एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 28, 2019
सोमेश्वरनगर (पुणे) : काळाची पावले ओळखून सोमेश्वरच्या डिस्टिलरीचे विस्तारीकरण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवायचा प्रकल्प करायचा, की आहे तसाच प्रकल्प वाढवायचा याबाबत "व्हीएसआय'चा सल्ला घेऊन नियोजन करून वार्षिक सभेत मांडणार आहोत.  सभेत सभासदांना विचारूनच अंतिम दरातून...
जुलै 09, 2019
सांगली -  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच केली जाते....
जून 10, 2019
पुणे : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्क्‍यांनी घट होणार असून, तेवढीच साखर उत्पादनात होईल अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  गतवर्षी उसाचे क्षेत्र 11 लाख 62 हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात ते घटून आठ लाख 62 हजार होईल. यात...
मार्च 23, 2019
पुणे - राज्यातील सर्व सरकारी वसतिगृहे, आश्रमशाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, कारागृहे आणि प्रशिक्षण संस्थांना आता थेट साखर कारखान्यांकडून 3100 रुपये प्रतिक्विंटल या दराने साखर खरेदी करता येणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले. त्यामुळे बाजारभावाऐवजी...