एकूण 18 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक...
नोव्हेंबर 08, 2018
सांगली : "अर्जुनाला केवळ माशाचा डोळा दिसला, तसे मला ऊसदराशिवाय काही दिसत नाही. मी गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांचा संयम संपण्याआधी सरकारने योग्य निर्णय करावा; अन्यथा 2013 चा उद्रेक होईल. वेळप्रसंगी कायदा हाती घेतल्यास सरकार जबाबदार असेल. रविवारी (ता. 11) ऊसपट्ट्यात सर्व व्यवहार बंद, चक्का जाम करणार आहे...
नोव्हेंबर 03, 2018
इस्लामपूर - वाळवा तालुक्यातील कोणत्याही कारखान्याने गेल्या गळित हंगामात ठरलेल्या एफआरपी प्लस 200 रुपये फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिलेला नाही. त्यातच गेल्या कित्येक वर्षानंतर यावर्षी प्रथमच दिवाळीला उसाच्या बीलापोटी दमडी न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये सणासूदीच्या दिवसातही नाराजीचे वातावरण आहे. तीन...
ऑक्टोबर 29, 2018
ऊस उत्पादकांच्या प्रश्‍नावर ऑक्‍टोबरमध्ये होणारी खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद ही आता नित्याची बाब झाली आहे. गेल्या सोळा वर्षांचा हा शिरस्ता यंदाही कायम राहिला. यंदा तर राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शेतकरी कष्टकरी परिषद, रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेची...
जुलै 20, 2018
सांगली - केंद्र सरकारने गुरुवारी उसाची एफआरपी जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 रुपयांची वाढ केली, मात्र पायाभूत साखर उतारा 9.5 वरुन 10 टक्‍क्‍यांवर नेला. यामुळे येत्या हंगामासाठी प्रतिटन केवळ 66 रुपयांचीच वाढ मिळणार आहे. खरीपातील हमीभाव दिडपड देताना सरकारने केलेली हातचलाखी ऊसाला एफआरपी...
जुलै 20, 2018
भवानीनगर - केंद्र सरकारने अखेर उसाची एफआरपी अपेक्षेप्रमाणेच जाहीर केली. मागील वर्षीच्या तुलनेत २०० रुपयांची वाढ केली, मात्र पायाभूत साखर उतारा ९.५ ऐवजी १० टक्‍क्‍यांवर नेऊन ठेवला. त्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामात प्रतिटन केवळ ६६ रुपयेच वाढीव मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट हमी भाव...
मार्च 01, 2018
ऊस दरातील प्रथम उचल (ॲडव्हान्स) एफआरपी अधिक २०० रुपये असा ठरला होता. साखर दर घटल्याने २५०० रुपये प्रतीटन पहिली उचल देण्यास सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुरवात केली आहे. याला विरोध म्हणून खासदार शेट्टींनी साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. आक्रमक भाषणे झाली.  कारखानदार-...
फेब्रुवारी 13, 2018
धरसोड शासन धोरणांमुळेच अडचणी - माहुली गेल्या दहा-वीस वर्षांत साखर दराचे चढ-उतार आणि अडचणीत आलेला हंगाम आपण पाहतो आहोत. मात्र तरीही तोटा होतोय म्हणून कारखानदारांनी घाबरून कधीच गाळप बंद केले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. उसाच एक कांडेही शेतात ठेवले नाही. सन २०१५ मध्ये १०५ लाख टन साखरेचे...
जानेवारी 08, 2018
शिरोळ -  ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्यांनी साखर कारखानदारांशी युती केल्यामुळे ऊस दराचे आंदोलन झाले नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. तसेच भविष्यातही मी कारखानदारांच्या बाजूने राहूणार नाही. अखेरच्या श्‍वासापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी लढणार आहे, असेही...
डिसेंबर 30, 2017
इस्लामपूर - गेल्या सव्वा वर्षात मी सामान्यातील सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेऊन त्याची थेट अंमलबजावणी केली आहे. कृषी, पणन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या चार खात्यांचा राज्यमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी करताना गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतले. मंत्रिपद हे मिजास मिरविण्यासाठी नसून लोकसेवेसाठी आहे,...
नोव्हेंबर 15, 2017
विटा - यशवंत कारखान्याबाबत चुकीची माहिती देत बसण्यापेक्षा खासदार संजय पाटील यांनी आधी ऊस उत्पादकांच्या एफआरपीचे पैसे द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांनी पत्रकार परिषदेत केली.  खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बाबर विरोधक खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येवून आमदार...
नोव्हेंबर 07, 2017
सांगली -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप सरकारला शिंगावर घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ऊस दराचा प्रश्‍न जास्त चिघळेल, अशी शक्‍यता निर्माण झाली होती. वास्तविक, तसे झाले नाही. ऊस दराचा तोडगा अपेक्षेहून अधिक झटपट झाला. त्यामागे उसाच्या फडातील राजकीय रंगही समोर येऊ लागले आहेत. जिल्ह्यापुरती चर्चा...
नोव्हेंबर 06, 2017
उसाला लागलेल्या कोल्ह्यांचा बंदोबस्त हवा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आणि एफआरपीचा मुद्दा तापला. सालाबादाप्रमाणे यावर्षीही शेतकरी संघटनांनी काही ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने फोडली. कारखाने, शेतकरी, राज्यकर्ते आणि माध्यमे या सर्वांसाठी यामध्ये नवीन काहीच नाही. दरवर्षी हे घडतेच. वर्षभर...
ऑक्टोबर 30, 2017
काही आर्थिक-सामाजिक प्रश्‍नांसाठीची आंदोलने वारंवार करावी लागतात आणि त्याचाच एक परिपाठ बनून जातो; परंतु एका विशिष्ट टप्प्यावर ही चळवळ करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्‍यक असते. ऊसदराच्या आंदोलनाच्या बाबतीत आता हा टप्पा आला आहे, असे म्हटले पाहिजे. असंघटित ऊसउत्पादक शेतकऱ्याला लढाईची ऊर्जा देणारी ऊस...
ऑक्टोबर 30, 2017
कोल्हापूर - यंदाच्या साखर हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल प्रतिटन ३४०० रुपये मागणी केली असली, तरी एफआरपी अधिक प्रतिटन २०० रुपये देण्याची मानसिकता जिल्ह्यातील कारखानदारांची आहे. ऊस दरप्रश्‍नी चर्चेची तयारी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दर्शवल्याने कारखानदार त्यांच्याशी चर्चा...
सप्टेंबर 30, 2017
कोल्हापूर: यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास नियमानुसार मिळणाऱ्या एफआरपी पेक्षा अधिक 300 रुपये पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज (शनिवार) इचलकरंजी येथे केली. रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून 32 वर्षे...
सप्टेंबर 22, 2017
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेचा मुहूर्त साधत नव्या रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेदानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अलीकडे त्यांची घुसमट वाढली होती. नव्या संघटनेच्या घोषणेमुळे खोत यांनी पहिल्यांदा मोकळा श्‍वास घेतला आणि कार्यकर्त्यांसमोर आपल्या...
सप्टेंबर 11, 2017
सातारा - जेमतेम उसाची उपलब्धता व परतीच्या मॉन्सूनची भीती असल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने दिवाळीनंतरच सुरू होतील. या वर्षीचा हंगाम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात संपण्याची शक्‍यता आहे. सर्वच कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची रक्कम चांगली दिली आहे. आता   दिवाळीला दुसरा हप्ता देण्याची तयारी करत...