एकूण 70 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
अहमदाबादः प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचा पडदा तीन महिन्यांनंतर उद्या (ता. 19) नव्या विजेत्याचे नाव करंडकावर कोरून खाली येणार आहे. प्राथमिक साखळीतील अव्वल दोन संघ दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स एकमेकांशी पंगा घेण्यास सज्ज होत आहेत. निकाल कोणताही लागला, तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक सामना...
सप्टेंबर 05, 2019
छट्टोग्राम : राशिद खानच्या नावावर यापूर्वी अनेक विक्रमांची नोंद असताना आज त्याने आणखी एक विक्रम केला. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत लहान कर्णधार होण्याचा विक्रम रचला आहे. यासह त्याने 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहेय यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी वयात कर्णधार होण्याचा मान...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : विश्वकरंडकानंतर कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यातील वादाची चर्चा होत असतानाच, रोहितने ट्विट करत मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो असे म्हटले आहे. I don’t just walk out for my Team. I walk out for my country. pic.twitter.com/S4RFkC0pSk — Rohit Sharma (@...
जुलै 19, 2019
कोल्हापूर - शालेय वयात बौद्धिक अभ्यासक्रमात ती हुशार होती. खेळातही तितकीच चपळ. एखादे क्रीडा कौशल्य असावे म्हणून ती तायक्वाँदो शिकली आणि चिकाटीने खेळत राहिली. खेळातील तिची जिद्द, चपळता या जोडीला तिने उच्च शिक्षण घेत ज्ञानाशी मैत्री घट्ट ठेवली. परिणाम असा झाला की वर्ल्ड तायक्वाँदो फेडरेशनच्या तायक्‍...
जुलै 10, 2019
कसोटी क्रिकेटमधील "विक्रमादित्य' सुनील गावसकर ऊर्फ "सनी'च्या वन-डे कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकल्यास दोन महत्त्वाचे आकडे दृष्टीस पडतात. हे दोन्ही आकडे वर्ल्ड कपशी संबंधित आहेत. कारकिर्दीतील तिसऱ्या वन-डेमध्ये "सनी' 36 धावांवर नाबाद राहिला, तर त्याने पहिलीवहिली शतकी खेळी केलेला सामना त्याचा शेवटून...
जुलै 05, 2019
सातारा ः सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल क्रीडा स्पर्धेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा प्रथमच जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या दोन संघांना हजारो रुपयांचे पारितोषिक देण्याचा निर्णय नवी दिल्ली येथील सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटीने घेतला आहे....
जून 23, 2019
भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यो-यो टेस्टमध्ये नापास. अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यास मुकावे लागले. जून 2019 : शमीची वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या विजयात निर्णायक योगदान गतवर्षी वर्ल्ड कपचे काउंटडाऊन सुरु झाले होते....
जून 22, 2019
भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
एप्रिल 21, 2019
नागपूर : आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत कुमार विश्‍वविजेती हिमा दास जयाबंदी झाल्याचा भारतास बसलेला धक्का दिवस अखेरीस मनु राणीचे (भाला फेकी) रौप्य, पारुल चौधरीचे (5 हजार मीटर) आणि पुवम्माच्या (3 हजार मीटर स्टिपलचेस) ब्रॉंझपदकांनी काहीसा सौम्य झाला. ही स्पर्धा दोहा येथील खलिफा स्टेडियमवर रविवारपासून...
फेब्रुवारी 14, 2019
लाहोर -  वर्ल्ड कपमधील भारताकडून हमखास होणाऱ्या पराभवाचा अपशकुन या वेळी पाकिस्तान नक्की संपुष्टात आणेल, असा विश्वास माजी यष्टिरक्षक मोईन खान याला वाटतो. सर्फराज अहमद याच्या नेतृत्वाखालील संघात तेवढे वैविध्य आणि पर्याय असल्याचे त्याला वाटते. कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पाकिस्तानवर आतापर्यंत सहा...
जानेवारी 18, 2019
कराचीः पाकिस्तानच्या काही खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये काम करण्यासाठी एवढे उत्सुक आहेत की बोर्डाने त्यांना नोकरी दिली तर ते शौचालयही साफ करण्याचे काम करतील, असे वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कसोटीपटू तन्वीर अहमद याने केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तन्वीर अहमद म्हणाला, '...
जानेवारी 13, 2019
नवी दिल्ली : महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशी सामोरे जाईपर्यंत संघातून बाहेर ठेवण्यात आलेल्या हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांच्याऐवजी भारतीय संघात शुभमन गिल आणि विजय शंकर यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने महिलांविषयी आक्षेपार्ह...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - नवी पिढी अॅक्‍च्युअल नव्हे, तर व्हर्च्युअल खेळांमध्ये रमते. मॅरेथॉनमुळे ही पिढी मैदानाकडे वळेल. त्यांना जीवनाची मॅरेथॉन समर्थपणे धावता यावी म्हणून, तसेच त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी पालकांनीही  फॅमिली रनला प्रतिसाद द्यावा, असे मत नगरचे कवी प्रा. सुदर्शन धस यांनी व्यक्त केले. नऊ...
ऑक्टोबर 21, 2018
मेरठ- भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो यापुढे केवळ "ओएनजीसी'कडून खेळणार आहे. तो म्हणाला की, "मी घाईने नव्हे तर विचार करून हा निर्णय घेतला. मला खूप काही दिलेल्या या खेळाचा निरोप घेण्याची ही योग्य वेळ आहे. माझे स्वप्न साकारण्याची संधी...
सप्टेंबर 17, 2018
गणपतराव आंदळकर या नावाभोवती नेहमी वलय राहिले. ते एक नामांकित मल्ल होते. त्यांच्यासारखा शिस्तबद्ध मल्ल मी पाहिला नाही. त्यांना कुस्ती खेळताना मी पाहिले नाही. पण त्यांची शरीरयष्टी बॉडी बिल्डरसारखी होती.   - श्रीमंत शाहू छत्रपती महाराज  कुस्ती क्षेत्रातील जागतिक पातळीवरील एक तारा आज निखळला आहे....
सप्टेंबर 17, 2018
कुस्ती हाच श्‍वास, हेच हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या आयुष्याचे समीकरण ठरले. जगण्यात कधीच घमेंड न बाळगता मातीशी इमान राखत त्यांचा वावर राहिला. ‘डाऊन टू अर्थ’ जगण्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांच्या हृदयात कोरले गेले. शिस्त, चारित्र्यसंपन्नता, निष्कलंकता व साधेपणा या घटकांनी त्यांचे जगणे...
ऑगस्ट 23, 2018
ट्रेंट ब्रीज : शेवटच्या फलंदाजाला बाद करून तिसरी कसोटी जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करायला भारतीय गोलंदाजांना तीन षटके लागली. अश्‍विनने अँडरसनला बाद करून भारताचा 203 धावांचा विजय नक्की केला. पहिल्या दोन सामन्यांत पराभव झाला असताना तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे....