एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
पुणे : गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 86 कारखान्यांविरुद्ध आत्तापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिले....
सप्टेंबर 21, 2019
पुणे - गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 63 कारखान्यांविरुद्ध आतापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई केली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिले. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 63 कारखान्यांविरुद्ध आत्तापर्यंत महसूली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित...
ऑगस्ट 28, 2019
सोमेश्वरनगर (पुणे) : काळाची पावले ओळखून सोमेश्वरच्या डिस्टिलरीचे विस्तारीकरण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवायचा प्रकल्प करायचा, की आहे तसाच प्रकल्प वाढवायचा याबाबत "व्हीएसआय'चा सल्ला घेऊन नियोजन करून वार्षिक सभेत मांडणार आहोत.  सभेत सभासदांना विचारूनच अंतिम दरातून...
ऑगस्ट 24, 2019
प्रतिटन 3300 रुपये जाहीर; "एफआरपी'पेक्षा सव्वापाचशे रुपये अधिक   सोमेश्वरनगर (पुणे) : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2018-19 हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 3300 रुपये दर शनिवारी जाहीर केला.तो राज्यात सर्वाधिक असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. दरम्यान,...
जुलै 25, 2019
सोमेश्वरनगर (पुणे) ः केंद्रीय मंत्रिमंडळाने एफआरपी (रास्त व उचित मूल्य) "जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रतिटन तीन हजार रुपये दराचे "स्वप्न' स्वप्नच राहणार आहे. शेतकरी संघटनांनी या भूमिकेस विरोध केला आहे. अतिरिक्त साखरेच्या प्रश्नाने दमलेल्या कारखान्यांना मात्र या निर्णयाने...
जुलै 09, 2019
सांगली -  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच केली जाते....
जून 10, 2019
पुणे : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्क्‍यांनी घट होणार असून, तेवढीच साखर उत्पादनात होईल अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  गतवर्षी उसाचे क्षेत्र 11 लाख 62 हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात ते घटून आठ लाख 62 हजार होईल. यात...
मे 03, 2019
जयसिंगपूर - राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. कारवाईच्या धसक्‍याने जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली असली तरी अद्याप पंधरा...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांकडे उसाच्या किफायतशीर आणि रास्त दरापोटी (एफआरपी) सुमारे साडेचार हजार कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी ४४ साखर कारखान्यांकडे एक हजार २९८ कोटी रुपये थकीत असून, त्या कारखान्यांची साखर आणि मालमत्ता जप्त करून ऊस उत्पादकांची देणी भागविण्याचे आदेश साखर आयुक्‍तांनी दिले आहेत;...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - शेतकऱ्यांना उसाचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) एकरकमी देणे कायद्यानुसार बंधनकारक असून, तो शेतकऱ्यांचा हक्‍कच आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याची गरज नव्हती. साखर कारखाने आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात दिलजमाई असून, ही ‘नुरा कुस्ती’ असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते...
जानेवारी 31, 2019
कोल्हापूर - उसाच्या एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांची साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, तर चौदा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  जप्ती आदेशामध्ये दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणानगर...
सप्टेंबर 26, 2018
सोमेश्वरनगर : फलटण (जि. सातारा) तालुक्यातील शरयू, स्वराज अशा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. 15 ऑक्टोबरपर्य़ंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी न दिल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या सहकार्याने आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला...
एप्रिल 17, 2018
कोल्हापूर - यंदाच्या साखर हंगामात ‘एफआरपी’ची थकीत रक्कम २३ एप्रिलपर्यंत न दिल्यास साखर जप्त करण्याचा इशारा वारणा कारखान्यासह कोल्हापूर विभागातील पाच साखर कारखान्यांना नोटिसीद्वारे दिला आहे. साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी हे आदेश काढले. दरम्यान, वारणा कारखान्याकडील थकीत रक्कम ही जमीन महसुलाची...
एप्रिल 03, 2018
माजी आमदार रमेश थोरात यांची टीका; चारशे ट्रॅक्‍टरवर चार बॅंकांकडून 100 कोटींचे नियमबाह्य कर्ज दौंड (पुणे): दौंडचे आमदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्याकडे उसाची वाहतूक करणाऱ्या चारशे ट्रॅक्‍टरवर एकाच वर्षात चार वेगवेगळ्या बॅंकांचे 100 कोटींचे कर्ज नियमबाह्य...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर, जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या भावाची...