एकूण 21 परिणाम
जानेवारी 16, 2019
मकर संक्रमणाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिळगुळाप्रमाणेच उसातील गोडव्याचा उल्लेख केला; परंतु अलीकडील काळातील घडामोडी पाहता ऊसातील हा गोडवा दिवेसेंदिवस ओसरत चालल्याचे दिसते. राज्यात साखरेच्या दराचे शुक्‍लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने कोंडी...
जानेवारी 07, 2019
काशीळ -गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असताना केवळ अजिंक्‍यतारा व जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल दिली आहे. या कारखान्यांनी दिलेल्या दरावरून एकरकमी "एफआरपी'ऐवजी "80-20' या फॉर्म्युल्यानुसार दर दिल्याचे दिसत असल्याने इतरही साखर कारखाने हाच "फॉर्म्युला'...
नोव्हेंबर 10, 2018
सोलापूर : गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास सरकार आणि साखर कारखाने बांधिल आहेत. एफआरपीच्यावर कोणत्या कारखान्याने किती रक्कम द्यावी ही सरकारची जबाबदारी नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा मोबदला मिळाला पाहिजे. हा मोबदला मिळत असताना साखर उद्योगही टिकला पाहिजे अशी भूमिका...
नोव्हेंबर 10, 2018
कोल्हापूर : या वर्षीच्या गळीत हंगामात एकरकमी एफआरपी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकमत झाले आहे. उद्या (रविवार) साखर कारखान्यांकडून ऊसतोडी दिल्या जातील आणि सोमवारपासून साखर कारखाने सुरू केले जातील, अशी माहिती माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी साखर कारखानदारांच्या वतीने दिली. आवाडे...
नोव्हेंबर 03, 2018
इस्लामपूर - वाळवा तालुक्यातील कोणत्याही कारखान्याने गेल्या गळित हंगामात ठरलेल्या एफआरपी प्लस 200 रुपये फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिलेला नाही. त्यातच गेल्या कित्येक वर्षानंतर यावर्षी प्रथमच दिवाळीला उसाच्या बीलापोटी दमडी न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये सणासूदीच्या दिवसातही नाराजीचे वातावरण आहे. तीन...
नोव्हेंबर 03, 2018
सांगली : उसाच्या दरावरून शेतकरी संघटनांनी कारखाने बंद पाडण्याचे काम करू नये. केंद्राच्या धोरणानुसार एफआरपीसाठी कारखान्यांना भाग पाडू. ऊस दरावर तोडगा काढण्यास सरकार शेतकऱ्यांशी चर्चेस तयार आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगलीत केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांनी...
ऑक्टोबर 30, 2018
कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या गळीत हंगामात प्रतिक्विंटल साखरेचे दर 600 रुपयाने कमी आहेत. गेल्यावर्षीची थकीत रक्कम अद्याप दिलेली नाही, त्यामुळे यावर्षीच्या गळीत हंगामात एफ आर पी अधिक दोनशे रुपये पहिली उचल देणे साखर कारखान्यांना परवडणारे नाही, यामुळे या संदर्भात राज्य शासन जोपर्यंत...
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर : "एफआरपी' 9.5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्‍के केल्यामुळे शेतकऱ्यांना 200 रुपये वाढीव मिळणार असल्याचा डांगोरा सरकारने पिटला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 14 रुपयेच मिळणार आहेत. ऊसदर नियंत्रण अध्यादेश लोकसभेत कायदा करून दुरुस्त करण्याऐवजी सरकारने परस्पर निर्णय घेतला. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना...
सप्टेंबर 19, 2018
मोहोळ - टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भिमा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीची सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे शासनाकडून कारखान्यावर होणारी आर आर सी ची कारवाई टळली आहे. दरम्यान कारखाना सुरू होण्याची तयारी जवळ जवळ पुर्ण झाली...
जून 30, 2018
नवी दिल्ली : राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या उत्पादन खर्चाच्या दीडपट "एमएसपी'वर (किमान आधारभूत मूल्य) पुढील आठवड्यात निर्णय होणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आज याची माहिती दिली. 2018-19 च्या खरीप हंगामासाठी दीडपट एमएसपीच्या अंमलबजावणीवर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत...
फेब्रुवारी 08, 2018
कोल्हापूर - बॅंकांकडून मिळणारी उचल व प्रत्यक्ष जाहीर केलेला दर यात अपुरा दुरावा निर्माण झाल्याने यावर्षीचा साखर हंगाम कधी नव्हे इतका आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत यापूर्वी एफआरपीची रक्कमही दिली जात नसताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र शेतकऱ्यांची देणी दिली आहेत....
डिसेंबर 21, 2017
सांगली - राज्यातील साखर हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. दीड महिन्यात साखरेचे दर प्रतिक्विंटल तीन हजार ६५० वरून सध्या तीन हजार १०० रुपयांपर्यंत खाली घसरले. परिणामी साखर कारखान्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर देणेही अशक्‍य होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने साखर साठ्यावरील...
नोव्हेंबर 16, 2017
मुंबई - ऊसदरावरून शेवगाव येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन करू नये, शांततेच्या मार्गाने ऊसदराचा प्रश्न सोडवू, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत...
नोव्हेंबर 14, 2017
काशीळ - जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत १५ पैकी दहा कारखान्यांनी एफआरपीशिवाय जादा २०० रुपये हा फॉर्म्युला मान्य केला आहे. मात्र, प्रत्येक कारखान्याचा वेगवेगळा साखर उतारा असल्याने कोणता कारखाना किती व कधी दर जाहीर करणार, याकडे ऊस उत्पादकांचे...
नोव्हेंबर 10, 2017
कोल्हापूर - गतवर्षीच्या साखर हंगामात जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मिळून तब्बल ५५० कोटी रुपये एफआरपीपेक्षा जास्त दिले आहेत. गेल्या हंगामातील साखर कारखान्यांचे अंतिम दर जाहीर करण्यात आले. त्यात सरासरी प्रतिटन ४९२ रुपये जादा दिले.  गेल्यावर्षीच्या हंगामात पहिल्या साडेनऊ टक्के उताऱ्याला प्रतिटन २३००...
नोव्हेंबर 07, 2017
ऊस दराच्या मुद्यावर सरकारचा प्रस्ताव फारसा ताणून न धरता मान्य करण्यात आला. सरकारनेही राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचे महत्त्व कायम राहील, असे पाहिले. यावरून सगळी नेपथ्यरचना आधीच ठरली होती की काय, हे मॅच फिक्सिंग तर नव्हे ना अशी शंका घ्यायला वाव आहे. कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साखर...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर,  जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी'' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर, जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या भावाची...
नोव्हेंबर 06, 2017
उसाला लागलेल्या कोल्ह्यांचा बंदोबस्त हवा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आणि एफआरपीचा मुद्दा तापला. सालाबादाप्रमाणे यावर्षीही शेतकरी संघटनांनी काही ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने फोडली. कारखाने, शेतकरी, राज्यकर्ते आणि माध्यमे या सर्वांसाठी यामध्ये नवीन काहीच नाही. दरवर्षी हे घडतेच. वर्षभर...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई - यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी रेटून धरल्याने आज राज्य सरकार सोबतच्या बैठकीत यावर तोडगा निघाला नाही. एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणे सरकारला परवडणारे नाही. शेतकरी संघटनांनी व्यावहारिक मागणी करावी, अशी भूमिका सहकारमंत्री सुभाष...