एकूण 10 परिणाम
November 25, 2020
सांगली ः गेल्या काही वर्षात ऊसाला अंतिमतः मिळालेला दर एफआरपीच्या पलीकडे गेलेला नाही किंबहुना त्यापेक्षा शेदोनशे कमीच नावाजलेल्या कारखानदारांनी दिले आहेत. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचा रेटा असूनही हेच वास्तव आहे. आंदोलनाचा रेटा मात्र एकरकमी "एफआरपी' भोवतीच आहे. ती रक्कम देण्यासाठी कारखानदार ऊसनवार...
November 02, 2020
जयसिंगपूर : यंदाच्या ऊस दरासाठी आयोजित केलेल्या 19 व्या ऊस परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी बांधावरूनच सहभागी होणार आहेत. प्रशासनाने परिषदेला बैठकीचे स्वरूप दिले असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीच्या बांधावरून शेतकऱ्यांना सहभागी होता येईल यासाठी परिषद फेसबुक लाईव्ह केली आहे. दरवर्षी...
October 30, 2020
जयसिंगपूर : भारतात गतवर्षीच्या हंगामातील 1 कोटी 10 लाख टन अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न असताना यंदाच्या हंगामात सुमारे 290 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे उतरलेले दर, अशा अनेक समस्यांच्या गर्तेत वाढीव प्रतिटन शंभर रुपयांची एफआरपी देताना कारखानदारांना...
October 21, 2020
मंगळवेढा (सोलापूर) ः भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या कोयता बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील कचरेवाडी येथील युटोपीयन कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांच्या प्रश्नावर इतर कारखाने जे तोडगा काढतील त्याप्रमाणे त्यांच्या तोडणी मजुर व वाहतूकदारांना न्याय...
October 18, 2020
सांगली-  राज्यात अतिवृष्टीमुळे 18 ते 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 50 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष दिले नाहीतर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी...
October 08, 2020
पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने आठ दिवसांत एफआरपीची थकीत रक्कम शेतकरी सभासदांच्या खात्यावर जमा केली नाही, तर कारखान्यात उसाचे एक टिपरूदेखील गाळप होऊ देणार नाही. प्रसंगी रक्त सांडू, परंतु आमदार भारत भालके यांना जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जनहित शेतकरी...
October 08, 2020
पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांकडे मागील हंगामातील एफआरपीची जवळपास सहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी मिळावी यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. तरीही साखर कारखानदार दाद देत नाहीत. अशातच पंढरपूर तालुक्‍यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्याने भाजप नेते...
September 29, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील श्री विठ्ठल, सहकार शिरोमणी आणि सीताराम महाराज या तिन्ही साखर कारखान्यांकडे मागील दोन वर्षांपूर्वीच्या गाळप हंगामातील एफआरपीची रक्कम थकीत आहे. एफआरपीची थकीत रक्कम मिळावी, कामगारांचे थकीत वेतन आणि ऊस वाहतूकदारांचे कमिशन डिपॉझिट तातडीने द्यावे, या प्रमुख...
September 25, 2020
नांदेड - केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आली आहे. याचा फटका नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यासही बसत आहे. असे असताना सुध्दा केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन एफआरपीच्या फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशा सूचना राज्याचे...
September 14, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : गोकूळ शुगरने (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) मागील हंगामात पुरवलेल्या उसाचे बिल अद्यापपर्यंत अदा न केल्याने आज (सोमवारी) सकाळी युगंधर संघटनेच्या वतीने कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन करण्यात आले. दोन चिमण्यांवर प्रत्येकी पाच जण चढून तर बाकीचे इतर पद्धतीने आंदोलनात सहभाग नोंदवला...