एकूण 16 परिणाम
जानेवारी 28, 2019
पुणे : ''शेतकऱ्यांचे प्रश्न हा देश पातळीवरील प्रश्न आहे. 30 वर्षांनंतर आज शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या आधारवर पहिल्यांदा देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला समर्थन...
जानेवारी 28, 2019
पुणे :''दरोडेखोराच्या हातात तिजोरीची किल्ली असेल तर काय न्याय मागणार अन् आम्हाला अडविण्याचा त्यांना काय नैतिक अधिकार आहे ?'' असे टोला स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सहकारमंत्र्यांना लगावला. पुण्यात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चाच्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ''...
जानेवारी 28, 2019
पुणे : एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती. आंदोलक शेतकऱ्यांचा पोलिसांबरोबर भाषणासाठी गाडी लावून देण्यावरून वाद...
जानेवारी 28, 2019
पुणे :  एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (ता. २८) साखर आयुक्त कार्यालयावर हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या आसूडाच्या कडकडाटात अलका टॉकीज चौकातून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चामध्ये राजू शेट्टींसह योगेंद्र यादव, रविकांत तुपकर देखील सहभागी झाले. पुणे : स्वाभिमानी...
जानेवारी 15, 2019
पुणे - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी किंवा पूर्ण पेमेंट देणे शक्य नसल्यास थकीत रकमेइतकी साखर शेतकऱ्यांना द्यावी, असा तोडगा काढण्याचे प्रयत्न साखर आयुक्तालयाकडून सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक कारखान्यांनीदेखील या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली. राज्यात साडेचार...
जानेवारी 01, 2019
कोल्हापूर : "कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली....
जुलै 31, 2018
कोल्हापूर - राज्य आणि केंद्रातील भाजप म्हणजे लबाडांचे सरकार आहे. या सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीच बरी असल्याची प्रचीती येत आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. येथील सकाळ कार्यालयात झालेल्या ‘कॉफी वुईथ सकाळ’ कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त...
जुलै 22, 2018
कऱ्हाड - सरकार जरी एफआरपी वाढवली असे सांगत असले तरी हिशोबात घोळ करुन शेतकऱ्यांचा विश्वासघातच सरकारने केला आहे, अशी टोला खासदार राजु शेट्टी यांनी आज कऱ्हाड येथे सरकारला लगावला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे.  त्यामुळे कमळ औषधालाही ठेवणार नाही असे मी जाहीर केले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कमळाने...
जुलै 16, 2018
नगर : सरकार शेतकऱ्यांचे प्रश्‍न अत्यंत चुकीच्या आणि वाईट पद्धतीने हाताळत आहे. कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुख मागणाऱ्या व्यक्तीबाबत सरकारे फारसे गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्याला अटक केल्यावर फक्त एक दिवसाची पोलिस कोठडी मिळते याचा अर्थ काय, मुख्यमंत्र्याचे गृहखाते काय करतेय असा...
जून 21, 2018
पुणे - गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप-शिवसेनेसोबत युती करून भाकरी फिरविण्याचा विचार केला. परंतु, भाकरी फिरवता-फिरवता आमचा "तवा'च गायब झाला, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जोरदार टोला लगावला. आम्ही सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतर राखून आहोत. निवडणुकीबाबत...
नोव्हेंबर 07, 2017
ऊस दराच्या मुद्यावर सरकारचा प्रस्ताव फारसा ताणून न धरता मान्य करण्यात आला. सरकारनेही राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचे महत्त्व कायम राहील, असे पाहिले. यावरून सगळी नेपथ्यरचना आधीच ठरली होती की काय, हे मॅच फिक्सिंग तर नव्हे ना अशी शंका घ्यायला वाव आहे. कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साखर...
नोव्हेंबर 07, 2017
सांगली -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप सरकारला शिंगावर घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ऊस दराचा प्रश्‍न जास्त चिघळेल, अशी शक्‍यता निर्माण झाली होती. वास्तविक, तसे झाले नाही. ऊस दराचा तोडगा अपेक्षेहून अधिक झटपट झाला. त्यामागे उसाच्या फडातील राजकीय रंगही समोर येऊ लागले आहेत. जिल्ह्यापुरती चर्चा...
नोव्हेंबर 04, 2017
कोल्हापूर : ऊस दरात तोडगा काढण्याऐवजी सरकारला शेतकऱ्यांना रक्तरंजित झालेले किंवा त्यांची फुटलेली डोकी पाहायची आहेत. ऊस दराबाबत आधीच सरकार नालायक होते, आताचे सरकार अधिक नालायक असल्याची टिका खासदार राजू शेट्टी यांनी आज केली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  खासदार शेट्टी...
सप्टेंबर 22, 2017
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेचा मुहूर्त साधत नव्या रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेदानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अलीकडे त्यांची घुसमट वाढली होती. नव्या संघटनेच्या घोषणेमुळे खोत यांनी पहिल्यांदा मोकळा श्‍वास घेतला आणि कार्यकर्त्यांसमोर आपल्या...
सप्टेंबर 11, 2017
सातारा - जेमतेम उसाची उपलब्धता व परतीच्या मॉन्सूनची भीती असल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने दिवाळीनंतरच सुरू होतील. या वर्षीचा हंगाम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात संपण्याची शक्‍यता आहे. सर्वच कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची रक्कम चांगली दिली आहे. आता   दिवाळीला दुसरा हप्ता देण्याची तयारी करत...
ऑक्टोबर 31, 2016
कोल्हापूर - यंदा होणारी एफ.आर.पी.ची एक रकमी दिली जाईल. त्यामुळे, 5 नोव्हेंबरला साखर कारखाने सुरू होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शेतकरी व विविध संघटनांनी एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याबाबत केलेल्या मागणीबाबत शेतकरी संघटना आणि कारखानदार आपआपल्या मताशी ठाम राहिल्याने आणखी दोन ते तीन बैठक घ्यावी लागणार...