एकूण 33 परिणाम
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
फेब्रुवारी 19, 2019
पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक...
फेब्रुवारी 19, 2019
पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक...
जानेवारी 01, 2019
कोल्हापूर : "कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली....
डिसेंबर 14, 2018
सातारा - साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता देण्याकडे कारखाने चालढकल करू लागले आहेत. एफआरपी आणि साखरेच्या दरातील फरक शंभर ते सव्वाशे रुपयांवर आल्याचे सांगून आता दोन टप्प्यांत एफआरपीचा तोडगा पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, याला ऊस उत्पादक व शेतकरी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतल्याने ऊसदराचे...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलाच कसा, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्‍तांना विचारला. या वेळी साखर आयुक्‍तांनी लावलेल्या फोनवरच थकीत एफआरपीच्या मुद्यावरून शेट्टी आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष...
नोव्हेंबर 11, 2018
कोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. १०) सुटला. भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये जादा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी कारखानदारांनी सांगितले. ...
ऑक्टोबर 30, 2018
कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या गळीत हंगामात प्रतिक्विंटल साखरेचे दर 600 रुपयाने कमी आहेत. गेल्यावर्षीची थकीत रक्कम अद्याप दिलेली नाही, त्यामुळे यावर्षीच्या गळीत हंगामात एफ आर पी अधिक दोनशे रुपये पहिली उचल देणे साखर कारखान्यांना परवडणारे नाही, यामुळे या संदर्भात राज्य शासन जोपर्यंत...
ऑक्टोबर 29, 2018
ऊस उत्पादकांच्या प्रश्‍नावर ऑक्‍टोबरमध्ये होणारी खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद ही आता नित्याची बाब झाली आहे. गेल्या सोळा वर्षांचा हा शिरस्ता यंदाही कायम राहिला. यंदा तर राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शेतकरी कष्टकरी परिषद, रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेची...
ऑक्टोबर 02, 2018
भवानीनगर - छत्रपती साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे रिऑडिट करणे, २० रुपयांऐवजी १० रुपये भागविकास निधीकपात करणे व शेअरपोटी कपात केलेल्या रकमेच्या न्यायालयीन वादात तडजोड करण्यास सत्ताधारी व विरोधकांत झालेली सहमती, हे आजच्या कारखान्याच्या वार्षिक सभेचे वैशिष्ट्य ठरले. जिल्ह्यातील माळेगाव,...
ऑगस्ट 31, 2018
सोलापूर : देशातील कोणत्याच उद्योगाला जेवढी बंधने नाहीत, तेवढी बंधने साखर उद्योगाला घातली आहेत. साखर दर, निर्यात आणि "एफआरपी' हे सगळे विषय केंद्राच्या अखत्यारित आहेत. कारखानदार आणि शेतकरी यांच्यात विश्‍वासाचे नाते आहे; परंतु साखरेचे दर पाडून एफआरपीचा मुद्दा पुढे करून सरकार शेतकरी आणि कारखानदार...
ऑगस्ट 21, 2018
लातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने मागील 31 वर्षाच्या इतिहासात यंदाच्या गाळप हंगामातील ऊसाला...
ऑगस्ट 12, 2018
केडगाव (पुणे) : साखरेचा दर 2300 रूपये असताना आपण साखर विक्री थांबविली. त्यामुळे उसाचे बील वेळेत देता आले नाही. याची झळ सभासदांना बसली. मात्र हीच साखर आपण 3050 विकल्याने कारखान्याला तीस कोटी रूपयांचा फायदा झाला. सभासदांनी संयम ठेवल्याने याचे संपुर्ण श्रेय सभासदांना आहे. अशी माहिती भीमा पाटस साखर...
जुलै 20, 2018
दौंड - पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकवलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी उत्पादित साखरेचा लिलाव करून विक्रीप्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यातून जमा झालेले तीस कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित २४ कोटी ४५ लाख ५०...
जुलै 19, 2018
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले 54 कोटी 45 लाख 50 हजार रूपयांची वसुली करण्याकरिता कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. साखर विक्रीपोटी तीस कोटी रूपये जमा झाले असून सदर रक्कम ऊस उत्पादकांच्या...
जून 18, 2018
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील सन 2017-18 या गळीत हंगामातील ज्या साखर कारखान्यानी ऊसाच्या एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. ही रक्कम त्यांनी ती तातडीने द्यावी अन्यथा येत्या 25 जुन रोजी माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थीतीत तहसील कार्यालयासमोर अंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने...
जून 18, 2018
कोल्हापूर - साखर दरातील घसरणीमुळे कारखान्यांकडून थकलेले एफआरपीचे सुमारे १५० कोटी रुपये जूनअखेर शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. साखर कारखान्यांनीही त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्यावर्षी सेवा संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड...
जून 16, 2018
दौंड (पुणे) - पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रूपयांची वसुली करण्याकरिता उत्पागित साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत एकूण तीन कोटी रूपये मूल्य असलेलेल्या ७६८० क्विंटल साखर विकण्यात आली आहे....
मे 06, 2018
कोल्हापूर - साखरेच्या दरावर ‘एफआरपी’चा दर निश्‍चित केला. आता साखरेचे दर कोसळल्यामुळे ‘एफआरपी’ देणे अवघड आहे. कारखान्यांनी प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपयांच्या खाली साखर विक्री केल्यास तोटा होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत पंतप्रधानांसमवेत बैठक...
एप्रिल 20, 2018
कोल्हापूर - उसाची एफआरपी ही केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाने शिफारस केलेल्या प्रतिक्विंटल  ३२०० रुपये दरावरच ठरते, तोच दर साखरेला मिळावा, अशी एकमुखी मागणी जिल्हा बॅंकेत झालेल्या साखर कारखाना प्रतिनिधींच्या बैठकीत झाली. यासंदर्भात शिष्टमंडळाद्वारे पंतप्रधानांसह केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची...