एकूण 15 परिणाम
जानेवारी 28, 2019
भवानीनगर - उसाची एफआरपी एकाच टप्प्यात द्यावी, हे सरकारी बंधन साखर उद्योगाच्या मुळावर आले असून, महाराष्ट्रातील साडेपाच हजार कोटींसह देशभरात १९ हजार कोटी आताच एफआरपीचे थकले आहेत.   साखर उद्योगातील या अभूतपूर्व समस्येवर दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत साखर उद्योगातील विविध...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
जून 16, 2018
पुणे - केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. परंतु हे पॅकेज फसवे असून, त्याचा ऊस उत्पादकांना काही फायदा होणार नाही. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने 80 लाख टन साखरेची निर्यात करावी. तसेच इथेनॉलचा दर प्रतिलिटर 40 रुपयांवरून 53 रुपये...
मे 03, 2018
कोल्हापूर - अडचणीतील साखर उद्योगाला दिलासा देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रतिटन गाळपास ५५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात या हंगामात २१३ लाख टन गाळप झाले. त्यामुळे जिल्ह्याला ७३ कोटी रुपये मिळण्याची शक्‍यता आहे. यातून निर्यात होणाऱ्या साखरेला...
एप्रिल 20, 2018
कोल्हापूर - उसाची एफआरपी ही केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाने शिफारस केलेल्या प्रतिक्विंटल  ३२०० रुपये दरावरच ठरते, तोच दर साखरेला मिळावा, अशी एकमुखी मागणी जिल्हा बॅंकेत झालेल्या साखर कारखाना प्रतिनिधींच्या बैठकीत झाली. यासंदर्भात शिष्टमंडळाद्वारे पंतप्रधानांसह केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची...
एप्रिल 11, 2018
कोल्हापूर - निर्यात साखरेला अनुदान देण्याऐवजी गाळप झालेल्या ऊसाला प्रतीटन ५५ रूपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरच अनुदानाच्या स्वरूपात देण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे. जे साखर कारखाने निर्यातीचा संपूर्ण कोटा निर्यात करतील त्याच कारखान्याच्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळेल.  देशांतर्गत...
एप्रिल 08, 2018
पुणे - सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे उत्पादन वाढणार आहे. साखरेचे भाव टिकावे आणि उसाला एफआरपीनुसार भाव मिळावा, उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचे भाव वाढविण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. घरगुती वापराच्या साखरेच्या भावातील तफावतीच्‍या रकमेचा उपयोग उसाला भाव मिळवून देण्यासाठी करता येऊ शकतो, असे...
मार्च 24, 2018
जुन्नर (पुणे) : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. शुक्रवारी (ता.२३) अखेर ८ लाख ५ हजार ८०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून ९ लाख ३४ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा 11.66 टक्के इतका आहे. कारखान्याच्या सह वीज निर्मिती प्रकल्पातून...
फेब्रुवारी 20, 2018
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये लाखो टन पोती साखर सध्या पडून आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात हमीभावाने साखर खरेदीसाठी भरीव तरतूद केल्यास शेतकऱ्यांना ‘एफआरपी पेमेंट’ करण्यास मदत होईल, असे मत साखर उद्योगातून व्यक्त केले जात आहे. राज्यात सध्या १८४ साखर कारखाने सुरू असून शेतकऱ्यांनी यंदा उसाचे उत्पादन...
फेब्रुवारी 13, 2018
धरसोड शासन धोरणांमुळेच अडचणी - माहुली गेल्या दहा-वीस वर्षांत साखर दराचे चढ-उतार आणि अडचणीत आलेला हंगाम आपण पाहतो आहोत. मात्र तरीही तोटा होतोय म्हणून कारखानदारांनी घाबरून कधीच गाळप बंद केले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. उसाच एक कांडेही शेतात ठेवले नाही. सन २०१५ मध्ये १०५ लाख टन साखरेचे...
जानेवारी 19, 2018
सोमेश्वरनगर - चालू हंगामात साखरेचे दर प्रथमच तीन हजारांपेक्षा खाली आले आहेत. गुरुवारी 2950 रुपये प्रतिक्विंटल इतक्‍या नीचांकी भावाने साखर विकली गेली. हंगामात एकूण सातशे रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे कारखान्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार असून, शेतकऱ्यांच्या चांगल्या दराच्या आशाही धुळीस मिळण्याची शक्...
डिसेंबर 26, 2017
सोलापूर - बाजारामध्ये साखरेच्या कोसळलेल्या भावामुळे साखर कारखानदारांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणेही त्यांना जिकिरीचे वाटू लागले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची...
डिसेंबर 21, 2017
सांगली - राज्यातील साखर हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. दीड महिन्यात साखरेचे दर प्रतिक्विंटल तीन हजार ६५० वरून सध्या तीन हजार १०० रुपयांपर्यंत खाली घसरले. परिणामी साखर कारखान्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर देणेही अशक्‍य होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने साखर साठ्यावरील...
नोव्हेंबर 19, 2017
देशात पुढच्या दोन वर्षांत साखरेचं उत्पादन विक्रमी होण्याची शक्‍यता आहे. उसाला मिळणारे चांगले भाव, त्याचं वाढतं उत्पादन आणि इतर अनेक कारणं यांचा परिणाम साखरेचं उत्पादन वाढण्यावर होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. साखरेचं उत्पादन वाढल्यामुळं नक्की काय होईल, भावांवर परिणाम होईल का, साखरेचं गणित कसं...