एकूण 4 परिणाम
एप्रिल 19, 2019
सोलापूर - मागील हंगामात १९५ साखर कारखान्यांनी ९४०.६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप घेतले. ऊस घेतल्यापासून १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक असतानाही हंगाम संपून दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम कारखान्यांकडून मिळालेले नाहीत. सद्यःस्थितीत राज्यातील १६१ कारखान्यांकडे चार हजार कोटी रुपयांची...
ऑगस्ट 07, 2018
सोलापूर - मागील गाळप हंगामात राज्यातील 63 तर 2011 ते 2017 मध्ये ऊस गाळप केलेल्या 53 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची तीन हजार 274 कोटी रुपयांची येणेबाकी आहे. वर्षभराच्या खर्चाचे नियोजन करून जोपासलेल्या ऊसबिलाची रक्‍कम वेळेवर न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात...
जून 20, 2018
101 कारखान्यांकडे 15 हजार कोटींची थकबाकी सोलापूर - देशात साखर उद्योग भरभराटीला येत असतानाच कारखान्यांसमोर थकबाकीचे मोठे आव्हान उभे आहे. उत्पादन खर्च आणि सध्याच्या साखरेच्या दराच्या तुलनेत या वर्षी कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील नोंदणीकृत 202 सहकारी साखर कारखान्यांपैकी मागील...
सप्टेंबर 25, 2017
सोलापूर - राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडूनही भाग विकास निधी या नावाखाली कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांच्या बिलातून प्रतिटन तीन टक्के किंवा जास्तीत-जास्त ५० रुपये कपात केले जाणार आहेत. प्रतिटन ५० रुपयांचा हिशेब गृहीत धरल्यास आणि साधारणपणे ७२२ लाख मेट्रिक टन...