एकूण 7 परिणाम
जुलै 04, 2019
पुणे - ‘विधानसभेची निवडणूक महाआघाडीतून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ४९ जागांवर निवडणूक लढविणार आहे,’’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ‘...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : यंदाच्या हंगामात ऊसबिलाची रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील केवळ 11 कारखान्यांनी "एफआरपी'ची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
जानेवारी 29, 2019
भवानीनगर - देशातील बहुसंख्य कारखान्यांनी गाळप हंगामाला तीन महिने होत आल्यानंतरही पूर्ण एफआरपी दिलेली नाही. देशात आजमितीस १९ हजार कोटींची थकबाकी असून, ती वाढण्याचा धोका असल्याने केंद्र स्तरावर साखरेचा किमान विक्रीदर २९ रुपयांवरून ३२ रुपयांपर्यंत वाढविण्याविषयी चर्चा सुरू आहे.   देशातील महत्त्वाच्या...
जानेवारी 28, 2019
भवानीनगर - उसाची एफआरपी एकाच टप्प्यात द्यावी, हे सरकारी बंधन साखर उद्योगाच्या मुळावर आले असून, महाराष्ट्रातील साडेपाच हजार कोटींसह देशभरात १९ हजार कोटी आताच एफआरपीचे थकले आहेत.   साखर उद्योगातील या अभूतपूर्व समस्येवर दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत साखर उद्योगातील विविध...
डिसेंबर 26, 2018
सोलापूर - केंद्र सरकारच्या नव्या धोरणांनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार 637 रुपये मिळणे अपेक्षित होते; परंतु, सद्यःस्थितीत एकोणिशे ते दोन हजार रुपयेच कारखानदारांकडून दिले जात आहेत. दुसरीकडे साखरेचे दर स्थिर नसल्याने साखरेला 3300 ते 3500 रुपयांचा हमीभाव मिळावा, अशी मागणी...
डिसेंबर 26, 2018
भवानीनगर - यंदाच्या हंगामात मराठवाड्यातील ऊस पश्‍चिम महाराष्ट्रात येऊ लागला आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातील उसाला पुणेरी गोडवा लागला असून, पुणे जिल्ह्यातील कारखान्यात गाळप होणाऱ्या उसामुळे टनामागे ३५० ते ४०० रुपये फायदा होत असल्याने बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक त्यांचा ऊस इकडे पाठवू लागले आहेत....
डिसेंबर 22, 2018
पुणे - साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती, बाजारपेठा याचा कोणताही विचार न करता उसाची किफायतशीर व रास्त दर (एफआरपी) ठरविणाऱ्या कायद्याचा आढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी साखर उद्योगातून केंद्र शासनाकडे रेटली जाण्याची शक्यता आहे.  साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, तसेच साखर संघाचे...