केली. हिरानंदिनी गो शाळा उभारली. दुधाबरोबर तूप, ताक, गोमूत्र, अर्क, धूपकांडी, दंतमंजन आदींचे उत्पादन घेत बाजारपेठही मिळवली. नैसर्गिक शेती, ऊस व...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा उत्पादकांनी अमान्य केला आहे. या दोन्ही ठिकाणच्या हापूस आंब्यांना स्वतंत्र जीआय मिळणेच आवश्यक आहे, असे स्पष्ट मत देवगड व केळशी (जि. रत्नागिरी) येथील आंबा...
सप्टेंबर 28, 2018
पुणे - अमेरिकेत मका पिकावर आढळणाऱ्या स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकन लष्करी अळी) या नव्या किडीने  आता महाराष्ट्रातही शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील गणेश बाबर यांच्या ४० दिवसांच्या मका पिकामध्ये या नव्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला असल्याची नोंद...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स`तर्फे (वॅन-इफ्रा) दिल्या जाणाऱ्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस'मध्ये सकाळ, ‘ॲग्रोवन’ आणि सरकारनामा यांनी बाजी मारली आहे. ‘ॲग्रोवन'चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि 'सरकारनामा' या संकेतस्थळाला ‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप'साठीचा...
सप्टेंबर 27, 2018
राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून, पर्यावरण लोकशिक्षणाचे केंद्र नागपूर शहरात आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य याचबरोबरीने आदिवासी...