एकूण 81 परिणाम
जून 07, 2019
मी फॅमिली डॉक्‍टरची नियमित वाचक आहे. यातून आरोग्यमय जीवन जगण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळते असा माझा अनुभव आहे. माझा नातू दोन वर्षे पाच महिन्यांचा आहे. तो अतिचंचल आहे, सांगितलेले कधी ऐकतो, कधी नाही. बोलण्यात सातत्य नाही. कृपया मार्गदर्शन करावे. ....श्री. जगदाळे उत्तर : अशा केसेसमध्ये जितक्‍या लवकर...
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक...
जून 05, 2019
गंध हा पृथ्वी महाभूताचा गुण आहे. म्हणजेच कोणत्याही गंधाचे गमस्थान पृथ्वी महाभूतात असते. म्हणूनच जमिनीतून येणाऱ्या बहुतेक सर्व पाना-फुलांना, वनस्पतींना अगदी मुळांनासुद्धा कोणता ना कोणता गंध असतोच. गंध पृथ्वीतत्त्वाच्या आश्रयाने राहणारा असला तरी त्याचे वैशिष्ट्य हे की, तो अत्यंत सूक्ष्म, तरल असतो आणि...
जून 05, 2019
स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते. अग्र्यसंग्रहानंतर आता आपण आयुर्वेदाच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. आयुर्वेद...
एप्रिल 26, 2019
आचार्यांकडून मिळालेले ज्ञान ही खरी विद्या. या विद्येच्या जोरावर विद्यार्थी पुढे यशप्राप्ती करून घेऊ शकतो. आयुर्वेद, योग, स्थापत्य वगैरे सर्व शास्त्रे लक्षात येण्यासाठी त्याचा अनुभव मिळण्यासाठी म्हणजे शास्त्रातील ज्ञानाचा स्वतःला आणि इतरांना उपयोग होण्यासाठी आचार्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाची आवश्...
एप्रिल 26, 2019
उन्हाळा तीव्र व्हायला लागला की त्याच्या झळा व ज्वाळा बंद घरातही येऊ लागतात. कारण दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्‍ती परत घेण्यास सुरवात करतो. उन्हाळ्यात जलशक्‍ती परत ओढून घेण्याचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी उन्हाळ्याची तक्रार न...
एप्रिल 24, 2019
रोजच्या व्यवहारातील अगदी साधा निर्णय घ्यायचा असला तरी परिस्थिती लक्षात येण्यासाठी मेधा जबाबदार असते. या परिस्थितीत काय करायला हवे, काय करायला नको हे सांगणारी बुद्धी असते. या द्विधा मनःस्थितीतून बाहेर येण्यासाठी तिला स्मृती व धृती मदत करतात. या चौघींनी आपले काम व्यवस्थित केले आणि मनाने त्यांना...
एप्रिल 24, 2019
आरोग्य व प्राण यांचा खूप जवळचा परस्परसंबंध आहे. आरोग्य टिकविणे म्हणजेच प्राणाचे रक्षण करणे आणि रोग बरा करणे म्हणजेच कमी झालेल्या प्राणशक्‍तीला पुन्हा पूर्ववत करणे. तेव्हा श्री हनुमंतांच्या साक्षीने प्राण-उपासना म्हणजेच प्राणायाम करण्याचा निश्‍चय केला तर ते आरोग्यरक्षण, रोगनिवारणासाठी उचललेले पहिले...
एप्रिल 24, 2019
माझे वय ३५ वर्षे आहे. बाळंतपणानंतर माझे वजन पूर्ववत झाले होते; मात्र आता वाढले आहे. जवळजवळ साठ किलोपर्यंत वाढले आहे. अशा अवस्थेत शतावरी कल्प घेतलेला चालतो का? बरोबरीने योगासने, व्यायाम वगैरे करायला हवे का?  - वनिता स्त्रीसंतुलनासाठी, उत्तम पचनासाठी, अग्निसंवर्धनासाठी शतावरी कल्प घेणे, नियमितपणे...
एप्रिल 24, 2019
वायू चलित झाला की चित्त चंचल होते आणि वायू व चित्त निश्‍चल झाल्यास स्थिरता प्राप्त होते. म्हणूनच प्राणावर म्हणजेच श्वसनावर नियंत्रण आणण्याने शरीर व मन दोन्हीही स्थिर होतात. प्राणायामाने इंद्रिय आणि मन यांच्यात जमा झालेले मल नष्ट होऊन म्हणजेच अज्ञानरूपी आवरण दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश दिसतो. प्रत्येक...
एप्रिल 02, 2019
मला गेल्या चार-पाच महिन्यांपासून चक्कर येण्याचा त्रास होतो आहे. उशीवर मान टेकवली की अर्धा-एक मिनीट जोरात चक्कर येते. कानात बोटे घातली व डोळे गच्च मिटून घेतले तरी चक्कर येते. हल्ली त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. यावर काही उपाय आहे का? - देशमुख  उत्तर -  चक्कर ही वातदोषाशी संबंधित आहे असे...
