एकूण 11 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेसह वर्धा व बुलडाण्याची जागा दिली तरच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ; अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्धार शनिवारी (ता. २२) मध्यरात्री झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत झाला. नागाळा पार्कातील एका हॉटेलात रात्री ११ ते पहाटे चार...
फेब्रुवारी 19, 2019
खोची, जि. कोल्हापूर - संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव या दोन मागण्या मान्य झाल्या असून लोकसभेसाठी किमान तीन जागा मिळाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीत सहभागी होणार आहे, अशा माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. बुलढाणा, वर्धा व हातकणंगले या लोकसभेच्या जागा बाबत चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय...
जानेवारी 28, 2019
पुणे : ''शेतकऱ्यांचे प्रश्न हा देश पातळीवरील प्रश्न आहे. 30 वर्षांनंतर आज शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या आधारवर पहिल्यांदा देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला समर्थन...
जानेवारी 28, 2019
पुणे :''दरोडेखोराच्या हातात तिजोरीची किल्ली असेल तर काय न्याय मागणार अन् आम्हाला अडविण्याचा त्यांना काय नैतिक अधिकार आहे ?'' असे टोला स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सहकारमंत्र्यांना लगावला. पुण्यात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चाच्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ''...
जानेवारी 28, 2019
पुणे : एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती. आंदोलक शेतकऱ्यांचा पोलिसांबरोबर भाषणासाठी गाडी लावून देण्यावरून वाद...
जानेवारी 28, 2019
पुणे :  एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (ता. २८) साखर आयुक्त कार्यालयावर हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या आसूडाच्या कडकडाटात अलका टॉकीज चौकातून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चामध्ये राजू शेट्टींसह योगेंद्र यादव, रविकांत तुपकर देखील सहभागी झाले. पुणे : स्वाभिमानी...
सप्टेंबर 11, 2018
इस्लामपूर - स्वाभीमानीतील बंडखोर यापुर्वी आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, तानाजी साठे, धैर्यशील पाटील प्रमुख...
जुलै 16, 2018
नगर : सरकार शेतकऱ्यांचे प्रश्‍न अत्यंत चुकीच्या आणि वाईट पद्धतीने हाताळत आहे. कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुख मागणाऱ्या व्यक्तीबाबत सरकारे फारसे गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्याला अटक केल्यावर फक्त एक दिवसाची पोलिस कोठडी मिळते याचा अर्थ काय, मुख्यमंत्र्याचे गृहखाते काय करतेय असा...
जून 30, 2018
पुणे - राज्य सरकारने पीक कर्जमाफीचा घोळ करून ठेवला आहे. खरीप हंगाम सुरू होऊनही बॅंका शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. तसेच, दुधाला योग्य भाव आणि ऊस उत्पादकांना थकीत एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) न दिल्यास येत्या हंगामात एकही साखर कारखाना सुरू...
मे 10, 2018
सांगली - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दूध दरवाढ, उसाची थकीत बिले आणि शेतकरी प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन या मागण्या  यावेळी त्यांनी केल्या. मोर्चा दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी जिल्हाधिकारी...
नोव्हेंबर 20, 2017
आंदोलनात शेट्टी उतरणार; कारखाने बंद ठेवले तर सांगली, कोल्हापूर, कर्नाटकात ऊस नेणार सोलापूर - राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर या जिल्ह्यांतील उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटला आहे, परंतु सोलापूरचा तिढा सुटत नाही. जिल्ह्यातील कारखानदार अडेलतट्टूपणाची भूमिका घेत असल्याने बैठका फक्त...