एकूण 21 परिणाम
एप्रिल 30, 2019
लाहोर : भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू असून, या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. काश्मीर ना भारताचे ना पाकिस्तानचा, काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच आहे, असे आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात लिहीले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी...
मार्च 07, 2019
न्यूयॉर्क : पती-पत्नीच्या नात्यामध्ये शब्दाने शब्द वाढत जातो अन् भांडणाचे रुपांतर घटस्फोटापर्यंत जाऊन पोहचते, अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला नेहमीच वाचायला मिळतात. पण, दोघांच्या नात्यामध्ये भांडणच नको म्हणून तो तब्बल 62 वर्षे पत्नीसोबत मूकबधीर म्हणून राहिला. एवढी वर्षे संसार केल्यानंतर तो मूकबधीर...
फेब्रुवारी 22, 2019
'क्रोकोडाइल हंटर' म्हणून प्रसिद्ध असलेले पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांचा आज जन्मदिवस. यानिमित्त गुगलने त्यांचे डूडल केले आहे.  या डूडलमध्ये वेगवेगळ्या स्लाइड्स तयार करून त्यातून इरविन यांचे पशू-पक्ष्यांबद्दलचे प्रेम अधोरेखित करण्यात आले आहे. पशूप्रेमी असलेले इरविन हे वन्यजीव संरक्षक, ऑस्ट्रेलियात झू-...
जानेवारी 30, 2019
बीजिंग: भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत करू असे आश्वासन चीनने दिले आहे. भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या अहवालामध्ये लिहिले आहे. भारत आणि चीनचे संबंध...
डिसेंबर 10, 2018
पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करीत...
ऑक्टोबर 04, 2018
नवी दिल्ली : आसाम मध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात रोहिंग्या मुस्लिमांना परत म्यानमार मध्ये पाठविण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुणावनीत न्यायालयाने रोहिग्यांना परत म्यानमार मध्ये न पाठविण्याची याचीका रद्द केली. यानंतर आसाम सरकारकडून या सातही रोहिग्यांना म्यानमार...
ऑक्टोबर 04, 2018
स्टॉकहोम (पीटीआय) : उत्क्रांतीच्या शक्तीचा वापर करून नवी प्रथिने निर्माण करणाऱ्या संशोधनाला या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या प्रथिनांचा वापर जैवइंधनापासून औषधे आणि इतर उपचारांमध्येही करता येणे शक्‍य आहे. फ्रान्सेस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी....
जुलै 07, 2018
बर्न (स्वीत्झर्लंड) : "ऑक्‍सिटोसीन' हे "प्रेमाचे संप्रेरक' असल्याचे मानले जाते. यामुळे सामाजिक व लैंगिक सुसंवाद प्रस्थापित होण्यास मदत होते. प्रेमभावना, आई व बाळामधील जिव्हाळ्याचे संबंध यात "ऑक्‍सिटोसीन'ची महत्त्वाची भूमिका असते. आता या संप्रेरकामुळे अन्य लोकांशी सहकार्य करण्याची व संघभावना निर्माण...
जुलै 06, 2018
जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरीही आई-वडिलांबद्दल असलेली आपली भावना सारखीच असते. पंढरीची वारी ही पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तीची, चैतन्याची आणि टाळ-मृदुंगाचा गजर करत होणाऱ्या प्रवासाची वारी असते. विठुमाऊली आणि आपल्या घरची माऊली यांच्यात तसा काहीच फरक नाही. याच भावनेने 'सकाळ माध्यम समूहा'ने यंदा '...
जून 06, 2018
उतारवयात शारीरिक अाणि मानसिक मर्यादांमुळे येणाऱ्या नैराश्यामुळे अात्महत्येकडे वळण्याची मानसिकता या कांदबरीचा एक प्रमुख विषय. यातील पात्रं अात्महत्येविषयी अत्यंत अात्मयीतेने बाेलतात. सर्वस्व गमावल्यानंतर किंवा गमावलेले परत मिळण्याची शक्यता नाहिशी झाल्यानंतर स्वतःच्या हाताने जीवनाचा अंत करणे म्हणजे...
