एकूण 226 परिणाम
जून 12, 2019
तिरुवनंतपुरमः केरळमधील कोल्लम येथील एका महिलेने दुसरा विवाह केला असून, तिच्या मुलाने आईसाठी फेसबुकवर भावनिक पत्र लिहीले आहे. या पोस्टवर नेटिझन्सनी हजारो प्रत्रिक्रिया नोंदविल्या असून, अनेकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे. गोकुळ श्रीधर या मुलाने आपल्या आईच्या...
जून 03, 2019
बेळगाव - भुतरामहट्टी राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना यापुढे जंगलचा राजा ‘सिंहा’चे दर्शन घडणार आहे. वन विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने अनुमती दिल्यामुळे भुतरामट्टीत वाघ आणि अस्वलाबरोबरच सिंहही दिसणार आहेत.  सिंह म्हैसूर प्राणीसंग्रहालयातच आहे. आता...
मे 30, 2019
सुरत : गुजरातमधील 12 वर्षाच्या खुशी या विद्यार्थीनीने सहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवले. जगामध्ये आनंद हा क्षणापुरता असून, पुढील आयुष्य साधं जगण्यासाठी तिने दीक्षा घेतली आहे. खुशीच्या कुटुंबात दीक्षा घेणारी ती पहिली व्यक्ती नाही. तिच्या कुटुंबातील चार जणांनी यापूर्वी दीक्षा घेतली आहे. जेंव्हा...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
एप्रिल 07, 2019
तिरुअनंतपूरम: उत्तर भारतासह दक्षिणेतूनही निवडून येऊ शकतो, असा विश्वास वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दाखवून दिला आहे, असे स्पष्ट करीत केरळ किंवा तमिळनाडूतून निवडणूक लढविण्याचे धैर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे का, असे आव्हान कॉंग्रेसचे नेते खासदार...
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील उपस्थित होत्या. ...
मार्च 17, 2019
मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे कठीण, पचनी पडणे कठीण, स्वीकारणेही कठीण. माझ्यापेक्षा तो लहान होता. पण मी त्याला कायम मोठ्या भावाचा दर्जा दिला. कारण मनोहर माझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत म्हणजे कर्तृत्व, दातृत्व, हुशार, कार्यक्षमता वगैरे वगैरेच्या बाबतीत कितीतरी पटीने पुढे होता. अशा...
मार्च 11, 2019
बेळगाव - कर्नाटक आरोग्य योजनेचे अर्ज घेण्यासाठी सोमवारी पहाटेपासून रांगेत थांबलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अर्ज घेण्यासाठी गर्दी झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी सांगून देखील नागरिक रांगेत थांबून अर्ज घेत नसल्याने पोलिसांनी कारवाई करत नागरिकांना पांगविले. तरीही...
मार्च 07, 2019
केरळमधील राजकीय अवकाश व्यापलाय, तो मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) यांनीच. त्याच राज्यात आलटून-पालटून सत्तेवर येतात. तिथे स्थान मिळवण्यासाठी भाजप काही वर्षांपासून प्रयत्नरत आहे; परंतु त्याला फारसे यश मिळालेले नाही. ओ. राजगोपाल...
फेब्रुवारी 18, 2019
मेरठ: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीद याला ठार करण्यात लष्कर व पोलिसांना आज (सोमवार) यश आले. या कारवाईत एक मेजर आणि चार जवानांना वीरमरण आले असून, यामध्ये मेरठचे जवान अजय कुमार यांचाही समावेश आहे. 40 जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेणाऱया अजय कुमार...
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्ली : "मी माझ्या 75वर्षीय आईसह ईडीसमोर चौकशीसाठी आलो आहे. एका वयस्कर व्यक्तीशी केंद्र सरकार सूड भावनेने कसे काय वागू शकते? आईने घरातील तिघांना गमावले आहे. माझ्याबरोबर असल्याने तिलाही आरोपी करण्यात आले आहे,'' अशी भावनिक फेसबुक पोस्ट उद्योगपती रॉबर्ट वद्रा यांनी आज केली आहे.  राजस्थानमधील...
फेब्रुवारी 12, 2019
गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.  नेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व...
फेब्रुवारी 04, 2019
कोलकता : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांची झोप उडविली असून, निवडणुकीपूर्वी त्यांना फसवले जात असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. जर केंद्रात सत्ताबदल झाल्यास शेतकऱ्यांच्या हिताना प्राधान्य दिले जाईल, असेही ममता म्हणाल्या. मेट्रो सिनेमा थिएटरसमोर रविवारी...
फेब्रुवारी 04, 2019
कर्करोग कसा सुरू होतो आणि पसरतो, याविषयी काही चुकीच्या गोष्टी आजही समाजात ऐकायला मिळतात. आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाबाबत काही चूकीच्या धारणांना जाणून घेत त्याबद्दल जागृकता निर्माण करुयात. साखर खाल्ल्याने कर्करोग आणखी तीव्र होतो?  - नाही. संशोधनानुसार असे दिसून आले आहे की कर्करोगाच्या...
फेब्रुवारी 04, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन विवाहबद्ध झालेल्या जोडप्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. 'लव्ह अॅट फेसबुक कमेंट'नंतर दोघांनी 31 डिसेंबर रोजी विवाह केला होता. गुजरातच्या जामनगरचा रहिवासी जय दवे हा नरेंद्र मोदी यांचा कट्टर समर्थक. काँग्रेस...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल असलेली अस्पष्टता आणि दोन्ही बाजूंची त्यासाठी असलेली आतुरता याची झलक आज लोकसभेत दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "राखी भगिनी' असलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पुढाकार घेत थेट मोदींकडेच "युती होणार नसेल, तर चांगले नाही,' अशा शब्दांत...
जानेवारी 23, 2019
प्रयागराज : उत्तर प्रदेश सरकारने आपल्या आयोजनाने हा अर्धकुंभमेळा भव्य केला असला, तरी येथील "स्वच्छता दूतां'च्या सेवेमुळे तो दिव्यही बनला आहे. येथील स्वच्छता दूत त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक काळ काम करीत परिसर स्वच्छ राहून वातावरण चांगले ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. ...
जानेवारी 21, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाने वयस्कर वाघिणीला मारल्यानंतर खाऊन टाकल्याची दुर्मिळ घटना घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. वन अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. वाघ व वाघीणीमध्ये भांडण झाले. वाघाणे वयस्कर असलेल्या वाघिणीला ठार मारले. विशेष म्हणजे या वाघिणीला वाघाने...