एकूण 4 परिणाम
November 05, 2020
सोलापूरः ऊसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा, केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत, यासह विविध मागण्यांसाठी सोलापूर-पुणे महामार्गावर स्वाभिमानी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली सावळेश्‍वर येथे आंदोलन करण्यात आले.  हेही वाचाः वेळूच्या काड्यांचा पारंपरिक...
October 04, 2020
बेगमपूर (सोलापूर) : जकराया साखर कारखान्याकडून यंदाही जिल्ह्यातील इतर कारखान्यापेक्षा सर्वाधिक दर देणार असून यंदा सर्वाधिक दराची परंपरा कायम ठेवणार असल्याचे मत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ऍड. बी. बी. जाधव यांनी वटवटे (ता. मोहोळ) येथे व्यक्त केले.  येथील जकराया कारखान्याचा दहावा बॉयलर अग्नीप्रदीपन व...
October 01, 2020
सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगरकडे एफआरपीचे 1 कोटी 56 लाख रुपये शिल्लक आहेत. वाहतूक आणि कामगारांचेही देणी आहेत. या रकमा शेतकऱ्यांना 15 ऑक्‍टोबरपर्यंत देण्याचे कारखान्याचे सहायक व्यवस्थापक कार्तिक पाटील यांनी मान्य केले. भविष्य निर्वाह निधीच्या रकमाही त्वरित कामगारांच्या खात्यात जमा करण्याचेही...
September 14, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : गोकूळ शुगरने (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) मागील हंगामात पुरवलेल्या उसाचे बिल अद्यापपर्यंत अदा न केल्याने आज (सोमवारी) सकाळी युगंधर संघटनेच्या वतीने कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन करण्यात आले. दोन चिमण्यांवर प्रत्येकी पाच जण चढून तर बाकीचे इतर पद्धतीने आंदोलनात सहभाग नोंदवला...