एकूण 27 परिणाम
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जानेवारी 04, 2019
सातारा - जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर द्यावाच लागेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, असे सांगताना शेतकऱ्याला पैसे कधी मिळतील हे सांगण्यात मात्र कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आज पत्रकार परिषदेत सांगता आले नाही. एफआरपीनुसार कोणत्याच कारखान्याने शेतकऱ्यांना पैसे दिले...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई - राज्यातील ११ साखर कारखान्यांनी गेल्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ची १०२ कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम थकवली आहे. कायद्यानुसार ‘एफआरपी’ न देणाऱ्या कारखान्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केली. स्वाभिमानी...
नोव्हेंबर 11, 2018
उस्मानाबाद : गोपीनाथ मुंडे व मी बंद खोलीत खलबत करत असताना त्यावेळी दरवाजात उभे असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्या गोष्टीची सल वाटत असल्याची तिखट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजु शेट्टी यांनी दिली आहे. उस्मानाबाद मध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ऊस दर...
नोव्हेंबर 03, 2018
इस्लामपूर - वाळवा तालुक्यातील कोणत्याही कारखान्याने गेल्या गळित हंगामात ठरलेल्या एफआरपी प्लस 200 रुपये फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिलेला नाही. त्यातच गेल्या कित्येक वर्षानंतर यावर्षी प्रथमच दिवाळीला उसाच्या बीलापोटी दमडी न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये सणासूदीच्या दिवसातही नाराजीचे वातावरण आहे. तीन...
ऑक्टोबर 29, 2018
ऊस उत्पादकांच्या प्रश्‍नावर ऑक्‍टोबरमध्ये होणारी खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद ही आता नित्याची बाब झाली आहे. गेल्या सोळा वर्षांचा हा शिरस्ता यंदाही कायम राहिला. यंदा तर राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शेतकरी कष्टकरी परिषद, रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेची...
सप्टेंबर 26, 2018
कऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या "एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मात्र, बाजारपेठेतील साखरेचे दर पाहाता हे अशक्‍य असून, दर चार हजारांवर गेला तर त्याच्या...
सप्टेंबर 22, 2018
कऱ्हाड : एफआरपी वाढवली असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या खिशातुन 144 रुपये 50 पैसे काढुन घेतले जाणार आहेत. एफआरपीचा बेस साडेनऊवरुन दहा टक्के केला आहे, असे सरकारकडुन सांगितले जात आहे. एफआरपीची छेडछाड करायला संसदेत विधेयक मांडायला लागते. मात्र तसे न करता थेट बेस दहाटक्के केला आहे. त्यामुळे हे...
जुलै 31, 2018
कोल्हापूर - राज्य आणि केंद्रातील भाजप म्हणजे लबाडांचे सरकार आहे. या सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीच बरी असल्याची प्रचीती येत आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. येथील सकाळ कार्यालयात झालेल्या ‘कॉफी वुईथ सकाळ’ कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त...
जुलै 19, 2018
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले 54 कोटी 45 लाख 50 हजार रूपयांची वसुली करण्याकरिता कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. साखर विक्रीपोटी तीस कोटी रूपये जमा झाले असून सदर रक्कम ऊस उत्पादकांच्या...
जून 16, 2018
दौंड (पुणे) - पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रूपयांची वसुली करण्याकरिता उत्पागित साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत एकूण तीन कोटी रूपये मूल्य असलेलेल्या ७६८० क्विंटल साखर विकण्यात आली आहे....
फेब्रुवारी 12, 2018
इस्लामपूर - आधीचे सरकार टँकर माफियांचे असल्यामुळे त्यांना राज्य टँकर मुक्त करता आले नाही. सिंचनाच्या नावावर गेल्या पंधरा वर्षात कोणाच्या तिजोऱ्यांचे सिंचन झाले हे सर्वांना माहीत आहे. आमचे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत असल्याने आम्ही अल्पावधीतच सांगली जिल्हा टँकरमुक्त केला. सत्तेतून पायउतार...
जानेवारी 08, 2018
शिरोळ -  ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्यांनी साखर कारखानदारांशी युती केल्यामुळे ऊस दराचे आंदोलन झाले नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. तसेच भविष्यातही मी कारखानदारांच्या बाजूने राहूणार नाही. अखेरच्या श्‍वासापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी लढणार आहे, असेही...
डिसेंबर 30, 2017
इस्लामपूर - गेल्या सव्वा वर्षात मी सामान्यातील सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेऊन त्याची थेट अंमलबजावणी केली आहे. कृषी, पणन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या चार खात्यांचा राज्यमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी करताना गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतले. मंत्रिपद हे मिजास मिरविण्यासाठी नसून लोकसेवेसाठी आहे,...
नोव्हेंबर 07, 2017
ऊस दराच्या मुद्यावर सरकारचा प्रस्ताव फारसा ताणून न धरता मान्य करण्यात आला. सरकारनेही राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचे महत्त्व कायम राहील, असे पाहिले. यावरून सगळी नेपथ्यरचना आधीच ठरली होती की काय, हे मॅच फिक्सिंग तर नव्हे ना अशी शंका घ्यायला वाव आहे. कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साखर...
नोव्हेंबर 07, 2017
सांगली -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप सरकारला शिंगावर घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ऊस दराचा प्रश्‍न जास्त चिघळेल, अशी शक्‍यता निर्माण झाली होती. वास्तविक, तसे झाले नाही. ऊस दराचा तोडगा अपेक्षेहून अधिक झटपट झाला. त्यामागे उसाच्या फडातील राजकीय रंगही समोर येऊ लागले आहेत. जिल्ह्यापुरती चर्चा...
नोव्हेंबर 06, 2017
उसाला लागलेल्या कोल्ह्यांचा बंदोबस्त हवा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आणि एफआरपीचा मुद्दा तापला. सालाबादाप्रमाणे यावर्षीही शेतकरी संघटनांनी काही ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने फोडली. कारखाने, शेतकरी, राज्यकर्ते आणि माध्यमे या सर्वांसाठी यामध्ये नवीन काहीच नाही. दरवर्षी हे घडतेच. वर्षभर...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई - यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी रेटून धरल्याने आज राज्य सरकार सोबतच्या बैठकीत यावर तोडगा निघाला नाही. एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणे सरकारला परवडणारे नाही. शेतकरी संघटनांनी व्यावहारिक मागणी करावी, अशी भूमिका सहकारमंत्री सुभाष...
नोव्हेंबर 02, 2017
कऱ्हाड : ऊसाच्या पहिल्या हप्त्यासाठी शेतकरी आंदोलनाची धग हळूहळू वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पार्ले येथील ऊसतोडी रोखून जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा श्रीगणेशा केला. पहिला हप्ता जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड करु नये असा पवित्रा संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आंदोलनाची धास्ती ऊसतोड...
नोव्हेंबर 01, 2017
सांगली -  जिल्ह्यातील साखर कारखान्याचे धुराडे पेटू लागले आहे. काही कारखान्यांची गाळपाला सुरुवातही झाली आहे. जिल्ह्यात १६ साखर कारखाने आहेत. गेल्या वर्षीचा उतारा आणि गेल्या तीन महिन्यांत साखरेला मिळालेल्या सरासरी दरावर यंदाची ‘एफआरपी’ ठरते. गेल्या वर्षी प्रत्येक कारखान्याच्या उताऱ्यावरील ‘एफआरपी’च...