एकूण 17 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर महसुली जप्तीचा कारवाईचा आदेश दिला. पण जिल्हा महसूल प्रशासनाच्या कारवाईचा फज्जा उडाला आहे. केवळ कागदावर कारवाई झाल्याचे दाखवले जात आहे. गेली साडेतीन महिने बिलासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांचा यामुळे बल्ल्या...
जानेवारी 31, 2019
कोल्हापूर - उसाच्या एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांची साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, तर चौदा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  जप्ती आदेशामध्ये दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणानगर...
जानेवारी 29, 2019
पुणे - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकविलेली साडेपाच हजार कोटी रुपयांची एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी हजारो शेतकऱ्यांसह साखर आयुक्तालयावर मोर्चा नेला. एफआरपी मिळेपर्यंत आयुक्तालयासमोरून हलणार नाही, असा निर्धार करीत स्वाभिमानीने ठिय्या आंदोलन सुरू...
डिसेंबर 06, 2018
काशीळ - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता. मात्र, हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी एकाही कारखान्यांने एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे...
जुलै 06, 2018
सांगली - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी नविन हंगामसाठी रोलर पुजन सुरु केले आहे. साखरेच्या दरातही तेजी आहे. तरीही जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांची एफआरपी थकली आहे. काही साखर कारखान्यांनी पहिले बिलही दिलेले नाहीत. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.  साखर दरातील तेजीमुळे साखर...
जून 11, 2018
सांगली - केंद्र सरकारने यंदा किमान साखरेचा भाव प्रतिक्विंटल २,९०० च्या खाली येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्यानंतर गेल्या चार दिवसांत साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिक्विंटल २,५५० रुपयांपर्यंत घसरलेले दर २,९६० रुपयांपर्यंत वधारले आहेत. साखरेच्या दरात मोठ्या...
मे 24, 2018
सांगली - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५६ कोटी रुपयांची एफआरपी थकवली आहे. एफआरपी देणे तातडीने अशक्‍य असल्याचे कारखानदारांनी एका बैठकीत स्पष्ट केले आहे. एफआरपी ठरवताना राज्यनिहाय साखर दर निश्‍चित केला आहे, यापेक्षा कमी दराने साखर विक्रीवर कायद्याने निर्बंध आणण्याच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र...
मे 22, 2018
सांगली/कोल्हापूर - साखरेला दर नसल्याने निराश झालेल्या कारखानदारांनी साखर विक्रीचा विचारच सोडून दिला आहे. सातत्याने २५०० रुपयांपेक्षा खालीच दर असल्याने कारखानदारांना साखर विक्री परवडेनाशी झाली आहे. याचाच परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्रातील विविध कारखान्यांमध्ये सरत्या वर्षात उत्पादित झालेली सुमारे...
एप्रिल 17, 2018
सांगली - कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न दिल्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांची साखर जप्त करा, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला. यामध्ये आटपाडी येथील माणगंगा साखर कारखाना व कवठेमहांकाळच्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.  साखर कारखान्यांचे हंगाम...
एप्रिल 17, 2018
कोल्हापूर - यंदाच्या साखर हंगामात ‘एफआरपी’ची थकीत रक्कम २३ एप्रिलपर्यंत न दिल्यास साखर जप्त करण्याचा इशारा वारणा कारखान्यासह कोल्हापूर विभागातील पाच साखर कारखान्यांना नोटिसीद्वारे दिला आहे. साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी हे आदेश काढले. दरम्यान, वारणा कारखान्याकडील थकीत रक्कम ही जमीन महसुलाची...
फेब्रुवारी 18, 2018
कोल्हापूर - ऊस उत्पादकांचे ठरलेले पैसे येत्या पंधरा दिवसांत द्या; अन्यथा आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर सहसंचालक कार्यालयावर काढलेल्या धडक मोर्चानंतर ते सभेत बोलत होते. साखळी करून साखरेचे भाव पाडायचे, साखर विकून...
फेब्रुवारी 08, 2018
कोल्हापूर - बॅंकांकडून मिळणारी उचल व प्रत्यक्ष जाहीर केलेला दर यात अपुरा दुरावा निर्माण झाल्याने यावर्षीचा साखर हंगाम कधी नव्हे इतका आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत यापूर्वी एफआरपीची रक्कमही दिली जात नसताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र शेतकऱ्यांची देणी दिली आहेत....
डिसेंबर 21, 2017
सांगली - राज्यातील साखर हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. दीड महिन्यात साखरेचे दर प्रतिक्विंटल तीन हजार ६५० वरून सध्या तीन हजार १०० रुपयांपर्यंत खाली घसरले. परिणामी साखर कारखान्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर देणेही अशक्‍य होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने साखर साठ्यावरील...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर,  जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी'' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर, जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या भावाची...
ऑक्टोबर 30, 2017
कोल्हापूर -  कृषिमूल्य आयोगाने पुढील वर्षीच्या साखर हंगामात (२०१८-१९) उसाच्या एफआरपीत प्रतिटन २०० रुपये वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. सरकारने ही शिफारस मान्य केल्यास पुढील वर्षी पहिल्या साडेनऊ टक्के उताऱ्याला प्रतिटन २७५० रुपये मिळतील, तर त्यापुढील प्रत्येक टक्‍क्‍याला दिला जाणारा दर...
ऑक्टोबर 27, 2017
सांगली - केंद्र सरकारने तीन वर्षांनंतर ‘एफआरपी’मध्ये प्रतिटन २५० रुपये इतकी समाधानकारक वाढ केली. परिणामी शेतकऱ्यांचा कल पुन्हा ऊस लागवडीकडे वाढतो आहे. पुढील हंगामात त्याचे परिणाम जाणवणार आहेत. राज्याचे सरासरी उत्पन्न एकरी ३५ टनांच्या आसपास आहे. तो एकरी किमान सरासरी दुप्पट करण्यासाठी विशेष...