एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 25, 2018
नवी दिल्ली : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना चालू गळीत हंगामात केंद्र सरकारने रास्त दर (एफआरपी) द्यावा, अशी मागणी आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत करण्यात आली. मागील वर्षी साखरेला 2900 रुपयांचा भाव मिळाला होता व यंदा त्यापेक्षा जास्त दर मिळावा, अशी राज्याची अपेक्षा आहे.  केंद्रीय भुपृष्ठ...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली- उसाच्या एफआरपीमध्ये (उचित आणि लाभकारी मूल्य) केंद्र सरकारने प्रतिटन 200 रुपयांची वाढ केली आहे. 2018-19 च्या गाळप हंगामासाठी उसाला प्रतिटन 2750 रुपये दर एफआरपी असेल. अर्थातच, त्यासाठी 10 टक्के उताऱ्याचा निकष ठेवण्यात आला आहे, तर साडेनऊ टक्के आणि त्यापेक्षा कमी उतारा असल्यास 2610 रुपये...
जून 30, 2018
नवी दिल्ली : राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या उत्पादन खर्चाच्या दीडपट "एमएसपी'वर (किमान आधारभूत मूल्य) पुढील आठवड्यात निर्णय होणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आज याची माहिती दिली. 2018-19 च्या खरीप हंगामासाठी दीडपट एमएसपीच्या अंमलबजावणीवर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत...
ऑक्टोबर 30, 2017
विजापूर : जिल्ह्यातील चडचन गावामध्ये पोलिस निरीक्षक श्रीशेल यांच्यावर गोळीबार झाला आहे, तर गुंड धर्मराज चडचन याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला आहे. गुंड धर्मराज यांच्याकडे अवैध पिस्तुल असल्याने पोलीस निरीक्षक श्रीशेल हे छापा टाकण्यासाठी गेले होते, या घटनेने चडचनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, ...
मे 29, 2017
नवी दिल्ली: उसासाठी रास्त आणि किफायतशीर दर (फेअर ऍन्ड रिम्युनरेटिव्ह प्राइज - एफआरपी) प्रतिटन 250 रुपयांनी वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने स्वागत केले आहे. उसाचा वाढता उत्पादन खर्च पाहता हा निर्णय शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा आहे, असे महासंघाने...
मे 25, 2017
नवी दिल्ली : उसासाठीच्या रास्त आणि किफायतशीर दरामध्ये (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस - एफआरपी) प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून चालत आलेली 'एफआयपीबी' यंत्रणा गुंडाळण्याचाही निर्णय सरकारने...