एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
सांगली - गेली दोन वर्षे केंद्राच्या फसव्या धोरणांमुळे उसाची एफआरपी वाढली नाही. दुष्काळ, महापूर, अतिवृष्टीमुळे राज्यातील उसाचे उत्पादन घटले आहे. या परिस्थितीत एफआरपी अधिक दराच्या मागणीसाठी सरकारने मदत द्यावी. ऊस दराच्या मागणीाबबत जयसिंगपूर परिषदेत धोरण ठरवू. शेतकऱ्यांनी या परिस्थितीचा लाभ उठवायला...
जानेवारी 28, 2019
पुणे : ''शेतकऱ्यांचे प्रश्न हा देश पातळीवरील प्रश्न आहे. 30 वर्षांनंतर आज शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या आधारवर पहिल्यांदा देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला समर्थन...
सप्टेंबर 11, 2018
इस्लामपूर - स्वाभीमानीतील बंडखोर यापुर्वी आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, तानाजी साठे, धैर्यशील पाटील प्रमुख...