एप्रिल 28, 2018
सोल : दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या अध्यक्षांनी आज दोन्ही देशांना विभागणारी सीमारेषा पार करत परस्परांशी हस्तांदोलन केले आणि या ऐतिहासिक भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमधील नव्या पर्वाला सुरवात झाल्याची भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. या ऐतिहासिक हस्तांदोलनामुळे आण्विक युद्धाचे ढग जमा...
मार्च 11, 2018
नवी दिल्ली : चीनने आज (रविवार) ऐतिहासिक निर्णय घेतला. दोनदा अध्यक्षपद भूषविलेले शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची विशिष्ट मर्यादा आज (रविवार) हटवली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी...
मार्च 02, 2018
नवी दिल्ली - अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा नुकताच प्रदर्शित झालेला "परी' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घातली आहे. या चित्रपटात इस्लामविरोधी संस्कार, मुस्लिमविरोधी भावना व काळ्या जादूला प्रोत्साहन दिले असल्याची टीका करून तो पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यास तेथील सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे...
फेब्रुवारी 05, 2018
मॉस्को - रशियाची राजधानी मॉस्कोत विक्रमी 43 सेंटीमीटर हिमवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. यात एकाचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले. मॉस्कोत शनिवारपासूनच (ता.3) थंड वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू होती. यामुळे सामान्य जीवन विस्कळित झाले होते. आज झालेली हिमवृष्टी मॉस्कोच्या इतिहासातील सर्वांत...
जानेवारी 13, 2018
जेद्दातील स्टेडियमध्ये सामना पाहण्याचा घेतला आनंद रियाध: सौदी अरेबियात प्रथमच पुरुष खेळाडूंचा फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी महिला दर्शक स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. देशातील हा ऐतिहासिक क्षण होता. जेद्दामधील पर्ल स्टेडियममध्ये पुरुषांचा फुटबॉल सामना काल खेळण्यात आला. तो पाहण्यासाठी महिलाही उपस्थित...
जानेवारी 05, 2018
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर थंडीची मोठी लाट आली असून सातत्याने होणाऱ्या हिमवर्षावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत विक्रमी थंडी पडण्याची शक्‍यता येथील हवामान खात्याने वर्तविली आहे. मेक्‍सिकोच्या आखातामध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने फ्लोरिडाला धडक...
डिसेंबर 27, 2017
भारतीय वंशाचे अमेरीकेतील हौशी चित्रपट निर्माते पुनम आणि आशिष सहस्त्रबुध्दे या दांम्पत्याने चित्रपट क्षेत्रात केलेले पदार्पण चांगलेच यशस्वी ठरले आहे. जस्ट वन मोअर डे या त्यांच्या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळविले आहेत.  लॉस एंजलिस आणि न्युयॉर्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या यंत्रनेने 'स्टार केप्लर-90' या नावाने आठ ग्रहांचा समावेश असलेल्या नवीन सौर मंडळाचा शोध लावला आहे. नासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपच्या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेने हा शोध लावला आहे. 'केप्लर-90आय' हे ग्रह प्रथमच आपल्या सौर मंडळाच्या रूपात मोठ्या...
डिसेंबर 06, 2017
चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा निधी थांबविला इस्लामाबाद: चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) अंतर्गत येणाऱ्या पाकिस्तानातील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा निधी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी प्रशासनाला मोठा धक्का बसल्याचे मानले...
नोव्हेंबर 28, 2017
लंडन : प्रिन्स हॅरी आपली मैत्रीण व अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे, असे क्लेरेन्स हाऊसने सोमवारी जाहीर केले. वेल्सच्या राजपुत्राचा विवाह अभिनेत्री मेघन मार्कल 2018 च्या वसंत ऋतुमध्ये होईल, असे सूत्रांनी सांगितले.  या 'रॉयल कपल'चा या महिन्यात साखरपुडा झाला. 33 वर्षीय...