एकूण 4 परिणाम
मार्च 04, 2019
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोन पर्याय आहेत. मी बारामतीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी 'सकाळ'शी बोलताना...
ऑगस्ट 07, 2018
सोलापूर - मागील गाळप हंगामात राज्यातील 63 तर 2011 ते 2017 मध्ये ऊस गाळप केलेल्या 53 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची तीन हजार 274 कोटी रुपयांची येणेबाकी आहे. वर्षभराच्या खर्चाचे नियोजन करून जोपासलेल्या ऊसबिलाची रक्‍कम वेळेवर न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात...
जून 18, 2018
सोलापूर : नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव, कर्जमाफीचा पत्ता नाही, साखर कारखान्यांकडून एफआरपीचे पैसे नाहीत, त्यातच हमीभावाने विकलेल्या हरभरा व तुरीचे पैसेही वेळेवर नाहीत. या कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही तब्बल दोन लाख शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्याचे एक हजार...
जून 17, 2018
सोलापूर : राज्य शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांनी 4400 रुपयांप्रमाणे हरभरा विकला. एक मार्चपासून अद्यापही शेतकऱ्यांना दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, खरिपाच्या मशागतीसाठी सावकाराचे दार ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  मागील गाळप हंगामात साखर...