एकूण 5 परिणाम
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
ऑक्टोबर 29, 2018
ऊस उत्पादकांच्या प्रश्‍नावर ऑक्‍टोबरमध्ये होणारी खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद ही आता नित्याची बाब झाली आहे. गेल्या सोळा वर्षांचा हा शिरस्ता यंदाही कायम राहिला. यंदा तर राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शेतकरी कष्टकरी परिषद, रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेची...
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर - उसाची एफआरपी 9.5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्‍के केली. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना दोनशे रुपयांची वाढीव एफआरपी मिळणार असल्याचा सरकारकडून डांगोरा पिटला गेला. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 14 रुपयेच मिळणार आहेत. ऊसदर नियंत्रण अध्यादेश लोकसभेत कायदा करून दुरुस्त करण्याऐवजी सरकारने परस्पर निर्णय...
सप्टेंबर 11, 2018
इस्लामपूर - स्वाभीमानीतील बंडखोर यापुर्वी आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, तानाजी साठे, धैर्यशील पाटील प्रमुख...
सप्टेंबर 08, 2018
भवानीनगर - देशातील मागील हंगामातील विक्रमी साखर उत्पादन, याही वर्षी त्याची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आणि साखरेच्या दरात दीर्घकाळ झालेली घसरण या पार्श्वभूमीवर एफआरपी एकरकमी देणे शक्‍यच नाही. ती दोन टप्प्यांत देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी दक्षिणेकडील साखर कारखान्यांच्या संघटनेने (सिस्मा) केंद्र...