एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
पुणे - गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 63 कारखान्यांविरुद्ध आतापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई केली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिले. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर महसुली जप्तीचा कारवाईचा आदेश दिला. पण जिल्हा महसूल प्रशासनाच्या कारवाईचा फज्जा उडाला आहे. केवळ कागदावर कारवाई झाल्याचे दाखवले जात आहे. गेली साडेतीन महिने बिलासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांचा यामुळे बल्ल्या...
जानेवारी 08, 2019
सातारा - राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या तीन वर्षांपासूनची थकित एफआरपीची रक्कम चार हजार कोटींवर गेली आहे.  तर जिल्ह्यातील कारखान्यांकडून 15 टक्के व्याजासह ही रक्कम 100 कोटींच्या घरात जात आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. याची पहिली ठिणगी उद्या (सोमवारी)...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच यंदाच्या हंगामात उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.११) सातारा, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यांत ठिकठिकाणी आंदोलन केले.  एकरकमी एफआरपी शिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा या वेळी...
जुलै 19, 2018
कोल्हापूर - दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. शेतीचाही उत्पादन खर्च वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा उसाची एफआरपी २०० रुपयाने वाढवली आहे. ही बाब निश्‍चित स्वागतार्ह आहे; मात्र साखरेचे दरातही वाढ करावी, अशी मागणी साखर कारखानदारांकडून होत आहे. गतवर्षीची एफआरपी जाहीर करताना साखरेचे प्रतिक्विंटलचे दर ३२००...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली- उसाच्या एफआरपीमध्ये (उचित आणि लाभकारी मूल्य) केंद्र सरकारने प्रतिटन 200 रुपयांची वाढ केली आहे. 2018-19 च्या गाळप हंगामासाठी उसाला प्रतिटन 2750 रुपये दर एफआरपी असेल. अर्थातच, त्यासाठी 10 टक्के उताऱ्याचा निकष ठेवण्यात आला आहे, तर साडेनऊ टक्के आणि त्यापेक्षा कमी उतारा असल्यास 2610 रुपये...
जून 19, 2018
कर्जमाफी, तूर, हरभऱ्याचे 22 हजार कोटी रखडले सोलापूर - हमीभावाने विकलेली तूर - हरभऱ्यांची रक्कम, उसाचा "एफआरपी', कर्जमाफीची रक्कम आणि हमीभावाने विक्री न झालेल्या तूर व हरभऱ्याच्या अनुदानाची रक्‍कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मार्केटिंग फेडरेशन, सहकार विभाग आणि साखर आयुक्‍त...
जून 18, 2018
सोलापूर - नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव, कर्जमाफीचा पत्ता नाही, साखर कारखान्यांकडून "एफआरपी'चे पैसे मिळताना दिसत नाहीत, त्यातच हमीभावाने विकलेल्या हरभरा व तुरीचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत. या कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही तब्बल दोन लाख शेतकऱ्यांना...
एप्रिल 24, 2018
कऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असतानाच पाटबंधारे विभागाने पाणीउपसा कराची रक्कम वसुलीसाठी साखर आयुक्तालयाला गळ घातली होती. त्यानुसार आयुक्तालयाने पाणीउपसा कराची रक्कम...
फेब्रुवारी 12, 2018
इस्लामपूर - आधीचे सरकार टँकर माफियांचे असल्यामुळे त्यांना राज्य टँकर मुक्त करता आले नाही. सिंचनाच्या नावावर गेल्या पंधरा वर्षात कोणाच्या तिजोऱ्यांचे सिंचन झाले हे सर्वांना माहीत आहे. आमचे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत असल्याने आम्ही अल्पावधीतच सांगली जिल्हा टँकरमुक्त केला. सत्तेतून पायउतार...
जानेवारी 21, 2018
गारगोटी - शेतकऱ्यांच्या बावीस प्रकारच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आगामी काळात शासन देशातील मोठ्या कंपन्यांकडून टेंडर मागविणार आहे. यात संबंधित कंपनीला तोटा झाल्यास शासन भरपाई देईल. या प्रक्रियेत भुदरगड तालुका संघाने सहभाग घेतल्यास खरेदी-विक्रीची एक पारदर्शक प्रणाली अस्तित्वात येईल, असे...
नोव्हेंबर 07, 2017
ऊस दराच्या मुद्यावर सरकारचा प्रस्ताव फारसा ताणून न धरता मान्य करण्यात आला. सरकारनेही राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचे महत्त्व कायम राहील, असे पाहिले. यावरून सगळी नेपथ्यरचना आधीच ठरली होती की काय, हे मॅच फिक्सिंग तर नव्हे ना अशी शंका घ्यायला वाव आहे. कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साखर...
ऑक्टोबर 30, 2017
बारामतीः तालुक्यातील 150 हून अधिक रोहित्रांचा वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (सोमवार) महावितरणच्या उर्जा भवनसमोर आंदोलन करुन याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आज उर्जा भवनचा परिसरत दणाणून गेला होता. या रोहित्रांचा वीजपुरवठा...
ऑक्टोबर 30, 2017
काही आर्थिक-सामाजिक प्रश्‍नांसाठीची आंदोलने वारंवार करावी लागतात आणि त्याचाच एक परिपाठ बनून जातो; परंतु एका विशिष्ट टप्प्यावर ही चळवळ करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्‍यक असते. ऊसदराच्या आंदोलनाच्या बाबतीत आता हा टप्पा आला आहे, असे म्हटले पाहिजे. असंघटित ऊसउत्पादक शेतकऱ्याला लढाईची ऊर्जा देणारी ऊस...
सप्टेंबर 14, 2017
कऱ्हाड : केंद्र शासनाने जाहीर केलेली ऊसाची एफआरपी आणि गाळपास गेलेल्या ऊसाचा दुसरा हप्ताही जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे एफआरपीएवढेही पैसे त्यांना मिळत नसतील तर संबंधित कारखान्यांविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम...
मे 28, 2017
ज्वारी झाली तूर झाली गहू हरभरा झाला कांदा लसूण झाला टमाटी मिरची वांगी झाली मका झाली शेंगा झाल्या हातात घंटा आता.. कहो दिल से, ८६०३२ फिरसे !! ....   ८६०३२ काय आहे? पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आणि कोईमतूर संशोधन केंद्र याच्या एकत्रित प्रयत्नांनी २००० साली हा उसाचा वाण / जात डेव्हलप करण्यात आली...
मे 25, 2017
नवी दिल्ली : उसासाठीच्या रास्त आणि किफायतशीर दरामध्ये (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस - एफआरपी) प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून चालत आलेली 'एफआयपीबी' यंत्रणा गुंडाळण्याचाही निर्णय सरकारने...