एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - साखरेच्या किमान विक्री किंमतीत प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवर पोचला असून, साखर उद्योगाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  यावर्षीच्या साखर हंगामात साखरेची ठप्प मागणी आणि निर्यात साखरेचा बॅंकांच्या...
फेब्रुवारी 12, 2019
अस्वस्थ सहकार आणि सातत्याने वाऱ्यावर राहिलेले वस्त्रोद्योग या क्षेत्रांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढल्याशिवाय त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष संपणार नाही. सध्या सहकार क्षेत्रात मोठी अस्वस्थता आहे. ऊसाच्या एफआरपीवरून रणकंदन, दुधाचे रखडलेले अनुदान, सहकारी बॅंकांवरील बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची टांगती तलवार...
फेब्रुवारी 05, 2019
कोल्हापूर - साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारल्यनंतर गेल्या आठ दिवसांत साखर कारखान्यांनी ५ हजार ३२० कोटी रुपये थकीत एफआरपीच्या ऐंशी टक्के म्हणजेच ३ हजार ८९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना नोटिसा बजावल्यानंतर कारखान्यांनी थकबाकी जमा...
ऑगस्ट 14, 2018
पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने साखरेच्या मूल्यांकन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना दीडशे कोटी रुपयांचा जादा निधी उपलब्ध होईल. त्यातून राज्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्‍कम देण्यासोबतच कारखान्यांना पूर्वहंगामी खर्च भागविणे शक्‍य होणार आहे. राज्यात काही...