एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : यंदाच्या हंगामात ऊसबिलाची रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील केवळ 11 कारखान्यांनी "एफआरपी'ची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
फेब्रुवारी 08, 2018
कोल्हापूर - बॅंकांकडून मिळणारी उचल व प्रत्यक्ष जाहीर केलेला दर यात अपुरा दुरावा निर्माण झाल्याने यावर्षीचा साखर हंगाम कधी नव्हे इतका आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत यापूर्वी एफआरपीची रक्कमही दिली जात नसताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र शेतकऱ्यांची देणी दिली आहेत....
नोव्हेंबर 20, 2017
आंदोलनात शेट्टी उतरणार; कारखाने बंद ठेवले तर सांगली, कोल्हापूर, कर्नाटकात ऊस नेणार सोलापूर - राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर या जिल्ह्यांतील उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटला आहे, परंतु सोलापूरचा तिढा सुटत नाही. जिल्ह्यातील कारखानदार अडेलतट्टूपणाची भूमिका घेत असल्याने बैठका फक्त...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर,  जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी'' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर, जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या भावाची...