मार्च 04, 2019
शास्त्रावर, शास्त्र सांगणाऱ्या व्यक्‍तीवर विश्वास नसेल, शास्त्रानुसार वागण्याची तयारी नसेल तर त्या व्यक्‍तीला शास्त्राची मदत घेण्याचा अधिकार राहात नाही.  आयुर्वेदशास्त्र हे जीवनाचे शास्त्र असल्याने त्यात आरोग्याच्या बरोबरीने जीवनातील इतर सर्व महत्त्वाच्या पैलूंचा विचार केलेला आढळतो. काय खावे, काय...
मार्च 04, 2019
तळपायातून मेंदूकडे संवेदना विजेच्या प्रवाहाप्रमाणे जात असतात. या शिरातून जाणारा विजेचा प्रवाह विशिष्ट गतीने जात असतो. मेंदूमध्ये या गतीवरून ही संवेदना कोणत्या प्रकारची आहे हे ठरते. उदाहरणार्थ विशिष्ट गतीने जाणारी संवेदना गरम आहे का गार, वेदना आहे का सुखदायक आहे, हा फरक मेंदूत समजतो. तळपाय हा...
जानेवारी 27, 2019
इंद्रियांवर नियंत्रण राहिले नाही व इंद्रिये स्वतःपुरती पाहू लागली तर दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार माजू शकतो. प्रत्येक इंद्रियाबरोबर मनावरही नैतिकतेचा अंकुश ठेवणे आवश्‍यक असते. शरीराचे व व्यक्‍तिमत्त्वाचे कल्याण हे पंचेंद्रिय व मन यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. याच सिद्धांतानुसार आपण असे म्हणू...
जानेवारी 27, 2019
आपल्या तन-मन-मेंदूकडून ज्या क्रिया केल्या जातात, त्यांचा स्थूूल अशा पंचमहाभूतांवर परिणाम होतो. निर्णय योग्य असले तर क्रिया बरोबर होतात, अर्थातच पंचमहाभूतात्मक शरीर निरोगी, सुखी व संतुलित राहते. पण जर यातील एकही तत्त्व भ्रष्ट झाले तर त्याचा दुष्परिणाम इतर सर्वांवर होऊ शकतो, परिणामी अनारोग्य, दुःख,...
जानेवारी 18, 2019
पाठदुखीवर प्रत्येकवेळीच शस्त्रक्रिया करावी लागतेच असे नाही. रुग्णालाही शक्‍यतो शस्त्रक्रिया टाळायची असते. आता ‘पेन ब्लॉक’ पद्धती उपलब्ध झाली आहे. शस्त्रक्रियेविना पाठीच्या वेदनांना बांध घालण्याची पद्धती. आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. हा सततचा त्रास अनेकदा असह्य असतो...
जानेवारी 18, 2019
धातूंचे यथायोग्य पोषण करण्यासाठी कार्यक्षम असणारी पचन व्यवस्था मंद झाल्याने धातूंच्या शिथिलतेत अजूनच भर पडते व शिथिलतेच्या मागोमाग अशक्‍तता येते. शरीरशुद्धी व धातूंना पुनर्जीवन देण्यासाठी रसायन सेवन हे महत्त्वाचे असते. आयुर्वेद हा ज्ञानाच्या विशाल सागराप्रमाणे आहे. त्यातील महत्त्वाच्या आणि अतिशय...
जानेवारी 13, 2019
‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये विविध रोगांवर केलेल्या मार्गदर्शनाचा मला आजपर्यंत खूप उपयोग झालेला आहे. मला मधुमेह आहे, मात्र फार जास्त नाही. सध्या मला डोळ्यांसमोर कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे छोट्या छोट्या रेषा येत राहतात. नेत्र तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली असता त्यांनी डोळ्यांत-दृष्टीत कोणताही दोष नाही असे...
नोव्हेंबर 25, 2018
लवकरच आवळ्याचा सीझन येतो आहे. आवळा वर्षाचे काही महिनेच मिळत असतो. आवळ्याचा कल्प तुपावर परतून केलेला च्यवनप्राश किंवा बाहेर ऊन असले तरी ताजे आवळे सावलीत वाळवून तयार केलेली आवळकाठी, आवळकाठीचे चूर्ण या गोष्टींची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आवळ्याच्या वृक्ष जणू परमेश्वराने मानवाला स्वस्थ ठेवण्यासाठीच...
नोव्हेंबर 18, 2018
आयुर्वेदात रोगांचे स्वरूप समजावताना ‘वेग’ अशी एक संकल्पना सांगितलेली जाते. या ठिकाणी वेग शब्दाने ‘जलद गती’ या अर्थाबरोबर ‘रोगाचा पुन्हा पुन्हा प्रादुर्भाव’ असाही अर्थ अभिप्रेत असतो. आणि हे वातदोषामुळे होणाऱ्या रोगांच्या बाबतीत घडते. वाताचे रोग बरे व्हायला अवघड असतात यामागे सुद्धा हे एक महत्त्वाचे...