एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
कोल्हापूर - साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारल्यनंतर गेल्या आठ दिवसांत साखर कारखान्यांनी ५ हजार ३२० कोटी रुपये थकीत एफआरपीच्या ऐंशी टक्के म्हणजेच ३ हजार ८९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना नोटिसा बजावल्यानंतर कारखान्यांनी थकबाकी जमा...
नोव्हेंबर 11, 2018
कोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. १०) सुटला. भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये जादा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी कारखानदारांनी सांगितले. ...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
सप्टेंबर 14, 2018
नवी दिल्ली / पुणे -  बी-हेवी मोलॅसिसपासून (उसाच्या रसाचा साखर तयार करण्याऐवजी इथेनॉलनिर्मितीसाठी वापर) तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १०.४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहारविषयक समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार या इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५२.४३ रुपये राहणार आहेत...
मे 30, 2018
पुणे - साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मागील पंधरवड्यात आटोपला आहे. साखर कारखान्यांनी गाळप केल्यानंतर उसाची एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम शेतकऱ्यांना देणे अपेक्षित आहे. मात्र राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी ही रक्कम अजूनही दिलेली नसून, जवळपास एक हजार ९१३ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम थकीत असल्याची...
मे 22, 2018
सांगली/कोल्हापूर - साखरेला दर नसल्याने निराश झालेल्या कारखानदारांनी साखर विक्रीचा विचारच सोडून दिला आहे. सातत्याने २५०० रुपयांपेक्षा खालीच दर असल्याने कारखानदारांना साखर विक्री परवडेनाशी झाली आहे. याचाच परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्रातील विविध कारखान्यांमध्ये सरत्या वर्षात उत्पादित झालेली सुमारे...
फेब्रुवारी 22, 2018
पुणे - ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ थकविल्यामुळे राज्यातील १३६ साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना तोडणी व वाहतूक खर्च कापून उर्वरित पेमेंट एफआरपीनुसार देण्याच्या अटीवरच १८४ साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आलेला आहे. यात ९८ सहकारी व ८६ खासगी कारखान्यांचा समावेश आहे...
फेब्रुवारी 20, 2018
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये लाखो टन पोती साखर सध्या पडून आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात हमीभावाने साखर खरेदीसाठी भरीव तरतूद केल्यास शेतकऱ्यांना ‘एफआरपी पेमेंट’ करण्यास मदत होईल, असे मत साखर उद्योगातून व्यक्त केले जात आहे. राज्यात सध्या १८४ साखर कारखाने सुरू असून शेतकऱ्यांनी यंदा उसाचे उत्पादन...
फेब्रुवारी 03, 2018
सध्या साखरेचे दर प्रतिक्विंटल २८०० रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. त्यामुळे उसाचा पहिला हप्ता देणेसुद्धा कारखान्यांना अडचणीचे ठरत आहे. राज्यातील कारखान्यांवर शॉर्ट मार्जिनचे संकट घोंघावतेय. ज्या वेळी हा उद्योग नियंत्रित होता, त्या वेळी उसाचे दर तसेच साखरेची लेव्ही किंमत शासन ठरवायचे. खुल्या बाजारातील...
डिसेंबर 10, 2017
संकेश्‍वर, कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी २०१७-१८ च्या गळीत हंगामात ४ डिसेंबरपर्यंत ४१ लाख ७९ हजार ६९७ टन ऊस गाळप केले आहे. त्यापासून सरासरी ९.६० उताऱ्यासह ४० लाख ११ हजार ८५८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदा जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कारखान्यांचा उतारा सरासरी दहा टक्‍क्‍...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर,  जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी'' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या...
नोव्हेंबर 06, 2017
उसाला लागलेल्या कोल्ह्यांचा बंदोबस्त हवा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आणि एफआरपीचा मुद्दा तापला. सालाबादाप्रमाणे यावर्षीही शेतकरी संघटनांनी काही ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने फोडली. कारखाने, शेतकरी, राज्यकर्ते आणि माध्यमे या सर्वांसाठी यामध्ये नवीन काहीच नाही. दरवर्षी हे घडतेच. वर्षभर...
सप्टेंबर 25, 2017
सोलापूर - राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडूनही भाग विकास निधी या नावाखाली कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांच्या बिलातून प्रतिटन तीन टक्के किंवा जास्तीत-जास्त ५० रुपये कपात केले जाणार आहेत. प्रतिटन ५० रुपयांचा हिशेब गृहीत धरल्यास आणि साधारणपणे ७२२ लाख मेट्रिक टन...
सप्टेंबर 10, 2017
पुणे - उत्तर प्रदेशने उसाची उत्पादकता आणि साखर उतारादेखील वाढविला आहे. उत्पादकतेत महाराष्ट्र मात्र झपाट्याने मागे गेला असून, आता उत्पादकता न वाढविल्यास राज्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत येण्यास जास्त वेळ लागणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे.   वसंतदादा शुगर...
मे 28, 2017
ज्वारी झाली तूर झाली गहू हरभरा झाला कांदा लसूण झाला टमाटी मिरची वांगी झाली मका झाली शेंगा झाल्या हातात घंटा आता.. कहो दिल से, ८६०३२ फिरसे !! ....   ८६०३२ काय आहे? पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आणि कोईमतूर संशोधन केंद्र याच्या एकत्रित प्रयत्नांनी २००० साली हा उसाचा वाण / जात डेव्हलप करण्यात आली...