एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच यंदाच्या हंगामात उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.११) सातारा, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यांत ठिकठिकाणी आंदोलन केले.  एकरकमी एफआरपी शिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा या वेळी...
जुलै 09, 2018
सोलापूर - मागील वर्षात राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी साखरेसह विजेची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली. बाजारात साखरेचे दर दिवसेंदिवस घसरत असल्याने चिंतेत असलेल्या कारखानदारांना विजेतून मिळणाऱ्या रकमेमुळे आधार मिळाला आहे. कारखान्यांनी तयार केलेल्या विजेपोटी त्यांना महावितरणकडून दोन हजार 28 कोटी...