एकूण 3 परिणाम
जानेवारी 04, 2020
"आर्यन शुगर'मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घातले लक्ष  सोलापूर : बार्शी तालुक्‍यातील आर्यन शुगरकडे प्रलंबित असलेले पैसे संबंधितांना तत्काळ मिळावेत, न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांवर शासनाच्या वतीने पाठपुरावा करावा यासह आर्यन शुगरच्या माहितीचा सविस्तर अहवाल राज्याच्या सहकार विभागाला पाठविणार असल्याची...
डिसेंबर 09, 2019
पंढरपूर (सोलापूर) : खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाची रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी सोमवारी पंढरपूर व मोहोळ भागातील सुमारे 100 शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. आज तीन वाजता सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात भेटीची...
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी निगडित असलेल्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) गुरुवारपासून (ता. 15) धरणे आमरण उपोषण करणार आहे. जिल्ह्यातील...