एकूण 11 परिणाम
जून 05, 2019
सेन्सेक्‍समध्ये १८४ अंशांची घसरण; निफ्टीतही घट  मुंबई - शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍सच्या मंचावर...
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये आज...
एप्रिल 16, 2019
मुंबई: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज (मंगळवार) पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्सने इंट्राडे व्यवहारात 39 हजार 277.96 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. त्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 787.05 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. जागतिक...
एप्रिल 05, 2019
मुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १९२.४०...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई: लक्ष्मीपुजनानिमित्त मुहूर्ताच्या ट्रेडिंगवर शेअर बाजारात उत्साह बघायला मिळतो आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 300 अंशांची झेप घेत 35,302 या इंट्राडे उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर 10,616.45 अंशांची पातळी गाठली. सध्या मुंबई शेअर बाजारात आयटी, फायनान्स कंपन्या आणि एनर्जी कंपन्यांचे...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई: शेअर बाजारात आजचा 'ब्लॅक फ्रायडे' ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 792.17 अंशांनी कोसळून  34 हजार 376.99 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  282.80 अंशाची घसरण झाली. निफ्टी अखेर 10 हजार 316.45 पातळीवर स्थिरावला. बँका आणि आयातदारांनी डॉलरची मोठी मागणी...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे सलग सहाव्या सत्रात बुधवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १३९ अंशांची घसरण होऊन ३८ हजार १८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३ अंशांची घट होऊन ११ हजार ४७६ अंशांवर बंद झाला.  जागतिक पातळीवरील चिंताजनक स्थिती आणि...
जुलै 04, 2018
मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ११४ अंशांची उसळी घेत ३५,३७८.६० वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४२.६० अंशांची वाढ होत १०,७०० अंशांवर बंद झाला. व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारांमध्ये असलेली मरगळ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होण्याच्या शक्‍...