एकूण 13 परिणाम
मार्च 23, 2019
काशीळ - जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी आजवर एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के रक्कम देत शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. साखेरच्या किमान विक्री मूल्यात वाढ करून एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी दिली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. ऊस गाळप...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर महसुली जप्तीचा कारवाईचा आदेश दिला. पण जिल्हा महसूल प्रशासनाच्या कारवाईचा फज्जा उडाला आहे. केवळ कागदावर कारवाई झाल्याचे दाखवले जात आहे. गेली साडेतीन महिने बिलासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांचा यामुळे बल्ल्या...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - १४ दिवसांत एकरकमी ‘एफआरपी न देणाऱ्या जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी तहसीलदारांना दिले. दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणा), पंचगंगा (इचलकरंजी), गुरूदत्त शुगर्स (टाकळवाडी), इकोकेन (म्हाळुंगे), जवाहर (हुपरी...
जानेवारी 31, 2019
कोल्हापूर - ज्यांच्या हातात बेड्या ठोकून तुरूंगात टाकले पाहिजे, त्याच साखर कारखानदारांना चहापान देवून सन्मानाची वागणूक दिली जाते. हे चोरांचे सरकार आणि चोरांचेच प्रशासन असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्हाला कोणताही न्याय मिळणार नाही. आठ दिवसात साखर जप्त करून शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची व्याजासह...
जानेवारी 21, 2019
उस्मानाबाद : कारखानदार व ऊस तोडणाऱ्याच्या वाढत चाललेल्या अन्यायामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असुन सांजा (ता. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यांनी फडातील ऊस पेटवुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस पेटविण्याचा कार्यक्रमास उपस्थित रहावे असे निमंत्रण त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर...
जानेवारी 04, 2019
माळेगाव (पुणे): कायद्यानुसार एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, गेटकेन ऊस बंद करून आडसाली ऊसाला प्राधान्य द्या, घामाचा दाम मिळालाच पाहिजे, चौकीदार चोर है, अशा घोषणा देत आज शेकडो आक्रमक सभासद राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव साखर कारखान्याच्या सभागृह घुसले. परिणामी...
डिसेंबर 28, 2018
सातारा - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे एकरकमी एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे बॅंकांची कर्जे थकली आहेत. आता वसुली पथकांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला आहे. त्यातून एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास कारखाना व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील, तसेच वसुली...
डिसेंबर 06, 2018
काशीळ - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता. मात्र, हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी एकाही कारखान्यांने एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे...
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी निगडित असलेल्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) गुरुवारपासून (ता. 15) धरणे आमरण उपोषण करणार आहे. जिल्ह्यातील...
सप्टेंबर 26, 2018
सोमेश्वरनगर : फलटण (जि. सातारा) तालुक्यातील शरयू, स्वराज अशा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. 15 ऑक्टोबरपर्य़ंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी न दिल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या सहकार्याने आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला...
सप्टेंबर 19, 2018
मोहोळ - टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भिमा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीची सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे शासनाकडून कारखान्यावर होणारी आर आर सी ची कारवाई टळली आहे. दरम्यान कारखाना सुरू होण्याची तयारी जवळ जवळ पुर्ण झाली...
जुलै 06, 2018
सांगली - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी नविन हंगामसाठी रोलर पुजन सुरु केले आहे. साखरेच्या दरातही तेजी आहे. तरीही जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांची एफआरपी थकली आहे. काही साखर कारखान्यांनी पहिले बिलही दिलेले नाहीत. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.  साखर दरातील तेजीमुळे साखर...
मे 10, 2018
सांगली - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दूध दरवाढ, उसाची थकीत बिले आणि शेतकरी प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन या मागण्या  यावेळी त्यांनी केल्या. मोर्चा दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी जिल्हाधिकारी...