एकूण 6 परिणाम
जानेवारी 23, 2019
सोलापूर - राज्यातील 73 कारखान्यांकडे तब्बल पाच हजार 320 कोटी 36 लाखांची एफआरपी थकली आहे. त्यापैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक एफआरपी थकविलेल्या 39 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर 24 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती राज्याच्या साखर आयुक्‍तालयाकडून देण्यात आली. राज्यात...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच यंदाच्या हंगामात उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.११) सातारा, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यांत ठिकठिकाणी आंदोलन केले.  एकरकमी एफआरपी शिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा या वेळी...
जून 17, 2018
सोलापूर : राज्य शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांनी 4400 रुपयांप्रमाणे हरभरा विकला. एक मार्चपासून अद्यापही शेतकऱ्यांना दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, खरिपाच्या मशागतीसाठी सावकाराचे दार ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  मागील गाळप हंगामात साखर...
डिसेंबर 26, 2017
सोलापूर - बाजारामध्ये साखरेच्या कोसळलेल्या भावामुळे साखर कारखानदारांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणेही त्यांना जिकिरीचे वाटू लागले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची...
नोव्हेंबर 20, 2017
आंदोलनात शेट्टी उतरणार; कारखाने बंद ठेवले तर सांगली, कोल्हापूर, कर्नाटकात ऊस नेणार सोलापूर - राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर या जिल्ह्यांतील उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटला आहे, परंतु सोलापूरचा तिढा सुटत नाही. जिल्ह्यातील कारखानदार अडेलतट्टूपणाची भूमिका घेत असल्याने बैठका फक्त...
नोव्हेंबर 03, 2017
पुणे - गतवर्षी ‘रास्त आणि किफायतशीर किमती’ (एफआरपी) प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे न देणाऱ्या ११ कारखान्यांना थकीत रक्कम तत्काळ वितरित करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत, माहिती राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी दिली. ‘‘राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयानुसार यंदा गाळप हंगाम एक...