एकूण 6 परिणाम
जानेवारी 12, 2020
अकलूज (सोलापूर) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजाराची मदत देणार होते, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार होते, आश्‍वासनांची नुसती खैरात झाली; परंतु प्रत्यक्षात काय? असा प्रश्‍न उपस्थित करताना बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाशी या सरकारचे काहीच देणेघणे नाही, केवळ भाजपला दूर ठेवणे, एवढाच एककलमी...
नोव्हेंबर 10, 2018
सोलापूर : गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास सरकार आणि साखर कारखाने बांधिल आहेत. एफआरपीच्यावर कोणत्या कारखान्याने किती रक्कम द्यावी ही सरकारची जबाबदारी नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा मोबदला मिळाला पाहिजे. हा मोबदला मिळत असताना साखर उद्योगही टिकला पाहिजे अशी भूमिका...
ऑगस्ट 31, 2018
सोलापूर : देशातील कोणत्याच उद्योगाला जेवढी बंधने नाहीत, तेवढी बंधने साखर उद्योगाला घातली आहेत. साखर दर, निर्यात आणि "एफआरपी' हे सगळे विषय केंद्राच्या अखत्यारित आहेत. कारखानदार आणि शेतकरी यांच्यात विश्‍वासाचे नाते आहे; परंतु साखरेचे दर पाडून एफआरपीचा मुद्दा पुढे करून सरकार शेतकरी आणि कारखानदार...
ऑगस्ट 07, 2018
सोलापूर - मागील गाळप हंगामात राज्यातील 63 तर 2011 ते 2017 मध्ये ऊस गाळप केलेल्या 53 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची तीन हजार 274 कोटी रुपयांची येणेबाकी आहे. वर्षभराच्या खर्चाचे नियोजन करून जोपासलेल्या ऊसबिलाची रक्‍कम वेळेवर न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात...
डिसेंबर 26, 2017
सोलापूर - बाजारामध्ये साखरेच्या कोसळलेल्या भावामुळे साखर कारखानदारांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणेही त्यांना जिकिरीचे वाटू लागले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची...
नोव्हेंबर 20, 2017
आंदोलनात शेट्टी उतरणार; कारखाने बंद ठेवले तर सांगली, कोल्हापूर, कर्नाटकात ऊस नेणार सोलापूर - राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर या जिल्ह्यांतील उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटला आहे, परंतु सोलापूरचा तिढा सुटत नाही. जिल्ह्यातील कारखानदार अडेलतट्टूपणाची भूमिका घेत असल्याने बैठका फक्त...