एकूण 12 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
जयसिंगपूर - साखर कारखान्यांना साखरेच्या निर्यातीपोटी मिळणारे अनुदान तसेच वाहतूक, बफर स्टॉक अनुदान, असे प्रतिटन उसाला २०० ते २२५ रुपये केंद्र सरकार अनुदान देणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांनी बुधवारी दिली. खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत यांची दिल्लीत...
जानेवारी 19, 2019
मुंबई - गाळप केलेल्या साखर कारखान्यांची महसूल विभागणी सूत्रानुसार (आरएसएफ) दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज दिले.  मंत्रालयात ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी राज्यातील गाळप हंगाम, ऊसदर आदी संदर्भात साखर...
जुलै 20, 2018
दौंड - पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकवलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी उत्पादित साखरेचा लिलाव करून विक्रीप्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यातून जमा झालेले तीस कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित २४ कोटी ४५ लाख ५०...
जुलै 19, 2018
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले 54 कोटी 45 लाख 50 हजार रूपयांची वसुली करण्याकरिता कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. साखर विक्रीपोटी तीस कोटी रूपये जमा झाले असून सदर रक्कम ऊस उत्पादकांच्या...
जून 19, 2018
कर्जमाफी, तूर, हरभऱ्याचे 22 हजार कोटी रखडले सोलापूर - हमीभावाने विकलेली तूर - हरभऱ्यांची रक्कम, उसाचा "एफआरपी', कर्जमाफीची रक्कम आणि हमीभावाने विक्री न झालेल्या तूर व हरभऱ्याच्या अनुदानाची रक्‍कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मार्केटिंग फेडरेशन, सहकार विभाग आणि साखर आयुक्‍त...
जून 16, 2018
दौंड (पुणे) - पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रूपयांची वसुली करण्याकरिता उत्पागित साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत एकूण तीन कोटी रूपये मूल्य असलेलेल्या ७६८० क्विंटल साखर विकण्यात आली आहे....
फेब्रुवारी 20, 2018
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये लाखो टन पोती साखर सध्या पडून आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात हमीभावाने साखर खरेदीसाठी भरीव तरतूद केल्यास शेतकऱ्यांना ‘एफआरपी पेमेंट’ करण्यास मदत होईल, असे मत साखर उद्योगातून व्यक्त केले जात आहे. राज्यात सध्या १८४ साखर कारखाने सुरू असून शेतकऱ्यांनी यंदा उसाचे उत्पादन...
फेब्रुवारी 09, 2018
कोल्हापूर - साखरेच्या दरात घसरण झाल्याने अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी आयात शुल्कात शंभर टक्के वाढ करण्याच्या निर्णयानंतर कारखान्यांच्या साखर साठ्यावर निर्बंध घालण्याचे दुसरे पाऊल केंद्र सरकारने उचलले. या निर्बंधामुळे कारखान्यांना फेब्रुवारीत केवळ १७ टक्केच तर मार्चमध्ये १४...
डिसेंबर 21, 2017
सांगली - राज्यातील साखर हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. दीड महिन्यात साखरेचे दर प्रतिक्विंटल तीन हजार ६५० वरून सध्या तीन हजार १०० रुपयांपर्यंत खाली घसरले. परिणामी साखर कारखान्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर देणेही अशक्‍य होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने साखर साठ्यावरील...
नोव्हेंबर 16, 2017
मुंबई - ऊसदरावरून शेवगाव येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन करू नये, शांततेच्या मार्गाने ऊसदराचा प्रश्न सोडवू, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत...
ऑक्टोबर 30, 2017
कोल्हापूर -  कृषिमूल्य आयोगाने पुढील वर्षीच्या साखर हंगामात (२०१८-१९) उसाच्या एफआरपीत प्रतिटन २०० रुपये वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. सरकारने ही शिफारस मान्य केल्यास पुढील वर्षी पहिल्या साडेनऊ टक्के उताऱ्याला प्रतिटन २७५० रुपये मिळतील, तर त्यापुढील प्रत्येक टक्‍क्‍याला दिला जाणारा दर...
ऑक्टोबर 24, 2017
कऱ्हाड - सरकारची कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नसून ती शेतकरी अपमान योजनाच आहे. सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनेशी पोरखेळ सुरू आहे, असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केला. यावर्षीच्या हंगामामध्ये एफआरपीपेक्षा जास्त पैसे मिळण्यासाठी प्रयत्नशील असून, मंत्री समितीने...